सामना ऑनलाईन
3711 लेख
0 प्रतिक्रिया
शाही दसरा महोत्सवाचा थाटात शुभारंभ, कोल्हापूरचे पालकमंत्री; सहपालकमंत्र्यांसह आमदारांची महोत्सवाकडे पाठ
राज्याच्या प्रमुख महोत्सवात समावेश केलेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचा काल सायंकाळी थाटात शुभारंभ झाला. एकीकडे या सोहळ्यासाठी निधीची कसलीही तरतूद नसल्याने हा सोहळा...
शनैश्वर देवस्थानावर प्रशासक; शनिशिंगणापुरात जल्लोष
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान सोमवारी (दि. 22) शासनाच्या नियंत्रणाखाली आले. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निर्णयाचे शनि...
पोलीस डायरी – दुर्गेचे तांडव
>> प्रभाकर पवार, [email protected]
दक्षिण मुंबईच्या विठ्ठलभाई पटेल रोड (व्ही.पी. रोड) ठाण्याच्या दुर्गा मगन खर्डे या उपनिरीक्षक महिलेचा संयम ढळल्याने तिने आपल्या खाकी वर्दीवरील...
माढा, मोहोळ, करमाळ्यात पावसाचे थैमान; सीना नदीला महापूर, 40 गावांचा संपर्क तुटला; ‘एनडीआरएफ’चे पथक...
सोलापूर जिल्ह्यात 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच अतिवृष्टी आणि धाराशीव, अहिल्यानगर जिह्यांमधून होणारा दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, यामुळे सीना नदीला महापूर आला आहे. यामुळे...
नरेंद्र मोदी 2039 पर्यंत पंतप्रधानपदाचे उमेदवार राहणार, राजनाथ सिंह यांचे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. भाजपमध्ये मोदींनीच आणलेल्या अलिखित नियमानुसार वयाची पन्चाहत्तरी पूर्ण झाल्यानंतर ते निवृत्त होणार आणि...
बीसीसीआयला मिळणार नवा अध्यक्ष; धोनी-विराटसोबत खेळलेल्या माजी क्रिकेटपटूचं नाव चर्चेत, कार्यभार स्वीकारताच इतिहास रचणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय नवीन अध्यक्षांच्या शोधात आहे. रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपल्याने बीसीसीआय अध्यक्षपदासाठी नवीन नावांची चर्चा सुरू आहे. दिल्लीच्या रणजी...
8 वर्षांची चिमुरडी नराधमांना भिडली, हाताला चावा घेत आरडाओरडा केल्यानं अपहरणाचा प्रयत्न फसला; कोल्हापुरातील...
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात येणाऱ्या नांदणी येथे 8 वर्षीय मुलीने स्वत:च्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला. स्वरा शितल देसाई असे या मुलीचे नाव आहे. दुर्गावतार...
हाफ मॅड बाबुलीनं लावलं प्रेक्षकांना वेड; ‘दशावतार’नं नवव्या दिवशी कमावले अडीच कोटी, निर्मात्यांनी घेतला...
कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम असलेला सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. मोदी जेव्हा जेव्हा अचानक बोलायला येतात...
पालिका निवडणुकीसाठी 3 कोटी खर्च, जेवणावळीसाठी 100 बोकड कापावे लागतात; मिंधे आमदार संजय गायकवाड...
कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्या, निवडणुकांसाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी सक्त ताकीद सर्वोच्च...
एकनाथ शिंदेंच्या एक्स अकाऊंटवर झळकले पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे, हॅक झाल्याचा दावा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक्स अकाऊंटवर हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या एक्स अकाऊंटव पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे झळकल्याने खळबळ उडाली. हॅकरने...
पुणे महापालिकेत उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये खांदेपालट, वादग्रस्त उपायुक्त माधव जगताप यांना मुख्य प्रवाहात आणल्याने ‘नवल’च
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासकीय फेरबदल करून उपायुक्तांच्या जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. प्रथमच महापालिकेत विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) पदाची निर्मिती करून प्रसाद काटकर...
एकनाथ शिंदे नावाच्या आरोपीला ओळखता का? वृद्धाला विचारत तोतया सीआयडींनी सोन्याची अंगठी लांबवली
'आम्ही सीआयडी पोलीस आहोत. या ठिकाणी एकनाथ शिंदे नावाचा आरोपी आहे, त्याला तुम्ही ओळखता का?' असे म्हणून वडीगोद्री येथील वृद्ध उत्तमराव देवा जाधव यांच्या...
स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी पण..ऑस्ट्रेलियाचा हिंदुस्थानवर मालिकाविजय
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र, तिच्या या ऐतिहासिक कामगिरीला विजयाचा...
मैदानावर बॅट-बॉलची लढाई होईल! शेकहॅण्ड वादावर कर्णधार सूर्यकुमारचा स्ट्रेट ड्राईव्ह
आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यानच्या गटफेरीतील सामन्यात शेकहॅण्ड वादाने मोठा गदारोळ झाला होता. आता सुपर-४ मध्ये पुन्हा एकदा हे कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी...
सफर-ए-यूएई – क्रिकेटप्रेमी नाराज झाले!
>> संजय कऱ्हाडे
दोस्त लोक, शुक्रवारी आपल्या संघाचा खेळ पाहून मी नाराज झालो. हिरमुसलो. तुमचं काय? शप्पथ घेऊन सांगा. सामना जिंकला, पण ओमानविरुद्धचा सामना फक्त...
हिंदुस्थान-पाक लढतीला ‘नो शेक हॅण्ड’ची किनार; सहा दिवसांतच दोन कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा भिडणार
पहलगामवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा माहोल रंगताना दिसत नाहीये. पाकिस्तानचा निषेध म्हणून गटफेरीच्या लढतीकडे हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी पाठ फिरवली होती. याचबरोबर या...
बगराम एअरबेस परत द्या, अन्यथा वाईट परिणाम होतील; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला उघड धमकी
अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेऊन ऑगस्ट महिन्यात चार वर्ष झाली. या काळात तालिबानने पुन्हा डोके वर काढले आणि अफगाणिस्तानचा ताबा मिळवला. मात्र आता पुन्हा...
पूजा खेडकरांच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक
अपघातानंतर मिक्सरचालकाचे नुकसानभरपाईसाठी नवी मुंबईतून अपहरण करून त्याला पुणे येथील बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांचा वाहनचालक प्रफुल्ल...
पीवायसी-टूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धा – ग्रिफिन्स-हॉक्स विजेतेपदासाठी भिडणार
ग्रिफिन्स, हॉक्स या संघांनी अनुक्रमे रेव्हन्स, स्वान्स या संघांचा पराभव करून अकराव्या पीवायसी-टूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता उभय संघ...
कवितेवर टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेची तीन वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालकांना धक्का...
कवितेवर टाळ्या वाजवल्या नाही म्हणून एका शिक्षिकेने तीन वर्षांच्या चिमुकल्याला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या मारकुट्या शिक्षिकेचा अमानुषपणा तेथेच असलेल्या...
म्हस्के तुम्ही मदतीसाठी अनंत तरेंसमोर झोळी पसरायचात, विसरलात काय? धर्मवीर आणि तरेंच्या नात्यात विष...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ए. आर. अंतुले यांच्याविरोधात रायगड लोकसभेत शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांनी निवडणूक लढवून निकराची झुंज दिली. म्हणूनच...
ठाण्यात अवजड वाहनांना नो एण्ट्री; नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 5 ते 11,...
घोडबंदरसह ठाण्यात रोजच वाहतुकीचा जांगडगुत्ता होत आहे. त्यामुळे दहा मिनिटांच्या प्रवासाला अनेकदा एक ते दीड तासाचा वेळ लागतो. त्यातच सोमवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असल्याने...
बदलापूरच्या ‘बजबजपुरी’वर अधिकाऱ्यांच्या उद्या जोरबैठका; हायकोर्टाच्या तडाख्यानंतर नगर परिषद अधिकाऱ्यांची तंतरली
तब्बल पाचशे कोटी रुपयांचा चुराडा केल्यानंतरही बदलापूर नगरपालिका भुयारी गटारे बनवण्यात सपशेल अ-पयशी ठरली आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र अक्षरशः गटारगंगा वाहत असून हे सांडपाणी...
वडाळा, चेंबूरमधील माथाडींच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम दिवाळीत सुरू होणार; सहविकास नेमण्याचे अधिकार कामगारांनी दिले...
वडाळा आणि चेंबूर येथील माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम दिवाळीदरम्यान सुरू होणार आहे. नवी मुंबईत...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 21 सप्टेंबर 2025 ते शनिवार 27 सप्टेंबर 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - उतावळेपणा नको
चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. देवीचा नवरात्र प्रारंभ होत आहे. कोणतेही भाष्य करताना उतावळेपणा नको. अहंकार नको. नोकरीच्या...
रोखठोक – साहित्य संघाचा किल्ला पडत आहे! मराठी मुंबईचे काय होणार?
मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत भाजपचे नवे ‘शंकरशेठ’, कला उपासक श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबईतील सर्वच मराठी संस्थांना ग्रहण लागले आहे....
मंथन – प्रस्थापितांसाठी इशारा
>> योगेश मिश्र
नेपाळपासून श्रीलंका आणि इराणपासून म्यानमार आणि फ्रान्सपर्यंत सर्वत्र जनतेच्या असंतोषाच्या मुळाशी दैनंदिन संघर्षमय जीवन आहे. जगाची मोठी लोकसंख्या ही युवा आहे...
IND W vs AUS W …म्हणून हिंदुस्थानचा महिला संघ निर्णायक लढतीत निळ्या नाही तर...
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळला...
Video – 8 वर्षांच्या मुलीच्या घशात अडकलं च्युइंगम, तरुणांनी वाचवला जीव
केरळच्या कन्नूरमध्ये सायकल खेळताना 8 वर्षांच्या मुलीच्या घशामध्ये च्युइंगम अडकले होते. ही बाब लक्षात येताच जवळ उभ्या असलेल्या तरुणांनी मदत करत तिचा जीव वाचवला....






















































































