मुंबई विभाग क्र. 8 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 8 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविली आहे.

घाटकोपर पूर्व विधानसभा

उपविभागप्रमुख अजित गुजर (शाखा क्र. 130, 131, 132), अजित भायजे (शाखा प्र. 125, 133), विधानसभा संघटक अशोक वंडेकर (शाखा प्र. 130, 131, 132), प्रसाद कामतेकर (शाखा प्र. 125, 133), कार्यालयप्रमुख प्रकाश वाणी (घाटकोपर पूर्व), विधानसभा उपसंघटक चंद्रपाल चंदेलिया (शाखा प्र. 132, 133), उपविभाग समन्वयक सत्यवान कवळे (शाखा प्र. 125, 131, 133), विकास तायडे (शाखा क्र. 130, 132), शाखाप्रमुख सुनील भोसतेकर (शाखा प्र. 133)

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा

उपविभाग समन्वयक इरशाद मुन्ना भट (शाखा प्र.138, 139)

महिला पदाधिकारी

घाटकोपर पूर्व विधानसभा उपविभाग संघटक श्रद्धा नाटेकर (शाखा प्र. 125, 133), शपुंतला शिंदे (शाखा प्र. 130, 131, 132), विधानसभा संघटक नीलम कदम (शाखा प्र. 125, 133), घाटकोपर पश्चिम विधानसभा विधानसभा संघटक सुमंगल तेली (शाखा प्र. 128, 129)