सामना ऑनलाईन
1350 लेख
0 प्रतिक्रिया
Skin Care – चेहऱ्यावर आठवडाभर ‘ही’ वस्तू लावाल तर तुमचाही चेहरा होईल सुंदर
धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपला चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो. म्हणूनच चेहरा सुंदर असावा याकरता स्त्रियांसोबत पुरुषही...
Hair Care – केसातील कोंड्यावर ‘हा’ आहे जालिम उपाय, वाचा
केसगळती आणि केसामधील कोंडा ही समस्या दिवसागणिक आता वाढू लागली आहे. केसात अधिक प्रमाणात कोंडा झाल्यामुळे, केसगळतीही मोठ्या प्रमाणात होते. केसांची काळजी न घेणे,...
Skin Care – चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी ‘ही’ वस्तू लावा, वाचा
चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण नानाविध प्रयोग करत असतो. परंतु अनेकदा प्रयोग फसल्यावर, आपल्या चेहऱ्याचेही नुकसान होते. त्यापेक्षा चेहऱ्यावर तेज येण्यासाठी साधा सोपा घरगुती उपाय...
Beauty Tips- रात्री झोपताना चेहऱ्याला ‘हे’ तेल लावल्याने मिळतील खूप सारे फायदे, वाचा
नारळाचे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेला ओलावा आणि पोषण प्रदान करते. त्यात निरोगी पोषकतत्वे असतात. ही पोषक तत्वे त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करतात....
Skin Care – चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी करुन बघा हे साधेसोपे परीणामकारक उपाय
चेहऱ्यावरील मुरुम आपल्या सौंदर्यात बाधा आणतात. अशावेळी महागडी कॉस्मेटिक उत्पादने लावूनही त्वचेच्या समस्या सुटत नाहीत. कारण या उत्पादनांमध्ये रसायने असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते....
Beauty Tips – कोरियन ब्युटी सिक्रेट दडलंय आपल्याच किचनमध्ये, वाचा
कोरियन महिला त्यांच्या त्वचेचे सौंदर्यासाठी तांदळाचे पाणी अनेक प्रकारे वापरतात. जसे तांदळाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्याने त्वचेवर चमक येते. ही पद्धत आधी वापरून पाहिली...
Beauty Tips – खास सणा-समारंभात सुंदर दिसण्यासाठी फक्त या गोष्टी फाॅलो करा, वाचा
एखाद्या खास सणा समारंभासाठी जाताना आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो. परंतु ही काळजी घेताना आपला खिसाही रिकामा होतो. अशावेळी नैसर्गिक चमक हवी असेल तर...
Hair Loss – आता केसगळती रोखण्यासाठी फक्त 5 रुपये खर्च करा, वाचा
केसगळती ही समस्या दिवसागणिक आपल्या सर्वांमध्ये वाढू लागली आहे. केसगळतीमुळे सौंदर्यामध्ये बाधा येण्यास सुरुवात होते. केसांचे आरोग्य मुख्यतः आपण काय आणि कोणता आहार घेतो...
रिलीजपूर्वीच रजनीकांतच्या ‘कुली’ ने केली विक्रमी कमाई
लोकेश कनागराज दिग्दर्शित रजनीकांतचा आगामी मेगा रिलीज चित्रपट 'कुली' हा या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत....
कांतारा चॅप्टर 1 शाप नाही पण, दैवताने दिला होता अडथळ्यांचा इशारा; निर्मात्याने उलगडला...
कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यापासून, काही ना काही अडचणी येत आहेत. त्यामुळे कांतारा चॅप्टर 1 ची...
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांचे सूचक ट्विट
बिहारमधील मतदार यादीच्या पुनरचना (SIR) आणि कथित 'मत चोरी' विरोधात सोमवारी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. यानंतर...
निवडणूक आयोगाला नेमकी कसली भीती वाटत आहे? मल्लिकार्जून खरगे यांचा संतप्त सवाल
बिहारमधील मतदार यादीच्या पुननिरीक्षण (SIR) आणि कथित 'मत चोरी' विरोधात सोमवारी विरोधी पक्षांच्या इंडिया अलायन्सच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. यानंतर...
धराली आणि हर्षिलमध्ये बचावकार्याचा 7 वा दिवस, 100 हून अधिक बेपत्ता लोकांचा शोध अजूनही...
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल भागात (5 ऑगस्ट) ढगफुटी आणि अचानक आलेल्या, पुरानंतर सुरू झालेले बचावकार्य सातव्या दिवशीही सुरू आहे. काल रात्री सुरू...
हिंदुस्थानात शिक्षण आणि रुग्णालय उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; सरसंघचालक मोहन भागवत यांचा सरकारला घरचा आहेर
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. शिक्षण आणि उपचार हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत असे त्यांनी नुकतेच इंदूरमधील कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान...
जम्मू कश्मीरमध्ये रस्ते अपघातात दोन पोलिस अधिकारी ठार, एक जखमी
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी 10 आॅग्सटला एक रस्ता अपघात झाला. या अपघातामध्ये जम्मू कश्मीरमधील 2 पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेचे काम...
आता तरुणांना संधी मिळाली पाहिजे असे म्हणत, आनंद शर्मा यांनी दिला काँग्रेसच्या परराष्ट्र व्यवहार...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की विभागाची पुनर्रचना करण्यासाठी...
सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा
मनुका आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मनुका म्हणजे सुके काळे मनुके हे एक सुपरफूड आहे जे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अनेक फायदे देते.
मनुक्यात भरपूर फायबर...
गुन्हे वृत्त- परीक्षा केंद्रात नेला मोबाईल; विद्यार्थ्याविरोधात गुन्हा
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यार्थ्याने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. बंदी असतानादेखील विद्यार्थ्याने मोबाईल परीक्षा पेंद्रात नेला....
इंदिरा आवास अधिकारी बनून पोलिसांची आरोपीवर झडप, 14 वर्षांनंतर आरोपीला तेलंगणात पकडले
सशस्त्र दरोडय़ाच्या गुह्यातील आरोपी 14 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत लपून राहत होता. एकदा सापळा रचूनही तो हाती लागला नव्हता. अखेर आरोपी तेलंगणामध्ये एका गावात...
किश्तवाडच्या जंगलात हिजबुलचे दहशतवादी; शोधमोहीम सुरू
किश्तवाड जिह्यात आज सकाळपासून दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. किश्तवाडच्या जंगलात रियाज अहमद आणि मुदस्सर हजारी हे...
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात अल जजीराचे 5 पत्रकार मृत्यूमुखी
गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 5 पत्रकार ठार झाले. यात कतारच्या मीडिया हाऊस अल जजीराचे अनस अल-शरीफ यांचा समावेश आहे. गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाजवळ पत्रकारांसाठी...
कांदळवनांच्या पुनर्रोपणासाठी सरकारचे प्रयत्न तोकडे, हायकोर्टाकडून वन विभागाच्या दिरंगाईवर ताशेरे
मेट्रो कशेळी डेपो प्रकल्पाच्या आड येणारी कांदळवन तोडण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्या बदल्यात आवश्यक तितक्या संख्येत वृक्षारोपण करणे गरजेचे असतानाही या झाडांच्या पुनर्रोपणाचा सरकारला पुरता...
एअर इंडियाचे विमान अपघातातून थोडक्यात बचावले; 2 तास हवेतच घिरट्या, विमानात केसी वेणुगोपाल यांच्यासह...
एअर इंडियाचे रविवारी (10 ऑगस्ट) तिरुवनंतपुरमहून नवी दिल्लीला येणारे विमान चेन्नईला वळवावे लागले. खराब हवामानामुळे कर्मचाऱ्यांना संशयास्पद तांत्रिक बिघाड आढळला. विमान कंपनीने पुष्टी केली...
अशोक हांडे यांना ‘आचार्य अत्रे पुरस्कार’, रामदास फुटाणेंच्या हस्ते बुधवारी वितरण
‘मराठी बाणा’कार अशोक हांडे यांना यंदाचा ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना बुधवार, 13 ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते पुरस्काराचे...
ट्रम्प टॅरिफचा कोळंबीला फटका; 2 अब्ज डॉलर्सची निर्यात धोक्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा फटका मत्स्य उत्पादनाला बसला आहे. वाढलेल्या टॅरिफमुळे देशातील कोळंबी निर्यात उद्योग संकटात आला असून...
हरवलेले प्रेम परत मिळविण्याचा आटापिटा भोवला; राजस्थानमधील भामट्यांनी तरुणीला फसवले, गुन्हे शाखेने दोघांना पकडले
घरच्यांच्या विरोधामुळे तिचे प्रियकरासोबतचे बोलणे, गाठीभेटी बंद झाल्या होत्या. त्यामुळे ती प्रचंड बेचैन झाली होती. त्यात तिला इन्स्टाग्रामवर ‘खोया हुआ प्यार पाये 24 घंटे...
विमानाप्रमाणे ट्रॅक्टरमध्येही ब्लॅकबॉक्स सक्ती; शेतकऱ्यांवर 30-50 हजारांचा भुर्दंड पडणार, केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध
विमानांप्रमाणेच आता ट्रक्टर ट्रॉलीमध्येही ब्लॅकबॉक्स व जीपीएस प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तशी अधिसूचना काढली आहे....
खडकवासल्यात काँग्रेसचे आजपासून चिंतन शिबीर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यस्तरीय दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन खडकवासला येथे करण्यात आले आहे. हे शिबीर उद्यापासून (दि. 11) होणार असून, 12...
गुरुजींच्या हजेरीसाठी जिओफेन्सिंग प्रणाली!
जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुरुजींची हजेरी आता मोबाईल अॅपद्वारे घेतली जाणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या तुलनेत अधिक सुलभ, कमी खर्चिक आणि तांत्रिकदृष्टय़ा आधुनिक असलेल्या जिओफेन्सिंग तंत्रज्ञानावर...
छळाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
राखी पौर्णिमेला भावाला बोलविल्यास त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आणि माहेरहून 20 लाख रुपये आणण्याच्या सासरच्या तगाद्याला पंटाळून उच्चशिक्षित विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या...