सामना ऑनलाईन
2740 लेख
0 प्रतिक्रिया
मेंढपाळाच्या मुलाचा लोकसेवा आयोग परीक्षेत डंका; यमगेच्या बिरदेव डोणे याला 551 वी रँक, कागल...
परंपरांगत मेंढपाळ व्यवसाय असणाऱ्या कुटुंबातील मुलाने तिसऱ्या प्रयत्नात लोकसेवा आयोग परीक्षेत आय.पी.एस. पदाला गवसणी घालत देदीप्यमान कामगिरी करण्याचा इतिहास घडवला. कागल तालुक्यातील बमगे गावच्या...
नोकऱ्या मागण्यासाठी गेलेल्या भूमिपुत्रांवर भाजप आमदार बालदी यांच्या बगलबच्च्यांचा तलवारीने हल्ला; सरपंच, सदस्यांनाही शिवीगाळ...
भाजप आमदार महेश बालदी यांच्या गुंड समर्थकांनी उरणच्या पागोटेत तुफान धुडगूस घातल्याचे समोर आले आहे. पागोटे ग्रामपंचायत हद्दीत एल अॅण्ड टी कास्टिंग यार्ड प्रकल्पात...
डोंबिवलीच्या सावित्री सोसायटीत सन्नाटा, हेमंत जोशी यांच्या मृत्यूची अंगावर काटा आणणारी कर्मकहाणी सांगताना मेहुणे...
माझा भाचा ध्रुवची दहावीची परीक्षा आटोपली म्हणून त्याला कश्मीर दाखवण्यासाठी भावोजी हेमंत जोशी आणि माझी बहीण मोनिका तिथे गेले. बैसरन भागात फिरत असताना दहशतवाद्यांनी...
क्रिकेटचे मैदान गाजवणारा डोंबिवलीतील ‘सचिन’ हरपला
संजयला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याने अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. परिसरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये डोंबिवलीचा 'सचिन' अशीच त्याची ओळख होती. गोरा रंग आणि...
पत्नी आणि मुलीसमोरच अतुलच्या डोक्यात, छातीत गोळ्या झाडल्या; साडू राहुल अकुल यांचे शब्दही गोठले
>> आकाश गायकवाड
पत्नी अनुष्का आणि मुलगी ऋचासह अतुल मोने पहलगामला पर्यटनासाठी गेले. गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांनी त्यांना धर्म विचारला तेव्हा आम्ही हिंदू आहोत असे अतुल...
क्लस्टरच्या नावाखाली ठाण्यातील आदिवासी पाडे उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव, जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
क्लस्टर तसेच एसआरएच्या नावाखाली ठाण्यातील आदिवासी पाडे उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्यातील सरकारने आखला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आमची राहती घरे सोडणार नाही, असा इशारा...
जनसुरक्षा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला, डहाणूत महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा
सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारा जनसुरक्षा कायदा आणण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला आहे. त्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी डहाणूमध्ये भव्य निषेध मोर्चा...
‘लोकाधिकार’च्या दणक्याने कामगारविरोधी एआय एअरपोर्ट व्यवस्थापन ताळ्यावर, शिवसेनेचा मोर्चा येताच अधिकाऱ्यांची उडाली गाळण
कामगारविरोधी भूमिका घेणाऱ्या एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडला आज शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने जबरदस्त दणका दिला. लोकाधिकारचा प्रचंड मोर्चा आज विमानतळावर धडकला. तो पाहून...
समृद्धी महामार्गाचा मोबदला लटकवला; मानसिक धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, 1 मेपासून बेमुदत उपोषण
सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे गेल्या चार वर्षांत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यशवंत पंडित व यशोदा पंडित अशी त्यांची नावे आहेत....
मातीची गणेशमूर्ती भविष्यातील पिढीसाठी फायदेशीर ठरेल! पीओपी मूर्तिकारांच्या याचिकेवर हायकोर्टाचे मत
निसर्गाला हानिकारक पीओपी मूर्ती तयार करण्यावर बंदी असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मनाई करण्यात आली आहे. या...
महादेव पालव मार्गावरील एकतर्फी वाहतुकीला रहिवाशांचा विरोध, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन
प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळचा एल्फिन्स्टन पूल शुक्रवारपासून बंद होत आहे. यामुळे वाहतुकीच्या नियोजनासाठी करी रोडजवळील महादेव पालव मार्गावरील वाहतूक एकतर्फी करण्यात आली आहे. शिवाय या...
अखेर एल्फिन्स्टन उड्डाणपूल शुक्रवारी रात्रीपासून बंद, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था
आज बंद होणार, उद्या बंद होणार... या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. परळ पूर्व आणि प्रभादेवी पश्चिमेला जोडणारा 100 वर्षे जुना एल्फिन्स्टन उड्डाणपूल अखेर शुक्रवार,...
‘मेट्रो-3’मधील मोबाईल सेवा मॉडेल ‘बेकायदेशीर’
मेट्रो-3 मार्गिकेवरील मोबाईल सेवा मॉडेलला भारती एअरटेल, रिलायन्स जिओ व व्होडापह्न-आयडिया या दूरसंचार कंपन्या व त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱया ‘सीओएआय’ असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे....
ना देशहित, ना बिहारचा विकास! ही तर संधीसाधुंची युती, मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी आणि नितीश...
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच वर्षीच्या अखेरीस होणार्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच काँग्रेसने जोर लावायला सुरुवात केली आहे. रविवारी काँग्रेसचे राष्ट्रीय...
माझ्या अस्थी गटारात विसर्जित करा! पुरुषांसाठीही कायदा असता तर… पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरनं जीवन...
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पत्नी आणि सासरच्यांच्या छळाला कंटाळून एका इंजिनियरने गळफास घेत जीवन...
न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण, सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेली ‘ती’ महिला...
सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री साडे आठच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी...
आम्हाला राजेशाही नको! अमेरिकेत नागरिकांचा पुन्हा उद्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांची हिटलरशी तुलना
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर निर्णयांविरोधात पुन्हा एकदा अमेरिकेत उद्रेक झाला आहे. हजारो नागरिक हातात बॅनर घेऊन, घोषणा देत रस्त्यावर उतरले आहे. अमेरिकेतील...
दोन भावांचा उद्देश फक्त ‘महाराष्ट्र हित’, आम्ही कोणत्याही अटी-शर्ती टाकलेल्या नाहीत! – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या साद-प्रतिसादामुळे देशाच्या राजकारणात अक्षरश: उलथापालथ झाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'ठाकरें'चीच चर्चा सुरू...
सहआरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचविले, देशमुख हत्याप्रकरणी मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
'परळीतील ज्यांच्या कार्यालयात खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचे नियोजन झाले, त्या मंत्र्यांना सहआरोपी केले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाचविले,' असा आरोप...
केंद्र-राज्य ऊर्जा आयोगांत समन्वय नाही! शरद पवार यांनी फटकारले
'केंद्र सरकारचा ऊर्जा आयोग आणि राज्य ऊर्जा नियामक आयोगात समन्वय नाही. सामाजिक व आर्थिक परिणाम या आयोगांना कळत नाहीत,' अशा शब्दात ज्येष्ठ नेते आणि...
धाड… धाड.. धाड..! किरकोळ वादातून सहकाऱ्यानेच अधिकाऱ्यांसमोरच कॉन्स्टेबलला घातल्या 11 गोळ्या, पोलीस दलात खळबळ
रात्री दहाची वेळ. पोलीस लाईनमधील सर्व कर्मचारी जेवण वगैरे करून आपली नियमित कामांमध्ये व्यस्त होते, तर काही जेवणाची तयारी करत होते. याच दरम्यान दोन...
IPL 2025 – पाटीदारने तेंडुलकरला टाकले मागे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पंजाब किंग्जने 5 गडी राखून हरविले. मात्र, बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने आयपीएलमध्ये कमी डावात एक हजार धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला...
IPL 2025 – अभिषेक नायर पुन्हा कोलकाताच्या ताफ्यात
बीसीसीआयने 'टीम इंडिया'च्या सहायक प्रशिक्षकपदावरून अवघ्या 10 महिन्यांत काढून टाकलेल्या अभिषेक नायरने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. नायर यांना आपला जुना भिडू असलेल्या...
IPL 2025 – गुजरात टायटन्स नंबर वनच्या सिंहासनावर, दिल्ली कॅपिटल्सची पराभवामुळे दुसऱ्या स्थानी घसरण
गुणतक्त्यामधील दोन अव्वल संघांमध्ये झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सने 7 फलंदाज आणि 4 चेंडू राखून बाजी मारत दिल्ली कॅपिटल्सला दुसऱ्या स्थानावर ढकलत पुन्हा एकदा आयपीएल...
चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आयपीएलमध्ये पदार्पण! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लहान पदार्पणवीर
आयपीएलच्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटी रुपयांच्या बोलीवर विकत घेतल्यानंतर क्रिकेट वर्तुळात त्याच्याच नावाची चर्चा सुरू झाली होती. तेरावं...
देशात गृहयुद्ध भडकवण्यास CJI जबाबदार; भाजप खासदाराचं विधान, पक्षाने हात झटकले, नड्डांनी डोळे वटारले
राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनी सरकारच्या कोणत्याही विधेयकाला 3 महिन्यांच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला होता. तसेच वक्फ...
रोखठोक – भारतीय गाढवांचे ’ब्रेन मॅपिंग’?
अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांचा वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध झाला. ट्रम्प यांचे ’ब्रेन मॅपिंग’ म्हणजे मेंदू चाचणीही झाली व ते काम करण्यास सक्षम आहेत असे सांगितले....
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 20 एप्रिल 2025 ते शनिवार 26 एप्रिल 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - बेसावध राहू नका
चंद्र, मंगळ प्रतियुती, शुक्र शनि युती. नातेसबंध, मैत्री तुम्हाला टाळता येणार नाही. नवीन परिचयावर जास्त विश्वास ठेऊ नये....
मंथन – ड्रॅगन-चाँद ताऱ्याची अभद्र युती
>> कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)
ईशान्येकडील सात भारतीय राज्ये आणि हिंद महासागर क्षेत्राचा बांगलादेश एकमेव संरक्षक आहे हे मुहम्मद युनूस यांचे विधान आणि चीन व...
आहारमिती – उन्हाळ्याचा तडाखा, शरीराला हवा आहारातून थंडावा
>> वैष्णवी ठिगळे
वातावरणातला उष्मा वाढला की काही खावेसे वाटत नाही. कारण उन्हाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते आणि भूक मंदावते. शरीराला थंडावा मिळण्यासाठी आहारात हलके, पचायला...