सामना ऑनलाईन
3726 लेख
0 प्रतिक्रिया
… तर शेवट चांगला होणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांचा हिंदुस्थानला...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो हे सातत्याने हिंदुस्थानला डिवचत आहेत. एकीकडे ट्रम्प हिंदुस्थान खास असल्याचे म्हणत असताना दुसरीकडे नवारो...
KP Sharma Oli resign – पंतप्रधान केपी ओली शर्मा यांचा अखेर राजीनामा, Gen-Z च्या...
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरू झाले आहे. सोमवारी मध्यरात्री ही...
मेधा इंजिनीयरिंगचा दंड माफ; जप्त केलेली वाहनं, यंत्रसामुग्रीही परत करण्याचे आदेश! रोहित पवारांनी विधानसभेतील...
इलेक्ट्रोल बाँडच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची मदत करणाऱ्या मेधा इंजिनीयरिंग कंपनीचा ९० कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. महसूल मंत्री...
नेपाळच्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर ‘Gen-Z’ आंदोलकांचा कब्जा, 5 मंत्र्यांचा राजीनामा, पंतप्रधान दुबईला पळण्याच्या तयारीत
नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरुच असून काठमांडूच्या रस्त्यावर हजारो आंदोलक जाळपोळ, दगडफेक करत सुटले आहे. सोशल मीडियावरील बंदी उठवल्यानंतरही तरुणांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे....
स्कॉर्पिओ-मोटारसायकल अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेड येथील घटना
गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेडजवळ स्कॉर्पिओने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सजन राजू राजपूत (२८, ह.मु. वाळूज, सटाणा,...
कर्नाटकात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; 8 जखमी, 21 जणांना अटक
देशात गणेशोत्सव धामधुमीत आणि आनंदात साजरा केल्याचे पहायला मिळाले. एकीकडे पाण्यात बुडून काही जणांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे वादविवाद पहायला मिळाले. कर्नाटकातील मंड्या...
ईडीला घाबरून पळून गेलेल्यांनी निष्ठावंतांवर बोलू नये; तुमचं नशीब फुटलंय ते बघा, संजय राऊत...
ईडी, सीबीआय आणि दहशतीला घाबरून पळून गेलेल्यांनी निष्ठांवतांवर बोलणे हा निष्ठावंतांचा, शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे, असे म्हणत शिवसेना...
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 3 पक्ष तटस्थ हा भाजपला धक्का, भविष्यात काय होणार याचा हा...
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत आहे. बीजू जनता दल, अकाली दल आणि भारत राष्ट्र समितीने या निवडणुकीत तटस्थ...
मुरबाडच्या बेरोजगारांना ऑन द स्पॉट नोकरी, शिवसेनेचा उपक्रम; उच्च शिक्षितांच्या हातात थेट ऑफर लेटर
पदवी मिळूनही पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुरबाडच्या बेरोजगार तरुणांना ऑन द स्पॉट नोकरी मिळाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुरबाड औद्योगिक...
तारापूरच्या ‘आरती ड्रग्ज’मध्ये वायुगळती, एचसीएल टाकी फुटली; धुरामुळे रहिवाशांचा श्वास कोंडला
तारापूर एमआयडीसीमधील आरती ड्रग्ज लिमिटेड या कंपनीमध्ये आज संध्याकाळी द्रव पदार्थाची साठवण टाकी (एचसीएल) अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणावर वायुगळती झाली. कंपनीतील कामगार व आजूबाजूच्या...
उरणच्या ओएनजीसीत गॅसगळती, 100 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले
ओएनजीसी प्रकल्पात आज दुपारी तीनच्या सुमारास आगडोंब उसळला. जुन्या पाइपलाइनमधून गळती सुरू झाल्याने आग लागली आणि सर्वत्र धुराचे लोट उठले. प्रकल्पातील अंदाजे १०० कर्मचाऱ्यांना...
नामचीन दरोडेखोराची पोलिसांनी काढली धिंड, दहशतीला चोख प्रत्युत्तर
उल्हासनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या नामचीन दरोडेखोराची विठ्ठलवाडी पोलिसांनी मस्ती उतरवली आहे. भरवस्तीत त्याची धिंड काढून पोलिसांनी त्याच्या दहशतीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुमित कदम...
धामणीचे पाच दरवाजे उघडले, पालघरमधील गावांना सतर्कतेचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या धो धो पावसामुळे पालघर जिल्ह्यातील धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून...
गणेशोत्सवात थंडावलेली कारवाई पुन्हा जोरात; दिव्यातील 5 बेकायदा इमारतींवर बुलडोझर, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका...
गणेशोत्सवात बेकायदा बांधकामांविरुद्ध थंडावलेली ठाणे महापालिकेची कारवाई आता पुन्हा सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून आज दिव्यातील पाच...
केडीएमसीच्या 490 पदांसाठी आजपासून लेखी परीक्षा; 55 हजार उमेदवारांसाठी 14 जिल्ह्यांत 25 केंद्रे
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विविध २१ संवर्गांतील ४९० पदांसाठी सरळसेवेने नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज भरण्याच्या १५ जुलैच्या शेवटच्या तारखेपर्यंत ५५ हजार उमेदवारांनी नोकरीसाठी...
अदानींच्या सिमेंट फॅक्टरीला भूमिपुत्रांचा विरोध; प्रदूषणामुळे टिटवाळा, मोहने, आंबिवलीतील जमिनी नापीक होणार
कल्याणनजीक मोहने परिसरात अदानी समूहाकडून उभारण्यात येणाऱ्या सिमेंट फॅक्टरीविरोधात भूमिपुत्र एकवटले आहेत. एनआरसी कारखान्याची जमीन विकत घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रदूषणकारी प्रकल्प सुरू करणार नाही...
पत्नीची हत्या करून फरार झालेला मनोहर सरोदे बनला पिंटू सिंग; कामोठ्यातील खुन्यावर हैदराबादेत झडप,...
चारित्र्याच्या संशयातून पत्नीला रॉकेल ओतून मारणाऱ्या माथेफिरू नवरोबावर नवी मुंबई पोलिसांनी सहा वर्षांनंतर झडप घातली आहे. मनोहर सरोदे असे या खुन्याचे नाव असून तो...
चिकन खाल्ले आणि घात झाला, एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा; चिमुकलीचा मृत्यू
जेवणाला चव यावी यासाठी आणलेल्या चिकन मसाल्याने भाईंदरच्या जय बजरंग नगर येथील मौर्या कुटुंबाचा घात केला. जेवणानंतर या कुटुंबातील सहा जणांना उलट्या, मळमळ आणि...
Nepal lifts social media ban – ‘जेन झी’पुढं नेपाळ सरकार नमलं; सोशल मीडियावरील बंदीचा...
नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. सोमवारी मध्यरात्री याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. नेपाळचे दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा...
रोहित शर्मा 2027, 2031 आणि 2035 चा वर्ल्डकपही खेळणार? CSK च्या स्टार गोलंदाजानं केली...
रोहित शर्मा याने हिंदुस्थानला टी-20 वर्ल्डकप जिंकून दिला आणि त्यानंतर निवृत्ती घेतली. टी-20 नंतर त्याने कसोटी क्रिकेटलाही रामराम केला. आता त्याने तो फक्त वन...
टॅरिफ मागे घेऊन हिंदुस्थानची माफी मागा! अमेरिकन गृह विभागाच्या माजी अधिकाऱ्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. हिंदुस्थानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लागल्याने डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान...
विरारमधील 190 धोकादायक इमारतींवर हातोडा पडणार; इमारत तोडली तरी हक्क अबाधित राहणार, रहिवाशांना देणार...
विरार इमारत दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या करून त्या जमीनदोस्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यानुसार विरारमधील १९० धोकादायक इमारतींवर हातोडा पडणार आहे. मात्र...
सातपाटीच्या चवदार चंदेरी पापलेटचे उत्पादन घटू लागले; सरंग्याच्या पिलांची सर्रास मासेमारी
>> सचिन जगताप
१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या नव्या मासेमारी हंगामात इतर माशांचे उत्पादन समाधानकारक असले तरी राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेले चवदार चंदेरी पापलेट...
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला, उरलेला आपल्या हस्तकांनी लुटावा म्हणून प्रशासनावर दबाव आणताहेत! –...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध मुरूम उत्खनन रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना फोनवर केलेली दमबाजी आहे. अजित पवारांच्या दादागिरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने...
कर्जतमध्ये जलविद्युत प्रकल्पासाठी जमिनी बळकावण्याचा डाव; कन्सल्टंट कंपनी, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे टॉरेंट पीएसएच ३ प्रा. लि. कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच या प्रकल्पासाठी जागा बळकावण्याचा डाव...
Matthew Breetzke – आफ्रिकन खेळाडूनं इतिहास रचला, पदार्पणानंतर सलग 5 लढतीत 50+ धावा करणारा...
दक्षिण आफ्रिकेचा तरुणी खेळाडू मॅथ्यू ब्रेट्झके याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वप्नवत पदार्पण केले आहे. वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर सलग पाच डावांमध्ये अर्धशतकीय खेळी करणारा तो...
गणेशोत्सव काळात मुख्यालय न सोडण्याचे आदेश धुडकावले; दांडीबहाद्दर 843 कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला
गणेशोत्सव काळात मुख्यालय न सोडण्याचे आदेश पायदळी तुडवणाऱ्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला आहे. यात स्थायी ६५० अधिकारी, कर्मचारी आणि अस्थायी १९३...
ठाकरे बंधुंच्या घट्ट युतीतून मुंबईवर भगवा फडकेल आणि मराठी महापौर होईल! संजय राऊत यांचा...
मुंबईमध्ये भाजपचा महापौर व्हावा हा आदेश अमित शहा यांचा आहे. भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही. एकनाथ शिंदेंनीही मुंडी हलवून किंवा दाढी...
सरकार आणि आंदोलकांमध्ये समेट झाल्यावर तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड करणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही! – संजय...
सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये समेट झाल्यावर तो कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणे...
डुप्लिकेट चावी बनवून महिलेचा मुंब्र्यातील घरावर दरोडा, 35 लाखांचे सोने लुटणाऱ्या महिलेला सिनेस्टाईल अटक
डुप्लिकेट चावी बनवून तळोजात राहणाऱ्या एका महिलेने मुंब्र्यातील घरावर दरोडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेने घरातील ३५ तोळे सोन्याचे दागिने व...





















































































