सामना ऑनलाईन
3030 लेख
0 प्रतिक्रिया
मध्य रेल्वेवर वर्षभरात मालवाहतुकीचे प्रमाण वाढले
मध्य रेल्वे मार्गावर मागील वर्षभरात मालवाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक वर्ष 2024-25मध्ये 74.39 दशलक्ष टन मालवाहतूक झाली. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मालवाहतुकीचे प्रमाण...
भांडुप पश्चिम परिसरातील 75 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर
मुंबई महानगरपालिकेच्या एस विभाग हद्दीतील भांडुप पश्चिम परिसरातील कक्कय्या शेट्टी मार्गावरील 75 अनधिकृत बांधकामे आज निष्कासित करण्यात आली आहेत. यामध्ये 62 घरे आणि 13...
पादचाऱ्यांचा किंमती ऐवज घेऊन पसार होणारी दुकली गजाआड
एका 63 वर्षीय वृद्धेला फसवून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने शिताफीने काढून घेत दोघे पसार झाले; पण मुलुंड पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडून गुह्यात वापरलेली दुचाकी...
विदेशी मद्याची तस्करी पकडली, अॅण्टॉप हिल पोलिसांची कारवाई
होळी आणि धुळवड जोशात साजरी करण्यासाठी विदेशी मद्याचा स्टॉक करण्याचा अॅण्टॉप हिल येथील काही तरुणांचा प्रयत्न फसला. या तरुणांच्या घरापासून काही अंतरावर कारमधून आणलेला...
अभिनेत्रीच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
छोटय़ा पडद्यावर काम करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या सहा वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न एकाने केला. अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. त्याचा अपहरणाचा नेमका काय...
Ratnagiri News – हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. कोकणात शिमगोत्सवाची धूम
हुरा रे हुरा... आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे... होरयो... कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू असून गुरुवारी (13 मार्च 2025) गावोगावी दणक्यात शिमगा साजरा होणार आहे....
पुन्हा दुखापत झाली तर जसप्रीत बुमराहचं करिअर संपुष्टात येईल, शेन बॉन्डचं मोठं विधान
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. Champions Trophy 2025 मध्येही दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. लवकरच त्याचे...
होळीनिमित्ताने रेल्वे गाड्यांना गर्दी; सीएसएमटी, दादर, ठाण्यासह सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट बंद
होळी सणानिमित्त कोकणासह पुणे, सोलापूर, अक्कलकोट, नागपूर तसेच उत्तर प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना गर्दी होऊ लागली आहे. दरवर्षी होळीच्या काळात मुंबई-ठाण्यातील वर्दळीच्या...
मुंबईची हवा बिघडली… तब्येत बिघडली!
मुंबईसह राज्यभरात सूर्य आग ओकत असताना मुंबईमध्ये 12 मार्चलाही उकाडा राहणार असल्याचा इशारा मुंबई हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यातच मुंबईत देवनार, मालाड पश्चिम...
मोतीलाल नगरही अदानीला, 36 हजार कोटींची बोली
धारावीपाठोपाठ आता गोरेगावच्या मोतीलाल नगरचा पुनर्विकासदेखील अदानी समूह करणार आहे. तब्बल 36 हजार कोटी रुपयांची बोली लावून अदानीच्या पंपनीने हा पुनर्विकास प्रकल्प मिळवल्याची माहिती...
लोकल ट्रेनवर फुगे फेकणाऱ्यांची खैर नाही! पोलिसांची करडी नजर; रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करणार
होळी-धुळवडीला काही दिवस बाकी आहेत. मात्र त्याआधीच लहान मुले व तरुणाईने रंगांची उधळण सुरू केली आहे. या उत्साहात रेल्वे मार्गाजवळील वस्त्यांतील मुलांकडून लोकल ट्रेनवर...
राज्यात तीन वर्षांत रस्ते अपघातांत 46 हजार जणांचा मृत्यू, ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी...
मुंबईसह मोठय़ा शहरात मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन करून वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केसेस वाढत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी...
बंद गिरण्या सुरू करून हजारो कामगारांचे संसार वाचवा, अरविंद सावंत यांची मागणी
कोरोनाचे कारण देत बंद केलेल्या पोदार, टाटा आणि इंदू मिल नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सोळा हजारांवर कामगारांचे संसार वाचवा, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार अरविंद...
धक्कादायक… बांगलादेशींकडे हिंदुस्थानचे जन्म दाखले, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; बोगस कागदपत्रांच्या आधारे घेताहेत मतदान...
बांगलादेशींकडे हिंदुस्थानातील जन्म दाखले असल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयात सादर झाली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. बोगस कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी मतदान कार्डसाठी अर्ज करत...
तानाजी सावंतांच्या भ्रष्ट कारभाराची ‘शंभरी’ भरली, 35 कोटींच्या शववाहिन्या धूळ खात पडून
मिंधे सरकारमधील ‘खेकडा’ आणि ‘हाफकीन फेम’ तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तब्बल 35 कोटी खर्च करून खरेदी केलेल्या नव्या शंभर शववाहिनी मागील तीन-चार...
नवी मुंबई विमानतळावर व्हीआयपींसाठी टर्मिनल, व्हीआयपी कल्चर मोडीत काढण्याच्या मोदींच्या धोरणाला धक्का
व्हीआयपी कल्चर मोडीत काढण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाला त्यांच्या उद्योगपती मित्रानेच जोरदार धक्का दिला आहे. अदानी समूहाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीव्हीआयपींसाठी वेगळे...
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट, विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती तातडीने करा
विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करण्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना...
वाल्मीक कराडने एकदा नव्हे, सहा वेळा खंडणी मागितली!
संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रमुख सूत्रधार असलेल्या वाल्मीक कराडने अवादा कंपनीकडे एकदा नव्हे, तर तब्बल सहा वेळा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असे...
औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्या अबू आझमीला अटकपूर्व जामीन
औरंगजेबाचे गुणगान गात त्याची स्तुती करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्यावरील कारवाई तूर्तास टळली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन...
कोरटकरच्या मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट, हायकोर्टात राज्य शासनाची धक्कादायक माहिती
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरच्या मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट केला आहे, अशी धक्कादायक माहिती राज्य शासनाने आज उच्च न्यायालयात दिली.
अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करताना कोल्हापूर...
‘बेस्ट’मध्ये कायमस्वरूपी महाव्यवस्थापक नियुक्त करा, बेस्ट कामगार सेनेची मागणी
बेस्ट उपक्रमामध्ये कायमस्वरूपी महाव्यवस्थापकाची नेमणूक करा, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने मंगळवारी राज्य सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आले...
90 हजार कोटींच्या थकबाकीसाठी कंत्राटदारांचा सरकारविरोधात एल्गार, राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे
गेल्या दहा महिन्यांपासून राज्यातील लाखो कंत्राटदारांची सरकारकडे सुमारे 90 हजार कोटींची थकबाकी आहे. सातत्याने मागणी करूनही सरकारने प्रतिसाद न दिल्याने कंत्राटदारांनी सोमवारपासून सरकारविरुद्ध एल्गार...
विधान परिषद उमेदवारीसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या पाच जागांसाठी 27 मार्चला निवडणूक होत आहे. या जागांसाठी उमेदवारी मिळावी म्हणून महायुतीच्या तिन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू...
पक्षाचे झेंडे, बॅनर्स परवानगी न घेता लावल्यास कारवाई, पालिकेचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
मुंबई शहराला विद्रुप करणारे बॅनर्स, फ्लेक्सविरोधात मुंबई महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी अथवा रहिवासी सोसायटय़ांमध्ये पालिकेची परवानगी न घेता राजकीय पक्षाचे...
साकीनाक्यात नालेसफाईच्या कामाचा ‘कचरा’, शिवसेनेने केला जोरदार निषेध
चांदिवली विभागातील साकीनाका सत्यनगर येथे कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्याकडे दुर्लक्ष करून पूल उभारणीचे काम हाती घेणाऱ्या मुंबई महापालिकेला मंगळवारी शिवसेनेने आंदोलनाचा दणका दिला.
साकीनाका टिळकनगर...
विलेपार्ले येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आर्च एंटरप्रायझेसतर्फे विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना कर्तृत्वआभा सन्मान व कर्तृत्वआभा कौतुक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विनीत गोरे यांच्या संकल्पनेतून विलेपार्ले...
वरळीतील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीत हायमास्ट दिवे, सीसीटीव्ही बसविणार; युवासेनेच्या पाठपुराव्याला यश
वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीत तत्काळ हायमास्ट दिवे आणि सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली होती. अखेर युवासेनेच्या मागणीला यश आले...
म्हाडाकडून संक्रमण शिबिराची झाडाझडती, महिनाभरात तीन हजारांहून अधिक रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण
म्हाडाने मुंबई शहर व उपनगरातील संक्रमण शिबिरांमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात केली असून महिनाभरात तीन हजारांहून अधिक रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सध्या सर्वेक्षणाच्या कामासाठी...
धोकादायक बेवारस वाहनांची महापालिकेकडून विल्हेवाट, माटुंग्यामध्ये धडक कारवाई
रस्त्यालगत, पुलांखाली उभ्या असलेल्या बेवारस आणि धोकादायक ठरणाऱ्या वाहनांवर पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून आज माटुंग्यामध्ये 54 वाहने नष्ट करून 154 जणांना नोटीसही...
श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर देणार लेप
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. यातच मंगळवारी पुरातत्व विभागाने श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झाली असल्याचे पत्र मंदिर समितीला दिले आहे....