Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3248 लेख 0 प्रतिक्रिया
bjp logo flag

भाजप पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याची वेळ स्टार प्रचारकांवर आली

महायुतीचे स्टार प्रचारक असलेले राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या विजयासाठी नगर जिह्यामध्ये तळ ठोकून बसले आहेत. नगरची निवडणूक सोपी राहिलेली...

कराड विमानतळावर प्रशिक्षण ऍकॅडमीचे विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी

कराड विमानतळावर प्रशिक्षण ऍकॅडमीचे फोरसीटर विमान कोसळले. यामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला आहे. सोलो ट्रेनिंग सुरू असताना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली....

शाहू महाराजांना पाठिंब्यासाठी 17 माजी महापौर, 228 माजी नगरसेवक मैदानात!

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना शहरातील तब्बल 17 माजी महापौर आणि 228 माजी नगरसेवकांनी पाठिंबा देत निवडून आणण्याचा...

सोलापुरात महाविकास आघाडीचे भव्य शक्तिप्रदर्शन, रॅली; प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज भव्य शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे...

कामाची बातमी! मतदानकार्ड नसतानाही तुम्ही मतदान करू शकता, कसे ‘ते’ एका क्लिकवर जाणून घ्या…

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 5 जागांसह देशभरातील 102 जागांवर उद्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेल. जन्मस्थळ सोडून कर्मस्थळी आलेले अनेकजण मतदान...

Lok Sabha Election 2024 : बारामतीत नवा ट्विस्ट; अजित पवारांकडून डमी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीची सर्वात लक्षवेधी लढत बारामती मतदारसंघात होत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीत पवार कुटुंबात सामना रंगणार आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...

…म्हणून केजरीवाल तुरुंगामध्ये पुरी-भाजी, मिठाई अन् आंब्यावर मारताहेत ताव, ED चा कोर्टात दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असून त्यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर गुरुवारी राउज एव्हेन्यू कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी सक्तवसुली...

Lok Sabha Election 2024 : होऊन जाऊ द्या ‘वन टू वन’ चर्चा, आदित्य ठाकरेंचे...

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्ल्युएन्सर आणि पॉडकास्ट यांना त्यांचे कार्यक्रम होस्ट करण्याची गळ घालत आहेत. मात्र माझे मिंध्यांना आव्हान आहे की त्यांनी माझ्यासोबत 'वन...

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रावर ईडीची कारवाई; जुहूतील फ्लॅट, पुण्यातील बंगल्यासह 98 कोटींची मालमत्ता जप्त

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेती शिल्पा शेट्टी आणि तिचा उद्योजक पती राज कुंद्रा या दाम्पत्यावर सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने Shilpa Shetty आणि Raj...

अजित पवारांवर गुन्हा दाखल करा; अंबादास दानवे यांची मागणी, निवडणूक आयोगावरही साधला निशाणा

मतदानयंत्राची बटणे कचा कचा दाबा नाहीतर निधी देताना माझा हात आखडता घेईल, असे वक्तव्य करुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे...
ratnagiri-sindhudurg-lok-sabha-constituency

Lok Sabha Election 2024 : अखेर भाजपने मिंधे गटाला दाखवली जागा, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवारी...

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन महिना उलटून गेला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटला नव्हता. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राज्यसभा सदस्य नारायण...

शिंदे चक्रव्यूहात, शिवसेना संपवण्याचे भाजपचे कारस्थान; मिंधे गटाला झाला साक्षात्कार

लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये तीन तिघाडा अन् काम बिघाडा सुरू आहे. मिंधे गटातील अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला असून काहींवर टांगती तलवार आहे. जागावाटपावरून...
thane lok sabha constituency

भाजपने जागावाटपात मिंध्यांना आणला फेस; ठाण्याच्या जागेसाठी ‘ईडी’ची खेचाखेची, महायुतीकडून दररोज नवीन नावाच्या पुड्या

ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. या जागेसाठी महायुतीकडून दररोज नवीन नावाच्या पुड्या सोडल्या जात असताना ही जागा आपल्यालाच मिळावी...

आचारसंहितेची ऐशी की तैशी; डोंबिवलीत मोदींचे विनापरवाना पोस्टर्स, मानपाड्यात गुन्हा दाखल

ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही आचारसंहिता धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे. वर्तकनगरमध्ये भाजपने सुरू केलेल्या जिल्हा कार्यालयावर मोदी, फडणवीस यांच्या छायाचित्रांबरोबर पक्ष नाव व कमळ चिन्ह उघडपणे...

पश्चिम बंगालमध्ये रामनवमी उत्सवाला हिंसाचाराचे गालबोट; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जखमी

देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमी उत्सवाला हिंसाचाराचे गालबोट लागले. रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक...

महाड MIDC मधील कंपनीत आगीचा भडका; एकामागोमाग 6 स्फोट, सुदैवाने जीवितहानी टळली

महाड एमआयडीसीमधील एस्टेक लाईफसायन्सेस कंपनीला बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली आणि एकामागोमाग एक 6 स्फोट झाले. यामुळे एकच खळबळ उडाली. आगीमुळे कंपनीचे मोठे...

हिंदुस्थानची लोकसंख्या 144 कोटी

हिंदुस्थानची लोकसंख्या तब्बल 144 कोटींहून अधिक झाल्याचा दावा युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सी ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’च्या अहवालात करण्यात आला आहे. हिंदुस्थानने चीनलाही मागे टाकले...

पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला; विदर्भातील 5 जागांसह देशातील 102 मतदारसंघांत उद्या मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी थांबला. देशातील 21 राज्यांमधील 102 मतदारसंघांत शुक्रवारी मतदान घेण्यात येणार असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर...

अजितदादांची ऑफर; पायजेल तेवडा निधी देतो, पण कचाकचा बटण दाबा!

लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ येताच मतदारांवर प्रलोभनांचा पाऊस पाडण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका प्रचारसभेत भाषण करताना ‘पायजेल तेवडा निधी...

कोविड योद्धय़ांची कदर नाही; तुमच्या संवेदना मेल्यात का? मिंधे सरकारला हायकोर्टाने फटकारले

कोरोना महामारी वेळी पुण्याच्या ससून रुग्णालयात डय़ुटी बजावताना मृत्यू झालेल्या नर्सच्या पतीने भरपाईसाठी केलेला दावा नाकारणाऱ्या मिंधे सरकारला बुधवारी उच्च न्यायालयाने फटकारले. तुम्हाला कोरोना...
ajit-pawar-shinde-fadnavis

Lok Sabha Election 2024 : महायुतीत 7 जागांवरून तीन तिघाडा काम बिघाडा

राज्यात लोकसभा निवडणुकाRचा फीवर सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. प्रचाराची रणधुमाळी उठली आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदानही होईल, परंतु महायुतीच्या आठ...

मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांची क्लिनिंग मशीन, शरद पवारांचा घणाघात

देशाची सत्ता पुन्हा मोदी यांच्या हातात द्यायची नाही अशी मनःस्थिती सध्या जनतेत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना पक्षात घेऊन स्वच्छ करतात. मोदी यांचे सरकार...

मुंबईत मतदान, चाकरमानी कोकणात; मेमध्ये एसटी, रेल्वे, लक्झरी बस फुल्ल

एका आकडेवारीनुसार एसटी बसने उन्हाळी सुट्टय़ांच्या काळात अडीच लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात जातात. त्याशिवाय स्वतःच्या खासगी कारने जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वेगळी आहे. सध्या शाळा-कॉलेजच्या परीक्षा...

हिंदुस्थानात तरुण आनंदी नाहीत, तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी – रघुराम राजन

हिंदुस्थानातील तरुणांमध्ये विराट कोहलीसारखी मानसिकता तयार झाली आहे. हे तरुण मागे राहू इच्छित नाहीत. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी तरुणाई मोठय़ा प्रमाणावर विदेशात स्थायिक होत...

भाजप दीडशे पारही जाणार नाही; राहुल गांधींचा हल्ला

15 ते 20 दिवसांपूर्वी वाटत होते की भारतीय जनता पार्टी 180 जागांवर विजय मिळवेल. पण आता वाटतेय की, भाजपा 150 पारही जाणार नाही. प्रत्येक...

सरकार झोपलेय का? कोर्टाचा बेकायदा बांधकामांवरून संताप

सार्वजनिक भूखंडांवरील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने बुधवारी कठोर भूमिका घेतली. कांदिवलीतील अतिक्रमणांवरील कारवाईला तीन वर्षांपूर्वी दिवाणी न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. ती स्थगिती...

…म्हणूनच मोदीजी तुम्ही फोडलेले, चोरलेले पक्ष सोबत घेतले

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा हे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे, असा गळा महाराष्ट्रात येऊन काढत आहेत. मात्र ठाकरेंची...

भाजपचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’; जनता आता भाजपच्या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही!

सत्तेत असताना 10 वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला...

अमेरिकेनंतर कॅनडा; हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे मृत्युसत्र थांबेना, 24 वर्षीय चिरागचा मृतदेह कारमध्ये सापडला

विदेशामध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे सत्र थांबण्याचे नाव नाही. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता कॅनडामध्येही हिंदुस्थानी विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. हरियाणातून कॅनडामध्ये...

मौलानाचा अल्पवयीन मुलीवर 4 महिने बलात्कार; गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, पोलिसांनी बेड्या ठोकल्या

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एक मौलाना फूस लावून 14 वर्षीय मुलीवर गेल्या 4 महिन्यांपासून बलात्कार...

संबंधित बातम्या