ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1862 लेख 0 प्रतिक्रिया

‘जयवंत शुगर’ची ऊस वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली, शनिवारी दर जाहीर करण्याचे लेखी आश्वासन

गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास महिना उलटला, तरी जयवंत शुगर कारखान्याने उसाचा दर जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱयांच्या रोषाला अखेर आज वाचा फुटली....

अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबटय़ाने उचलून नेले, खारे कर्जुने येथील घटनेने घबराट

तालुक्यात बिबटय़ांचा वावर मोठय़ा प्रमाणावर वाढला असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल कामरगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच...

बालविवाहाचे अकोलेत आणखी दोन गुन्हे दाखल

पांगरी येथील बालविवाह प्रकरणासंबंधी राज्य महिला आयोग आणि जिल्हाधिकाऱयांनी एका पोलीस पाटील यांना कारवाईचे आदेश दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा दोन बालविवाह झाल्याचे प्रकरण...

अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्ट भूखंड प्रकरणाचा सखोल तपास करा, शिवसेनेचे किरण काळे यांचे धरणे...

अहिल्यानगर शहरातील श्री ऋषभ संभव श्वेतांबर संघ जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करून त्या जागी राजकीय कार्यालय उभारल्याप्रकरणी सहधर्मादाय आयुक्तांनी तत्काळ सखोल चौकशी करून...

खेळाल तरच टिकाल, वन डे संघात राहायचे असेल तर ‘विजय हजारे’ ट्रॉफीत खेळावेच लागेल,...

कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आता वन डे संघात आपली जागा पक्की करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला खेळ...

पवार-शेलार गटाचे पुन्हा वर्चस्व, एमसीए निवडणुकीत 12 जागांवर संयुक्त गट विजयी

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) त्रैवार्षिक निवडणुकीत शरद पवार-आशीष शेलार गटाने एकतर्फी विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवले. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या तुफान चर्चेनंतर तयार...

जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे 12 वाजणार, पुढील हंगामापासून 12 कसोटी संघांना सामावून घेण्याचा प्रस्ताव

आधीच जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत कसोटी संघाच्या कामगिरीनुसार दोन गट पाडण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी समोर आला होता. मात्र आता कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या...

सरस्वती कन्या-ओम साईश्वर, श्री समर्थ-विद्यार्थी अंतिम झुंज

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने ओम साई ईश्वर सेवा मंडळ, लालबाग आयोजित पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत महिलांमध्ये...

इस्लामाबादमधील स्फोटानंतर श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तान सोडले, सुरक्षेचे आश्वासन देऊनही लंकन खेळाडू मायदेशी

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील आत्मघाती हल्ल्यानंतर श्रीलंकन क्रिकेट संघाने तातडीने आपला पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, संघातील अर्ध्याहून अधिक खेळाडू मायदेशी...

हिंदुजा-टाटाच्या आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ

मुंबईच्या रुग्णालयातील क्रिकेटपटूंसाठी वर्ल्ड कप असलेली गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा 13 नोव्हेंबरपासून सुरू होत असून ग्लेन इगल्स विरुद्ध नानावटी या रुग्णालयांमध्ये उद्घाटनीय सामना...

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी करा च्यवनप्राश, वाचा

च्यवनप्राश ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रभावी आयुर्वेदिक पाककृतींपैकी एक आहे, जी शरीराला आतून बळकट करते. हिवाळ्यात च्यवनप्राश सेवन करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते...

हिवाळ्यात मध खाणे का उपयोगी आहे, वाचा

हिवाळ्यात दररोज १ चमचा मध सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आयुर्वेदिक तज्ञांचा असा विश्वास आहे की, मध सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत...

हिवाळ्यात सिंघाडा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

सिंघाडा हे एक अत्यंत पौष्टिक आणि निरोगी फळ आहे. हिवाळ्यात आपल्याला बाजारात सिंघाडे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. सिंघाड्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण मुबलक...

हिवाळ्यातील हे आहे ‘गोल्डन सुपर सीड’, शरीराला उबदार तर ठेवेलच, रक्तातील साखरही नियंत्रित होईल,...

निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारचे बिया अत्यंत फायदेशीर आहेत. त्यापैकी एक म्हणजे जवसाचे बियाणे. या बिया आकाराने लहान आहेत, परंतु त्यांचे गुणधर्म प्रचंड आहेत. असंख्य...

भोपळा हे नाव ऐकताच, तुम्हीपण नाक मुरडताय का? वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे

भोपळा म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. परंतु हाच भोपळा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे हे विसरुन चालणार नाही. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे....

हिवाळ्यात केळी खावीत का? जाणून घ्या

हिवाळ्यात आहाराच्या सवयी पूर्णपणे बदलतात. उन्हाळ्यात लोक थंड पदार्थ पसंत करतात, तर हिवाळ्यात गरम पदार्थ पसंत करतात. फळे अनेकदा थंड असतात, म्हणूनच लोक हिवाळ्यात...

घरातील फुलझाडांना घाला ‘या’ पद्धतीने खत, झाडांना येतील खूप सारी फुले

आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही प्रकारची झाडे ही असतात. अर्थात ही झाडे फुलझाडे असतील तर त्यांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. घरातील फुलझाडांची योग्य...

100 एकरचे फार्महाऊस… आलिशान गाड्या, करोडोंचा बिझनेस.. धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती तुम्हाला माहीत आहे...

धर्मेंद्र यांना बाॅलीवूडमधील हिमॅन असे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांपासून, चाहते धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल...

शाहीनचे वागणे विचित्र होते, ती बेशिस्त होती! प्राध्यापकांनी सांगितल्या महत्त्वाच्या नोंदी

दिल्लीमध्ये झालेल्या बाॅम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. या आठ जणांमध्ये लखनौ येथील एका महिला डॉक्टरचा...

आयपीएलचा लिलाव अबूधाबीमध्ये

इंडियन प्रीमियर लीग 2026 साठीचा खेळाडू लिलाव अबूधाबीमध्ये 16 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. आधी 14 डिसेंबर ही प्राथमिक तारीख ठरवण्यात आली होती, पण सूत्रांच्या...

विजय चौधरीची ‘हिंद केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी निवड

हिंदुस्थानी शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य हिंदुस्थानी कुस्ती संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रीय कुस्ती संकुल, वडकी (पुणे) येथे पार पडलेल्या ‘हिंद केसरी’ निवड चाचणी...

नेमबाजीचा सम्राट, 10 मीटर एअर पिस्टलमध्ये सम्राट राणाला ऐतिहासक सुवर्ण

हिंदुस्थानचा युवा नेमबाज सम्राट राणा आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकून खऱया अर्थाने नेमबाजीचा ‘सम्राट’ ठरला. कर्नालच्या या...

हिंदुस्थानच्या युवा संघांचे नेतृत्व विहान, एरॉनकडे; आगामी युवा तिरंगी मालिकेसाठी 19 वर्षांखालील दोन संघांची निवड

बीसीसीआयने 17 ते 30 नोव्हेंबरदरम्यान बंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होणाऱया 19 वर्षांखालील तिरंगी मालिकेसाठी हिंदुस्थान ‘अ’ आणि ‘ब’ संघांची घोषणा केली असून...

श्रेयसचे कमबॅक लांबणीवर

हिंदुस्थानचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची दुखापत लवकर बरी होण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांचे संघातील पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे येत्या 30...

मुंबई क्रिकेटसाठी पवार-शेलार पुन्हा एकत्र, आज एमसीएची त्रैवार्षिक निवडणूक; 14 जागांसाठी 30 उमेदवार मैदानात

मुंबई क्रिकेट हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मंत्री आशीष शेलार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध निवडून आले...

Chhatrapati Sambhaji Nagar – महापालिकेच्या निवडणुकीसाठी 115 जागांचे आरक्षण जाहीर

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगर येथील 29 प्रभागातील 115 नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. यामध्ये 58 जागा या महिलांसाठी असणार आहे. तर...

हिवाळ्यात दररोज एक ग्लास गरम पाणी पिण्याचे फायदे, जाणून घ्या

हिवाळ्यात आपण खूप कमी प्रमाणात पाणी पितो. परंतु यामुळे आपल्या आरोग्याशाठी धोका निर्माण होऊ शकतो. पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. फक्त उन्हाळ्यातच...

चेहरा सुंदर ठेवण्यासाठी घरातील हा पदार्थ वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

तुम्ही फेशियलसाठी वारंवार पार्लरमध्ये जाऊन कंटाळला असाल किंवा रासायनिक उत्पादनांमुळे त्वचेवर प्रतिक्रिया येत असेल, तर आता काहीतरी नैसर्गिक अवलंब करण्याची वेळ आली आहे. तुमच्या...

तब्बल तीन तासाच्या थरारानंतर कोल्हापुरात बिबट्या जेरबंद, उच्चभ्रू वसाहतीत एका हाॅटेलमधुन शिरला

कोल्हापूरातील नागाळापार्क या उच्चभ्रू वस्तीतील हॉटेल वूडलँडमध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. मुख्य वर्दळीच्या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यावयाशेजारी रस्त्याला लागून असलेल्या...

PMC Election 2025 – आरक्षण सोडत जाहीर, 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी

आगामी महापालिका निवडणुकांसाठीची पुणे महापालिकेच्या आगामी आरक्षणाची सोडत मंगळवारी (11 नोव्हेंबर) गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडली. यावेळी महापालिकेच्या 41 प्रभागांतून 165 नगरसेवक...

संबंधित बातम्या