द.आफ्रिकेचा संघ जाहीर

दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी क्विंटन डिकॉकला संघात स्थान दिले असून एडन मार्करमकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. आयपीएल गाजवत असलेला हेन्रीक क्लासन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, जिराल्ड कोत्झी आणि कगिसो रबाडा यांचीही संघात निवड केली आहे.

दक्षिण आफ्रिकन संघ एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डिकॉक, हेन्रीक क्लासन,  रिझा हेंड्रिक्स, रायन रिकलटन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, माकाx यान्सन, ओटनील बार्टमन, जिराल्ड कोत्झी, ब्यॉर्न पर्ह्टुइन, केशव महाराज, अॅनरिक नॉर्किया, पॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी.