सामना ऑनलाईन
1669 लेख
0 प्रतिक्रिया
अहिल्यानगर–मनमाड महामार्ग मृत्यूचा सापळा, कृती समिती हायकोर्टात याचिका दाखल करणार
अहिल्यानगर–मनमाड राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, या गंभीर पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन व ठेकेदारांच्या निक्रियतेविरोधात राहुरी येथे रस्ता कृती समितीची बैठक पार पडली. या...
ट्रेंड – लावणी किंग
सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसून येतात. सध्या असाच एक लावणीचा व्हिडीओ व्हायरल...
हे करून पहा – दुधाची साय घट्ट, जाडसर येण्यासाठी…
अनेक जणी दुधावर तयार होणारी क्रीम साठवून ठेवतात आणि त्यातून तूप काढतात. दूधाची साय घट्ट आणि जाड येण्यासाठी काही टिप्स वापरता येतील. दूध थेट...
असं झालं तर… एटीएममधून फाटकी नोट आली…
एटीएममधून एखाद्या वेळी फाटकी नोट आली तर या नोटेचे काय करायचे असा प्रश्न पडतो. ही नोट दुकानदार घेत नाही. अशा वेळी घाबरण्याची गरज नाही.
आरबीआयने...
अदानींना निमंत्रणाचा निषेध, 8 लेखकांनी सोडली शरद पवार फेलोशिप
बारामती येथील ‘शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन एआय’ या वास्तूच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना निमंत्रित केल्याच्या निषेधार्थ...
लेखक म्हणून घडविण्यात शिवसेनाप्रमुखांची मोठी मदत, विश्वास पाटील यांनी व्यक्त केली कृतज्ञता
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझा जवळचा संबंध होता. लेखक म्हणून घडण्यात मला त्यांची मोठी मदत झाली,’ अशी कृतज्ञता 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष...
शिर्डीत साईचरणी विक्रमी दान, साई महोत्सवात 23 कोटींची देणगी
नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर 25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या नऊ दिवसांच्या कालावधीत शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या ‘शिर्डी महोत्सवा’त...
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच धावणार, कमाल वेग ताशी 140 किमी 360 किलो...
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच लाँच होणार आहे. ही ट्रेन हरयाणातील जिंदमध्ये पोहोचली आहे आणि तिच्या ऑपरेशनपूर्वी आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण केली जात आहे....
तब्बल 1530 लाख कोटींचा खजिना अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलावर कारवाई करून ट्रम्प यांनी आर्थिक नकाशा...
अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या लष्करी कारवाईमुळे जगाचे भू-राजकीय आणि आर्थिक चित्र पूर्णपणे बदलले आहे. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा आहे. हा साठा अंदाजे...
कोस्टल रोडचं क्रेडिट चोरलं, आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या पुतळ्याचंही? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
निवडणुकांच्या तोंडावर जनतेला मोठ मोठी आश्वासनं द्यायची हाच सत्ताधाऱ्यांचा पॅटर्न आहे. आत्तापर्यत त्यांनी न केलेल्य़ा कामांवरही स्वत:चे बॅनर लावले. कोस्टल रोडचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र...
2 हजारांच्या नोटांबाबत RBI ची महत्त्वाची अपडेट: 5,669 कोटी रुपये अजूनही चलनात
दोन वर्षांपूर्वी दररोजच्या चलनातून बंद केलेल्या 2 दजारांच्या नोटांबाबत मोठी माहिती समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 31 डिसेंबर 2025 पर्यंत चलनातून बाद...
लग्नाच्या 11 दिवसातच BB फेम अभिनेता जय दुधाणेला अटक, 5 कोटींच्या फसवणुकीचा आरोप
‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता आणि प्रसिद्ध अभिनेता जय दुधाणेबाबात एक वादग्रस्त बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच जय हा विवाहबंधनात अडकलेला होता. त्यामुळे...
Odisha – दगड खाणीत अवैध उत्खननादरम्यान भीषण स्फोट; 2 जणांचा मृत्यू,बचावकार्य सुरू
ओडिशामधील ढेंकनाल जिल्ह्यातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मोटांगा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गोपालपूर गावाजवळील एका दगडाच्या खाणीत शनिवारी रात्री उशिरा भीषण...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 04 जानेवारी 2026 ते शनिवार 10 जानेवारी 2026
>> नीलिमा प्रधान
मेष- प्रकृतीची काळजी घ्या
रवि, शुक्र युती. अडचणी आल्या तरी त्यावर कुशलतेने मात करता येईल. प्रकृतीची योग्य काळजी घ्या. नोकरीधंद्यात किरकोळ तणाव, वाद...
विजेशिवाय चालणाऱ्या कारंज्यांमागील विज्ञान
बागेत फिरायला गेलो की, विजेच्या, प्रकाशाच्या इशाऱयावर बदलणारी, वाहणारी कारंजी पाहतो. परंतु अनेक जुन्या वास्तुंमध्येही कारंजी असलेली वास्तुरचना तुम्ही पाहिली असतीलच. ताजमहाल, काश्मीरमधलं मुघल...
गाथेच्या शोधात – दगडात कोरलेली करुणा
>> विशाल फुटाणे
[email protected]
कर्नाटकातील गुट्टाला येथील चंद्रशेखर मंदिराजवळ सापडलेला इसवी सन 1539 चा शिलालेख मानवी शोकांतिका मांडतो. या शिलालेखाजवळ कोरलेले, डोक्यावर दोन-तीन मृतदेह असलेली टोपली...
फिरस्ती – सह्याद्रीतील नैसर्गिक आविष्कार नेढं!!
>> प्रांजल वाघ ([email protected])
साधारण 8-10 कोटी वर्षांपूर्वी दख्खनेत ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्रीची पर्वतरांग जन्मास आली. हिमालयापेक्षा कैक शतकं जुनी अशी ही जैववैविध्याने, ऐतिहासिक गडकोट आणि...
साय-फाय – आभासी जगताचे वास्तव
>> प्रसाद ताम्हनकर ([email protected])
अनुराग द्विवेदी हे सोशल मीडिया अर्थात आभासी जगतातले एक प्रसिद्ध नाव. फॅटसी क्रिकेट एक्सपर्ट आणि यूटय़ूबर म्हणून प्रसिद्ध असलेला अनुराग द्विवेदी...
पंचलाइन – चिंतनशील आणि खवचट
>> अक्षय शेलार ([email protected])
विनोद, व्यंग आणि खास ब्रिटिश तिरसटपणा यांचा सूक्ष्म, मार्मिक मिलाप असणारा कॉमेडियन रिकी जर्वेस. जर्वेसच्या स्टँडअपमध्ये नैतिक द्वंद्व, मानवी स्वभावाचा मूर्खपणा,...
नवलच! भलं मोठं पान!
>> अरूण
आता सुरू असल्1ाsला मराठी महिना पौष संपला की आपल्य्याकडे लग्नसराई सुरू होईल. पूर्वीच्या काळी, म्हणजे गेल्या तीस-पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत, लग्नसमारंभाला किती मंडळी आली होती...
मना सर्वथा सत्य सांडू नको रे।
आपली संस्कृती सत्यमेव जयते या बोधवाक्यावर उभारलेली आहे. पण सत्य हा केवळ एक शब्द आहे का? संत तुकोबा म्हणतात, `सत्य सत्य देते फळ, नाही...
ऐकावे जनांचे… लल्लनटॉप `टॉप’ आहे!
>> अक्षय मोटेगावकर ([email protected])
प्रेक्षकांचे आणि श्रोत्यांचे `लल्लनटॉप' मनोरंजन करणारे सौरभ द्विवेदी आणि त्यांचे `लल्लनटॉप' यूटय़ूब चॅनेल कायम रसिकांच्या पसंतीच्या यादीत पहिल्या क्रमांकात असते.
यूटय़ूबवर एक...
रंगयात्रा – धुक्याच्या सागरावरचा मुसाफिर
>> दुष्यंत पाटील ([email protected])
निसर्गाच्या प्रेमात पडून मिळालेला `सुकून' चितारलेले हे चित्र. कॅस्पर डेव्हिड फ्रेडरिकने काढलेले हे चित्र आयुष्याच्या कड्यावर उभं राहून, समोरच्या अनिश्चित भविष्याकडे...
पुरातत्व डायरी- अश्मयुगीन वारसा `पापामिया टेकडी’ धोक्यात
>> प्रा. आशुतोष पाटील
[email protected]
जगातील मानवी इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या अशा पाषाणयुगीन स्थळांमध्ये चंद्रपूर जिह्यातील पापामिया टेकडय़ांचा1 समावेश होतो. मात्र दिवसेंदिवस या पुरातत्त्वीय स्थळाचे नुकसान...
परीक्षण – सहजीवनाचा अनोखा प्रवास
>> तृप्ती कुलकर्णी
दोन शहरांच्या नावांचा उल्लेख असलेलं पुस्तक सहजीवनाची सुंदर दास्तान मांडेल, असं सहसा वाटत नाही. मात्र डॉक्टर प्राची जावडेकर यांचं `पुणे दिल्ली पुणे'...
अभिप्राय – गुंतागुंतीचे वास्तव
>> डॉ. बाळासाहेब लबडे
चंद्रकांत बाबर यांचा `यास्मिन आणि इतर दीर्घ कविता' (सत्यान्वेषी प्रकाशन, एप्रिल 2025) हा कवितासंग्रह समकालीन मराठी दीर्घ कवितेतील एक महत्त्वाचा आणि...
नोंद – अनेक गोष्टींचा वाचक दिन
>> रविप्रकाश कुलकर्णी
रोज सूर्य उगवतो आणि मावळतो. त्याला आपण दिवस म्हणतो, पण प्रत्येक दिवस सारखा नसतो. एकेका दिवसाचा दिनविशेष असतो. 25 डिसेंबर म्हटलं की...
परीक्षण – जागतिक साहित्यकृतींचा रसास्वाद
>> राहुल गोखले ([email protected])
वेगवेगळ्या भाषांत व देशांत अनेक साहित्यकृती निर्माण होत असतात. त्यांतील सर्वच काही जागतिक स्तरावर दखल घेण्याच्या पात्रतेच्या नसल्या तरी अनेक श्रेष्ठ...
Photo – निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेत जोरदार इनकमिंग, पक्षप्रवेशाचा धडाका
कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक 28 मधील हनुमान नगर येथील शिंदेगटाच्या महिला शाखासंघटक अश्विनी पवार, उपशाखाप्रमुख भरत पाटील, उपशाखाप्रमुख विनोद गुजर, उपशाखाप्रमुख विजय यादव, उपशाखाप्रमुख...
मराठीचा अटकेपार झेंडा, ‘दशावतार’ चित्रपटाची ऑस्करच्या मुख्य शर्यतीत धडक
कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा संगम असलेला सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ या चित्रपटाने 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर कल्ला केला. यानंतर हा चित्रपट आता...






















































































