ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1908 लेख 0 प्रतिक्रिया

हिंदुस्थानात आयफोन 17 ची रेकॉर्डब्रेक विक्री, देशभरात ईएमआयवर सर्वाधिक खरेदी

अॅपलने आपली आयफोन 17 नवी सीरिज नुकतीच लाँच केली असून या सीरिजने विक्रीतील सर्व रेका@र्ड मोडले आहेत. आयफोन 17 च्या मॉडेल्सने मागील सर्व सीरिजच्या...

क्रेडिट कार्डवरून 2.16 लाख कोटींची खरेदी

सप्टेंबरपासून सण, उत्सवाला सुरुवात झाल्याने खरेदी-विक्रीत नवा रेकॉर्ड नोंदवला गेला. गणपती उत्सव ते नवरात्रोत्सवपर्यंत जोरदार खरेदी झाली असून यात अवघ्या सप्टेंबर 2025 मध्ये क्रेडिट...

सुनील गावसकर सपत्नीक रेडी नवदुर्गा मातेच्या चरणी

सिंधुदुर्ग जिह्याचे सुपुत्र आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बुधवारी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी कनयाळ येथील श्री नवदुर्गा माता मंदिर येथे सपत्नीक दर्शन घेतले. आपल्या...

एच1बी व्हिसा नियमांमध्ये बदल, हिंदुस्थानींच्या नोकऱ्या संकटात; ट्रम्प यांचा आणखी एक दणका

अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने एच1बी व्हिसा नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे हजारो हिंदुस्थानींच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. अमेरिकेत काम करणाऱ्या विदेशी कामगारांना त्यांच्या रोजगार...

सुप्रीम कोर्टाच्या प्रकरणात हायकोर्टाचा हस्तक्षेप नको

‘हायकोर्ट संविधानिक न्यायालय आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात जेव्हा एखाद्या प्रकरणाची सुनावणी सुरू असेल तर अपेक्षित आहे की हायकोर्ट त्या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवेल,’ अशी ...

देश विदेश – सोन्याची झळाळी उतरली, चांदीही स्वस्त

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात होत असलेली दरवाढ आता थांबली आहे. सोन्याची झळाळी काही प्रमाणात उतरली असून चांदीही स्वस्त होत आहे. सराफा...

फटाके फोडणे, नद्या प्रदूषित करणे कितपत योग्य! पर्यावरणाची हानी करणाऱ्या धार्मिक प्रथांवर माजी न्यायमूर्ती...

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय एस. ओक यांनी देशातील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच त्यांनी प्रदूषणास प्रोत्साहन देणाऱ्या, पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या धार्मिक प्रथा-परंपरांवर...

आनंदवार्ता! पोलीस भरतीला सुरुवात; राज्यभरात 15,300 पदे भरणार, अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

मुंबईसह राज्यभरात बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलांमध्ये एकूण 15 हजार 300 पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. अर्ज...

कर्तव्यावर मद्यधुंद! एसटीचे 7 कर्मचारी निलंबित, राज्यभरात तपासणी मोहीम

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यभर अचानक मद्यपान तपासणी मोहीम राबवून कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे....

बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची उशिराने ’डिलिव्हरी’! पुरवठादार खासगी कंपन्यांवर कायदेशीर कारवाईचा दंडुका

बेस्टच्या नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस उपलब्ध करण्यात पुरवठादार खासगी कंपन्या विलंब करीत आहेत. त्याचा बेस्टच्या प्रवासी सेवेवर परिणाम होत असल्यामुळे बेस्ट उपक्रमाने खाजगी बस...

‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, स्थगितीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप करत ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च...

एसआयटी चौकशी करा, राष्ट्रवादीचा मंत्रालयावर मोर्चा

फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचे पडसाद आज मंत्रालयाबाहेरही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. संपदा मुंडे...

गुन्हेगारांना शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! उद्धव ठाकरे यांचा महिला डॉक्टरच्या कुटुंबाला धीर

महिला डॉक्टर भगिनीच्या आत्महत्येला जे कोणी जबाबदार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीडित कुटुंबाला...
ST-bus-Logo

चालकाने नशा केली तर गाडी सुरूच होणार नाही; एसटीच्या नवीन बसगाडय़ांत ‘ब्रेथ...

मद्यपी चालकाने एसटी चालवू नये यासाठी महामंडळाच्या नवीन 5000 गाडय़ांमध्ये ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ बसवण्यात येणार आहे. चालक दारू प्यायला असेल तर त्याच्या हातून गाडी सुरूच...

‘कॉन्ट्रक्टर को सब माफ’ असा कायदा केला आहे का? आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पुण्यात मंत्र्याच्या मर्जीतल्या बिल्डरांनी भूखंड बळकावणे, रहिवाशांच्या मर्जीने होणाऱ्या पुनर्विकासाच्या कामांना बिल्डरच्या फायद्यासाठी स्थगिती देणे, रस्ते खोदणाऱ्या कंत्राटदारांवर मर्जी दाखवणे असे प्रकार समोर येऊ...

उमेदवारांची खर्च मर्यादा दीडपट वाढली, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होऊ दे खर्च; मुंबई, पुणे,...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांबरोबर इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी लॉबिंगबरोबर निवडणूक खर्चाचे गणितही जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच राज्य...

खासगी कोचिंग क्लासेसवर सरकारचा बडगा, भरमसाट फी घेऊनही करचोरी

मुंबईतील कोचिंग क्लास विद्यार्थ्यांकडून मोठी फी घेतात, पण रेकॉर्डवर आकडा कमी दाखवून करचोरी करतात. अनेक क्लासेसनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. क्लासेसमध्ये दुर्घटनेच्या वेळी बचावासाठी...

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बुधवारी खुले राहणार

पुढील आठवडय़ात बुधवार 5 नोव्हेंबर रोजी ‘गुरुनानक जयंती’ निमित्त सार्वजनिक सुट्टी असली तरी पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय खुले...

संबंधित बातम्या