सामना ऑनलाईन
2972 लेख
0 प्रतिक्रिया
लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा पेटणार, कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; उद्यापासून अर्थसंकल्पीय...
पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महायुतीच्या सरकारमध्ये लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय...
वाल्मीकच मास्टरमाइंड! खंडणीत अडथळा आणल्याने संतोष देशमुख यांची हत्या, अमानुष मारहाण करतानाचा व्हिडीओही मिळाला
मंत्री धनंजय मुंडे यांचा जीवश्च कंठश्च वाल्मीक कराडच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा स्पष्ट उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. खंडणीला...
झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधून हुसकावले! शांततेसाठी तयार असाल तेव्हाच परत या… ट्रम्प यांचा संताप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांना अमेरिकेत आमंत्रित केले होते....
ड्रग्ज प्रकरणात सापडला तर पोलीस थेट बडतर्फ, मुख्यमंत्र्यांची कडक तंबी
पोलीस असो वा शिपाई... ड्रग्ज प्रकरणात कुठल्याही पदावरील अधिकारी सापडला तर त्याच्यावर निलंबनाची नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र...
कितीही स्मार्ट सिटी बनवा, मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही! आदित्य ठाकरे यांचा...
राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा करीत स्मार्ट सिटी बनवण्याच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र या घोषणा अजून कागदावरच आहेत. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईजवळच...
हिमस्खलनात चार मजूर ठार; पाच बेपत्ता
उत्तराखंडच्या चमोली जिह्यातील माना गावात हिमस्खलनामुळे अडकलेल्या एकूण 50 कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यापैकी चार कामगारांचा आज मृत्यू झाला तर अद्याप पाच...
बालभारती संकटात! ‘एससीईआरटी’मध्ये विलीन करण्याचा सरकारचा घाट; भरती बंद, उपलब्ध पदेही धोक्यात
महाराष्ट्रातील लाखो बेरोजगारांना रोजगार देणारे अनेक उद्योग परराज्यात पळवले जात असताना आता राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेली आणि गेल्या 57 वर्षांपासून विद्यार्थ्यांना दर्जेदार पाठय़पुस्तके...
एकनाथ शिंदे आणि गद्दार कंपनीने ठाणे महापालिका लुटून खाल्ली, अनागोंदी कारभाराची चौकशी करा; राजन...
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गद्दार कंपनीने ठाणे महापालिका अक्षरशः लुटून खाल्ली आहे. ठाणे महापालिकेला भिकेला लावण्याचे काम शिंदे यांनी केले असून आता अधिकारी कोणालाही...
शिवसेनेचा पदाधिकारी-कार्यकर्ता सुसंवाद मेळावा, आज ठाण्यात शुभारंभ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात शिवसेनेचे ठिकठिकाणी पदाधिकारी-कार्यकर्ता सुसंवाद मेळावे होणार आहेत. या मेळाव्याचा शुभारंभ रविवारी (02 मार्च 2025) ठाण्यातून होणार आहे....
आता राज्यभर अकरावीचे प्रवेश ऑनलाइनच, सर्वसामान्य कुटुंबातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा
मुंबई महानगरपालिकेसह सर्वच महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश आता केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. यामुळे अकरावी प्रवेशातील गैरकारभार थांबणार असून सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना हक्काचे...
अंबोली स्मशानभूमी बंद ठेवणाऱ्या महापालिकेला शिवसेनेचा दणका, तातडीने कार्यवाही करण्याची मागणी
मुंबई महानगरपालिकेने अंधेरी पश्चिम सीझर रोडवरील स्मशानभूमी 1 डिसेंबर 2024 पासून बंद ठेवल्यामुळे विभागात मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे नागरिकांची...
डॉ. मीना प्रभू यांचे निधन
प्रवासवर्णनाच्या लेखनातून मराठी वाचकांना देशोदेशीची सफर घडवणाऱ्या आणि या लेखन प्रकाराला वाङ्मयीन प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना सुधाकर प्रभू यांचे अल्पशा आजाराने...
उत्तम जानकर आणि अजित पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुण्यातील सर्पिट हाऊसपासून ते कौन्सिल हॉलपर्यंत एकाच गाडीमधून प्रवास केला आहे. यावेळी...
टॉपरचे नाव गुप्त ठेवणारे दिल्ली विद्यापीठ पहिलेच! मोदींच्या डिग्रीत दडलंय काय? व्यंगचित्रकार मंजुल...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी फक्त न्यायालयालाच दाखवू, त्रयस्थ व्यक्तीला नाही, अशी भूमिका दिल्ली विद्यापीठाने दिल्ली हायकोर्टातील सुनावणीदरम्यान मांडली. सोशल मीडियात यावरून ‘मोदींच्या डिग्रीत दडलंय...
विधानसभेत अमीन पटेल काँग्रेसचे उपनेते; अमित देशमुख मुख्य प्रतोदपदी, सतेज पाटील विधान परिषदेतील गटनेते
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी काँग्रेसने विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी अमीन पटेल यांची तर मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची...
इंग्रजीचा पेपर घेऊन विद्यार्थी पळाले! बीडमधील धक्कादायक प्रकार
दहावी, बारावीच्या परीक्षा घेणारे शिक्षण मंडळच आहे का टवाळांचा बाजार! असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कॉपीमुक्तीचा बाजार गजबजलेला असतानाच शनिवारी बीडमधील धारूरात केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक,...
स्वारगेट आगारात महिलांकडून ‘तिरडी’ आंदोलन
स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बसस्थानकांत सुरक्षाकक्षाच्या जवळ बलात्काराची घटना घडत असताना येथील सुरक्षारक्षक काय करत होते, असा सवाल करीत येथील सुरक्षा यंत्रणा तसेच सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी...
व्यावसायिक एलपीजी सिलिंडर सहा रुपयांनी महागला
तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 6 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी आता 1,803...
‘नामदेव ढसाळ कोण?’ असे विचारणाऱ्यांना बडतर्फ करा! मल्लिका अमरशेख यांचा ‘सेन्सॉर बोर्ड’वर ‘हल्लाबोल’
सुप्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांचे साहित्य महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या लेखनाचा गौरव पेंद्र सरकारने ‘पद्मश्री’ने केला आहे. असे असताना ‘चल...
मराठी शाळा वाचविण्यासाठी शिक्षक सेनेचे आंदोलन
15 मार्च 2024 च्या शासन निर्णयामुळे राज्यातील अनेक मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तसेच हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त होतेय....
प्रेम रावत यांच्या ‘श्वास’ पुस्तकाचे आज प्रकाशन
आंतरराष्ट्रीय वत्ते आणि लेखक प्रेम रावत यांच्या ‘श्वास ः जीवन के प्रति जागरूक हों’ या पुस्तकाचे प्रकाशन आज, रविवारी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे होणार...
बुकिंग केले, पण रूम नाकारला! मेक माय ट्रिप आणि हॉटेलला दणका; पर्यटकाला 50 हजारांची...
वाहतूक, हॉटेल सेवा पुरवणाऱ्या मेक माय ट्रिप कंपनीसह मनालीतील एका हॉटेलने ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाईन बुकिंग करूनही ग्राहकांना राहण्यास ऐन...
आर्थिक गंडा घालणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर कारवाई
शेअर मार्केट ट्रेडिंगऐवजी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा आणि चांगला नफा कमवा अशा प्रकारे बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर नेहरूनगर पोलिसांनी कारवाई...
Latur News 10th Exam – अहमदपूरच्या विमलाबाई देशमुख विद्यालय परीक्षा केंद्रात सावळा गोंधळ, 21...
अहमदपूर तालुक्यातील विमलाबाई देशमुख विद्यालयाच्या परीक्षा केंद्रात 21 विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वीचा इंग्रजी विषयाचा पेपर चुकीचा दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह...
Kolhapur News – कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून बैलगाडी शर्यत, धावताना बैलाचा दुर्दैवी मृत्यू; सरपंचासह...
जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश, प्रांताधिकारी यांची परवानगी नसताना तसेच पोलिसांनी मज्जाव करून सुद्धा कायदा सुव्यवस्थेला धाब्यावर बसवून करवीर तालुक्यातील वडणगे येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त बैलगाडी...
Champions Trophy – अफगानिस्तानचं स्वप्न धुळीस, दक्षिण आफ्रिकेची सेमी फायनलमध्ये धडक
अफगानिस्तानने इंग्लंडला पराभवाचा धक्का देत सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले होते. परंतु आज सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध इंग्लंड या सामन्यात इंग्लंडने मोठी...
ना घरच्यांची तमा, ना जगाची पर्वा; चालत्या दुचाकीवर कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स, व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. दररोज अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत असतात. अशातच कर्नाटकातील बंगळुरूमधून एका जोडप्याचा बुलेटवर स्टंट...
‘जाण्याची वेळ झालीय…’ अखेर बिग बी बोलले!
‘जाण्याची वेळ झालीय...’ या ट्विटवर आता स्वतः अमिताभ यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, ‘कोन बनेगा करोडपती’च्या सेटवर काम करताना रात्रीचे 1 ते 2...
पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या
पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आग्य्रात उघडकीस आली आहे. मानव शर्मा असे त्याचे नाव आहे. तो पंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता....
नीलम शिंदेंच्या कुटुंबाला अखेर व्हिसा मंजूर
हिंदुस्थानी महिला नीलम शिंदे यांच्या कुटुंबाला अमेरिकेकडून आपत्कालीन व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर हा व्हिसा मंजूर करण्यात आला असून नीलम...