सामना ऑनलाईन
4005 लेख
0 प्रतिक्रिया
केंद्र सरकार सर्वांगीण विकासासाठी उभारणार सहकार विद्यापीठ
राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आणि शहरी विकासातही बहुमूल्य योगदान असणाऱ्या जिल्हा बँकांची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेकडून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा शुभारंभ करताना बँकेचा...
अमेरिकेत ईव्हीएम हॅक होऊ शकते हिंदुस्थानात नाही, ईव्हीएम घोटाळ्यावर निवडणूक आयोगाचे तेच तुणतुणे
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमशी झालेली छेडछाड तसेच मतमोजणीतील तफावतीबद्दल अनेक पुरावे देऊनही ईव्हीएम घोटाळय़ावर निवडणूक आयोगाने आज पुन्हा तेच तुणतुणे वाजवले. ईव्हीएम अमेरिकेत...
प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्पांमुळे पालिकेची ‘नेव्ही’ला नोटीस, ओझोन थर वाढीचा अभ्यासही करणार
नेव्ही नगर कुलाबा परिसरातील हवेची गुणवत्ता गेल्या अनेक दिवसांपासून ‘अतिशय खराब’च राहत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे ही स्थिती निर्माण...
मास्टर लिस्टच्या विजेत्यांची घराची प्रतीक्षा संपेना, वर्षभरात केवळ 20 जणांना मिळाला ताबा
वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या मास्टर लिस्टमधील रहिवाशांसाठी म्हाडाने गतवर्षी डिसेंबरला सोडत काढली. वर्षभरात 265 पैकी केवळ 20 जणांना घराचा ताबा मिळाला आहे. म्हाडाने...
Malaysia Open Badminton 2025 – त्रिशा-गायत्री जोडी उप उपांत्यपूर्व फेरीत
त्रिशा जॉली व गायत्री गोपीचंद या हिंदुस्थानच्या महिला जोडीने मंगळवारी मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या उप उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. हिंदुस्थानच्या सहाव्या मानांकित...
बर्ड फ्लू अलर्टमुळे वाघोबा, बिबट्यांची चिकन पार्टी बंद; वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय सतर्क
नागपुरातील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबटय़ाचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात वाघोबा, बिबटे,...
अखेर खो-खो वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला नो एण्ट्री, केंद्र सरकारने पाकिस्तानी खो-खो संघांचा व्हिसा नाकारला
अखेर पाकिस्तानी खो-खो संघांना केंद्र सरकारने व्हिसा नाकारल्यामुळे पहिल्यावहिल्या खो-खो वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध रंगणार नाही. अस्सल मऱ्हाटमोळय़ा देशी खेळाच्या पहिल्यावहिल्या...
मंत्रालयाशेजारी मराठीची गळचेपी! शिवसेनेने ‘स्टारबक्स’ला दिला दणका, इंग्रजी नामफलकाला काळे फासले
मुंबईत एकीकडे भूमिपुत्र मराठी माणसांवर अन्याय, हल्ले, मारहाणीच्या घटना घडत आहेत. याचदरम्यान दुसरीकडे मराठी भाषेची गळचेपी सुरू आहे. चर्चगेट परिसरातील मंत्रालयाजवळील ‘स्टारबक्स’ या कॉफी...
निवड समितीच्या ‘धाडसी निर्णया’चे आश्चर्य वाटणार नाही, सुनील गावसकरांनी आताच वर्तवले अंदाज
ऑस्ट्रेलियातील हिंदुस्थानी संघाचा दारुण पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागलाय. या लाजीरवाण्या कामगिरीचे पडसाद वर्षाच्या मध्यास इंग्लंड दौऱ्यासाठी हिंदुस्थानी संघ निवडताना जरूर उमटतील आणि तेव्हा निवड...
एसपीजीची क्रिकेटपटू गुणवत्ता शोधमोहीम शुक्रवारी
हिंदुस्थानी क्रिकेटला 22 कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय पंच देणाऱ्या जगद्विख्यात शिवाजी पार्क जिमखान्याने (एसपीजी) आपली गुणवान क्रिकेटपटू घडवण्याची मोहीम कायम राखण्यासाठी यंदाही गुणवत्ता शोधमोहीम आयोजित...
कसोटी क्रमवारीत हिंदुस्थानची घसरण, पाकिस्तानच्या पराभवामुळे रोहितची सेना तिसऱ्या स्थानी
दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानवर 2-0 फरकाने निर्भेळ यश मिळविले, मात्र पाकिस्तानच्या या पराभवामुळे आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला. टीम...
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची जुळवाजुळव सुरू; यशस्वी-नितीशला पदार्पणाची संधी, शमी-हार्दिकच्या पुनरागमनाची शक्यता
19 फेब्रूवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेकडे पाहिले जातेय. ऑस्ट्रेलियातील कसोटी पराभवांचा हिंदुस्थानी संघावर काहीसा फरक...
सीएसएमटीजवळ सराफावर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या चौघांनी दागिने लुटले
सोमवारी रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात थरारक घटना घडली. सोन्याचे कुरीयर गोव्याला पाठविण्यासाठी रेल्वे टर्मिनस येथे घेऊन निघालेल्या तिघांना रस्त्यात अडवून चौघांनी...
हिंदुस्थान जागतिक भालाफेक स्पर्धेच्या यजमानपदासाठी उत्सुक
हिंदुस्थानमध्ये या वर्षी सप्टेंबरमध्ये जागतिक भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी माहिती हिंदुस्थान अॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिली. या...
बसण्याच्या वादातून विद्यार्थ्यांकडून चाकू हल्ला; दोघे गंभीर, अॅण्टॉप हिल येथील शाळेत थरार
अॅण्टॉप हिल येथील सनातन धर्म हायस्कूलमध्ये सोमवारी भयंकर घटना घडली. वर्गामध्ये बसण्याच्या जागेवरून झालेला वाद टिपेला गेला आणि त्यातून दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने...
वाघिणीच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक
विदर्भातील जंगल परिसरात गेल्या दहा दिवसांत दोन वाघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. तुमसर वन परिक्षेत्रात एका वाघिणीला करंट देऊन ठार केले....
युवासेनेकडून विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ परिपत्रकाची होळी; आंदोलनाला मज्जाव, दंडात्मक कारवाईचा निषेध
विद्यापीठाच्या परिसरात कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक आंदोलनाला मज्जाव आणि असे करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे परिपत्रक विद्यापीठाने मागे घ्यावे तसेच एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा...
दीड लाखाहून जास्त विद्यार्थ्यांना पदव्या
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारोह राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज फोर्ट येथील सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे झाला. विविध विद्याशाखांतील 1 लाख 64...
लॉटरी बंदी केल्यास रस्त्यावर उतरू! महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचा सरकारला इशारा
बेरोजगार, वृद्ध, अपंग अशा लाखो विक्रेत्यांना रोजगार देण्याचे काम महाराष्ट्र राज्य लॉटरी करते, मात्र आता हीच लॉटरी बंदी करण्याच्या हालचाली सरकार करत आहे. लॉटरी...
HMPV व्हायरसचे चीनमध्ये थैमान, वुहानमध्ये शाळा बंद; WHO ने अहवाल मागवला
कोरोना महामारीच्या नंतर जगभरातील सर्व देशांची घडी आता कुठे सुरळीत सुरू झाली आहे. असे असतानाच आता ज्या चीनमध्ये कोरोनाचा जन्म झाला त्याच चीनमध्ये पुन्हा...
मला पुन्हा मुख्यमंत्री निवासातून बाहेर काढलं, CM अतिशी यांचा केंद्रावर निशाणा
दिल्ली विधानसभा निवडणुकीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. तसेच दिल्लीचे राजकारणही तापत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्री निवासाचे वाटप भाजपने रद्द...
महाराष्ट्र अराजपत्रित ‘ब’ व ‘क’ गट संयुक्त पूर्व परीक्षेची लिंक ओपन करून द्यावी, MPSC...
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी राज्य शासनाने विद्यार्थ्यांना नव्याने लिंक ओपन...
Photo – मुंबईचा आदित्योदय 2025 दिनदर्शिकेचे प्रकाशन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मुंबईत करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांवर आधारीत शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे निर्मित ’मुंबईचा आदित्योदय...
तो नेहमीच एक महान कर्णधार असेल, टीका करणं सोपं…; युवराज सिंगने घेतली रोहित-विराटची बाजू
हिंदुस्थानी संघ गेल्या काही महिन्यांपासून खराब कामगिरीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. घरच्या मैदानावर न्यूझीलंडने दिलेला व्हाईटवॉश (0-3) आणि आता बॉर्डर गावस्कर कंरडकातील मालिका पराभव....
संतोष देशमुखांना मारहाण करताना चांडाळ नाचत होते! SIT ने मारहाण करतानाचा व्हिडिओ न्यायालयात सादर...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने सोमवारी केज न्यायालयात सादर केला. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपी नाचत होते, आनंद...
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या; सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या हत्या प्रकरणाशी असलेला संबंध आणि या प्रकरणात हस्तक्षेप...
मध्य प्रदेशात जैन मंदिरात तोडफोड; दोन दिवसांपासून तणाव, राहत इंदौरी यांचा शेर लिहित एक्सवरून...
मध्य प्रदेशातील सागर येथील एका मंदिरात तोडफोडीची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली असून दोन दिवसांपासून परिसरात तणाव वाढला आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये राहत इंदौरी यांचा...
एसआयटीच्या पथकातून ‘आका’च्या जिगरींची हकालपट्टी!
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटी पथकामध्ये वाल्मीक कराडच्या जीवश्च कंठश्च मित्रांचा समावेश करण्यात आला होता. यावरून टीकेची झोड उडताच पोलीस...
‘त्या’ मोकाट गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जिवाला धोका, सुरक्षा पुरवा; पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधी पक्षांनी रान उठवले आहे. या प्रकरणातील आरोपी आणि सूत्रधारांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून...
‘ताज’जवळ एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या
26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुलाबा येथील ताज हॉटेल व परिसरातील सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली जात असताना आज ताजजवळ एकच नंबर प्लेटच्या दोन गाडय़ा आढळल्याने खळबळ...