सामना ऑनलाईन
3019 लेख
0 प्रतिक्रिया
शनिशिंगणापूर देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्याना अटक; बनावट ऍप, व्हीआयपी दर्शनातून भक्तांची फसवणूक
देशभर गाजलेल्या तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील बनावट ऍपद्वारे ऑनलाइन व्हीआयपी दर्शन, पूजा-अभिषेक व तेल चढावा यातून शनिभक्तांची फसवणूक झाल्याप्रकरणी पाच बनावट ऍपवर दाखल गुह्यात तब्बल...
देश विदेश – आंध्र प्रदेशातील तरुण आफ्रिकेतून बेपत्ता
आंध्र प्रदेशातील 26 वर्षीय तरुण आफ्रिकेतून बेपत्ता झाला आहे. रामचंद्रन असे या तरुणाचे नाव असून तो श्री सत्या साई जिह्यातील तालापुला मंडलचा रहिवासी आहे....
तपोवनातील एकाही झाडाला आम्ही हात लावू देणार नाही, अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनात असलेली 10 वर्षांच्या आतील झाडे तोडली जातील, जुनी झाडे ठेवली जातील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली होती....
बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याची गळचेपी थांबवा
मराठी भाषिक चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक हिवाळी अधिवेशन घेत आहे. याविरोधात लोकशाही मार्गाने महामेळावा घेऊन आपले अस्तित्व जपणाऱया मराठी भाषिकांवर वारंवार...
WBBL – आश्चर्यकारक! खेळपट्टीने गिळला चेंडू अन् सामना झाला रद्द; क्रिकेटच्या इतिहासातील विचित्र...
Women's Big Bash League चा थरार सुरू आहे. शुक्रवारी (5 डिसेंबर 2025) या स्पर्धेत एक अशी घटना घडली की ज्यामुळे सामना रद्द करावा लागला....
कोल्हापूरची हवा बनली रोगट; आजारांना आमंत्रण, हवा खराब, निर्देशांक 150 वर
>>शीतल धनवडे
निसर्गसंपन्नता लाभलेल्या कोल्हापूरला आता पाण्याबरोबरच हवेच्या प्रदुषणाचे ग्रहण लागले आहे. 0 ते 50 चांगली, 50 ते 100 बरी, 100 ते 150 खराब, तर...
कोळगाव थडी घरफोडीप्रकरणी पाचजणांची टोळी गजाआड
कोळगाव थडी (ता. कोपरगाव) येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणातील पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल पाच लाख 20 हजार किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे...
आंध्रमधील 480 एकर जमीन अदानींना बहाल, चंद्राबाबूंची खैरात
उद्योगपती गौतम अदानींवर मोदी सरकार जमिनींची खैरात करत सुटले आहेत. प्रोजेक्टच्या नावाखाली मोठमोठे भूखंड अदानींना दिले जात आहे. या विरोधात तीव्र नाराजी आहे. अशातच...
Kolhapur News – कृषी उत्पन्न बाजार समिती ‘सेस’विरोधात व्यापाऱ्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
कृषी उत्पन्न बाजार समिती ‘सेस’विरोधात कोल्हापुरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी सरकारच्या धोरणाचा व्यापाऱ्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला. ‘रद्द करा, रद्द करा... मार्केट सेस...
लंडनमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे!’
शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने लंडनच्या लीसेस्टर स्क्वायरमध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण...
प्रसार भारतीचे अध्यक्ष सहगल यांचा राजीनामा
प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी मार्चपासून ते अध्यक्ष पदावर होते. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ होता, परंतु...
महाराष्ट्रासह नऊ राज्यांत पाण्याची गुणवत्ता खालावली
वाढत्या जलप्रदूषणामुळे भूजलाची गुणवत्ता सतत खालावत आहे. देशातील नऊ राज्यांमधील भूजलामध्ये प्रदूषण, अनेक भागांत खारटपणा, नायट्रेट आणि अन्य धातूंचे प्रमाण अधिक आढळले आहे.
केंद्रीय भूजल...
एआयच्या युगात कोणतीही नोकरी सुरक्षित नाही, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा इशारा
सध्या जगभरात एआयचा बोलबाला सुरू आहे. एआयमुळे नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असेही बोलले जात आहे. यावर बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक महत्त्वाचा...
‘बिग बॉस’ 19 चा ग्रँड फिनाले उद्या रंगणार
24 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेला ‘बिग बॉस 19’ शो आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवरून पडदा हटवण्यात आला आहे. ‘बिग बॉस’च्या...
अब्जाधीशांमध्ये लॅरी एलिसन दुसरे
ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल दिसून येत आहे. टेस्लाचे इलॉन मस्क यांच्या नंबर वन पदाला धोका बनलेले लॅरी एलिसन अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले...
सोशल मीडिया अकाऊंट तपासूनच एच-1बी व्हिसा! अमेरिकेत 15 डिसेंबरपासून लागू होणार नवा नियम
अमेरिकेतील एच-1बी व्हिसा मिळवणे आता आणखी कठीण झाले आहे. अमेरिकन व्हिसासाठी भरमसाट फी आकारल्यानंतर ट्रम्प सरकारने आता यासाठी आणखी एक नवीन नियम लावला आहे....
रविकिरणची बालनाटय़ स्पर्धा
सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवणाऱया रविकिरण संस्थेची 39वी बालनाटय़ स्पर्धा यंदा अधिक दिमाखात साजरी होत आहे....
विलेपार्ले मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार
मुंबईचे माजी महापौर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू-विलेपार्लेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमेश प्रभू आणि त्यांची पत्नी, प्रख्यात वैद्यकीय चिकित्सक डॉ. पुष्पा प्रभू...
वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये कला स्पंदन आर्ट फेअर!
देशभरातील 150हून जास्त कलाकार, 4 हजार 500 कलाकृतींचा समावेश असलेला कला स्पंदन आर्ट फेअर वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आजपासून सुरू झाला. देशभरातील नवोदित कलाकारांना त्यांची...
स्नेहा चव्हाण ठरल्या आयडॉल शिक्षक
शालेय शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यभरातून...
तपोवनातील वृक्षांची कत्तल करू नका, मनसे हायकोर्टात
नाशिकमध्ये होणाऱया कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडांची कत्तल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला शिवसेनेसह पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत असतानाही झाडे तोडण्याचा रेटा निर्दयी...
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा, रमेश कदम यांच्यावर आरोप निश्चित
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांच्यासह 9 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने रमेश कदम...
आंबा घाटात खासगी बस दरीत कोसळली; 37 जखमी
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात चक्री वळणाजवळील दरीत खासगी प्रवासी गाडी कोसळून अपघात झाला. आज पहाटे साडे 4 वाजता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने...
इंडिगोच्या विमानसेवेचा बट्याबोळ, मोदी सरकारची पुन्हा माघार; विश्रांतीच्या तासांचा नियम घेतला मागे, सेवा पूर्ववत...
नवे नियम लागू केल्यानंतर देशातील सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी इंडिगोच्या सेवेचा पार बट्टय़ाबोळ झाला. दोन दिवसामध्ये 1,700 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाल्यामुळे...
रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये खेळण्याची व्यक्त केली इच्छा, चाहत्यांमध्ये उत्साह
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेली तीन सामन्यांची वनडे मालिका संपल्यानंतर रोहित शर्मा नावाच वादळ पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटमध्ये धुडगूस घालण्यासाठी उत्सुक...
Ratnagiri News – आंबा घाटात खासगी प्रवासी बस दरीत कोसळून भीषण अपघात; ३७ प्रवासी...
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणा जवळील दरीत खाजगी प्रवासी गाडी कोसळून अपघात झाल्याची घटना आज सकाळी अंदाजे साडे चार वाजण्याच्या...
महिलांची छेड काढाल तर खबरदार! मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांचा सज्जड दम, 10 महिन्यांत 138 जणांवर...
महानगरांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच मीरा-भाईंदरच्या पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. दामिनी पथक, बीट मार्शल, सोशल मीडियाचा वापर करून तरुणींना संरक्षण...
गुजरातमधील जामनगरच्या धर्तीवर नागोठणेचा विकास कधी करणार? शिवसेनेचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
रिलायन्स समूहाचा नागोठणे येथे सुमारे ७० हजार कोटींचा प्रकल्प उभा राहत आहे. नागोठणे शहराचा विकास गुजरातमधील जामनगरच्या धर्तीवर करणार असल्याचे आश्वासन रिलायन्स समूहाने दिले...
माथेरानमधील ७४ हात रिक्षाचालक ओढताहेत अमानवी जोखड, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही ई-रिक्षा मिळेनात
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही निसर्गरम्य माथेरानमधील ७४ हात रिक्षाचालक जोखडात रखडले आहेत. त्यांना अजूनही ई-रिक्षा न मिळाल्यामुळे अमानवी मेहनत करावी लागत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर...
उरण-भाऊचा धक्का लाँच सेवा गाळात रुतली! सहा दिवस संध्याकाळनंतर वाहतूक बंद; हजारो चाकरमानी, पर्यटकांना...
उरण-भाऊचा धक्का लाँच सेवा गाळात रुतली आहे. आजपासून सहा दिवस संध्याकाळनंतर वाहतूक बंद करण्यात आली असून त्याचा मोठा फटका पर्यटकांना बसला आहे. गेल्या दोन...























































































