ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1514 लेख 0 प्रतिक्रिया

‘रामायण’ चित्रपटासाठी ‘किंग’ खानने घेतला सावध पवित्रा, वाचा नेमकं काय घडलं?

सध्या बाॅलीवूडमध्ये 'रामायण' या रणबीर कपूरच्या चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. एकीकडे 'रामायण' हा चित्रपट रिलीज होणार म्हणून भल्या भल्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाची तारीख...

BMC Election Result 2026 – बालेकिल्ल्यात आवाज निष्ठावंतांचाच, सचिन पडवळ यांचा दणदणीत विजय

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार वाॅर्ड क्रमांक २०६ मधून, शिवसेनेचे सचिन पडवळ यांना १२ हजार १८९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी मिंधे गटाच्या नाना...

BMC Election 2026 – ही अटीतटीची लढत असून, अजूनही लढाई संपलेली नाही; संजय राऊत...

महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या रणधुमाळीनंतर आता निकालाचा दिवस उजाडला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत...

मतदारांनी शिवसेनेचा पारंपरिक गड राखला, श्रद्धा जाधव यांचा दणदणीत विजय

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार श्रद्धा जाधव या वाॅर्ड क्रमांक २०२ मधून विजयी झाल्या आहेत. या आधी श्रद्धा जाधव यांनी मुंबईच्या महापौर पदाची धुरा...

Nashik Election Result 2026 – नाशिक महानगरपालिकेच्या हायव्होल्टेज लढतीत अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे विजयी, दीपक...

नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 29-अ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या निवडणुकीमध्ये गद्दार सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचा दीपक...

Pune Muncipal Election Result 2026 – अजितदादांच्या घड्याळाची टिकटिक बंद! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप...

पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला चांगलाच दणका दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी केलेल्या मोफत योजनांना पुणेकरांनी सपशेल नाकारले आहे. पुण्यात भाजपचा विजयरथ...

Nashik News – नाशिक महानगरपालिकेत सुधाकर बडगुजर यांना दणका, पुत्र दीपक बडगुजर यांचा पराभव

नाशिक महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंड करत पक्षातून बाहेर पडलेल्या, गद्दार सुधाकर बडगुजर यांना मतदारांनी दुसरा दणका दिला आहे. पुत्र दीपक बडगुजर...

Pune News – पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचा धुव्वा उडाला

पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. आता २०२६ च्या निकालांमध्ये पुण्यात भाजप ४७ जागांवर आघाडीवर असून, राष्ट्रवादी अजित पवार...

Pune News – पुण्यामध्ये काँग्रेसने उघडलं खातं

पुण्यात भाजपने मोठी मुसंडी मारली असून 44 जागांवर आघाडी घेतली आहे.तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 13 जागांवर अडकलेला दिसत आहे. पुणे महानगरपालिकेची मतमोजणी...

Dhule News- धुळे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप चार जागांवर आघाडीवर

धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरुवात, भाजप चार जागांवर आघाडीवर..    

Nashik News –  नाशिक महापालिकेतील प्रभाग क्र. 15 ची मतमोजणी थांबवण्यात आली

  नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 15 ची मतमोजणी थांबवण्यात आली असून, मतदानाची वेळ साडेपाच वाजतानाची असताना पाच वाजून 21 मिनिटांनी मशीन बंद झाल्याचं आढळून आलं....

मतदानात घोटाळे करायचे त्यांनी ते केले आहेत, संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या रणधुमाळीनंतर आता निकालाचा दिवस उजाडला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत...

टॅक्सी सेवेपासून यादीतील नाव शोधण्यासाठी गर्दी, कार्यकर्ते दिवसभर मतदारांच्या दिमतीला

नऊ वर्षांनंतर झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दिवसभर मतदारांच्या दिमतीला होते. मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी टॅक्सीची व्यवस्था असो...

मानखुर्द, गोवंडीत मतदारांची त्रेधातिरपीट

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली असली, तरी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे मतदारांची पुरती दमछाक झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करूनही...

कांदिवलीत मतदारांची नावे शोधण्यासाठी भाजपच्या अॅपचा वापर

कांदिवली प्रभाग क्रमांक २९ मधील एका मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....

गिरगावात पैसे वाटपाचा डाव शिवसैनिकांनी उधळला

गिरगावातील वॉर्ड क्रमांक 218 मध्ये मतदान सुरू असताना संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या भाजपच्या एका कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी पकडले. त्याच्या हातात मतदार याद्या आणि मतदारांच्या स्लिप होत्या. सदाशिव...

अंधेरी पश्चिम, वर्सोवा, चारकोप परिसरातील मतदान केंद्रांबाहेर रांगा

अंधेरी पश्चिम, वर्सोवा आणि चारकोप विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून आला. सर्व मतदान केंद्रांबाहेर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारच्या सुमारास काही काळ...

मतदान केंद्र बदलले, पावत्यांचे वाटप नाही; घाटकोपर, विक्रोळी परिसरात मतदारांमध्ये नाराजी

पंतनगर, समता कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर मतदारांची मतदान केंद्रे बदलण्यात आली. गेल्या काही महापालिका निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी मतदान झाले होते, तेथे नेहमीप्रमाणे गेलेल्या मतदारांना...

शिवसेनेचा दणका, टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच बाहेर काढण्याचा आयोगाचा निर्णय

परळ–भोईवाडा विभागात मतदानाच्या दिवशीच टपाली मतपत्रिकांच्या पेट्या स्ट्राँगरूममधून बाहेर काढण्याचा निवडणूक आयोगाचा डाव शिवसेनेने आज उधळून लावला. मतमोजणीचा दिवस उद्या असल्याने टपाली मतपत्रिका आजच...

मतदार याद्यांतील घोळाचा मतदारांना फटका, तासन्‌तास नाव शोधण्यात हेलपाटे; नावांतील चुकांमुळे मतदानाचा हक्क नाकारला

अनेक राजकीय पक्षांनी पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची मागणी करूनही बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत गुरुवारी मोठा सावळागोंधळ उडाला. मतदार याद्यांतील घोळाचा थेट फटका मतदारांना बसला....

सरकारकडून लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत, संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलंय, राज ठाकरे यांचा...

अवघ्या देशाचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. हिंदुस्थानची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मुंबई महापालिकेमध्ये ज्यांची सत्ता त्यांचा राजकारणात दबदबा...

मुंबईत मतदान केलेल्या मतदारांच्या बोटावरील शाई पुसण्याचा प्रकार उघडीस

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. मुंबईमध्ये आज सकाळी मतदान करुन आलेल्यांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

असं झालं तर… गृहकर्जाचा हप्ता चुकला…

गृहकर्जाचा हप्ता चुकल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधा. तुमच्या आर्थिक अडचणींबाबत बँकेला माहिती द्या. त्यामुळे बँक तुमच्यावर लगेच कठोर कारवाई करत नाही. सामान्यतः बँक एक रिमाइंडर...

कर्नाटक–विदर्भ आज उपांत्य फेरीत भिडणार, विजय हजारे करंडक क्रिकेट

शानदार फॉर्ममध्ये असलेला देवदत्त पडिक्कल कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात गुरुवारी येथे होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत निर्णायक भूमिका बजावू शकतो....

युवा वर्ल्ड कपचा झंझावात आजपासून सूर्यवंशीच्या बॅटवर जगाचे लक्ष; हिंदुस्थान वर्चस्व कायम राखण्यासाठी सज्ज

हिंदुस्थानचा युवा क्रिकेटचा रणसंग्राम आजपासून सुरू होत आहे. आयसीसी एकदिवसीय युवा वर्ल्ड कपमध्ये (१९ वर्षांखालील) आपले वर्चस्व कायम राखण्याच्या निर्धाराने हिंदुस्थान मैदानात उतरत आहे....

विराट पुन्हा शिखरावर! आयसीसी वनडे क्रमवारीत पुन्हा नंबर वन

विराट कोहली—नावच पुरेसं आहे. वडोदऱ्यातील मैदानावर रविवारी पुन्हा एकदा कोहलीने सिद्ध केलं की वनडे क्रिकेटचा बादशहा आजही तोच आहे. न्यूझीलंडविरुद्ध ३०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग...

न्यूझीलंडने कापला हिंदुस्थानचा पतंग

झुंजार वृत्तीच्या न्यूझीलंडने संक्रांतीच्या दिवशी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान हिंदुस्थानचा पतंग कापत मालिकेतील आव्हान कायम राखले. पाहुण्यांनी या ‘जिंका किंवा मरा’ सामन्यात ७...

ट्रेंड – आजोबा रॉक्स…

सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. *‘थिअरी थर्टीन’*ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ‘३० पुश-अप्स...

हे करून पहा… घराचा लुक बदलायचा आहे…

• घराचा लुक बदलण्यासाठी भिंतींना नवीन रंग देणे, फर्निचरची मांडणी बदलणे, अनावश्यक वस्तू काढून टाकणे, नवीन पडदे व सजावटीच्या वस्तू वापरणे तसेच लायटिंगमध्ये बदल...

पालक पनीरचा वाद अमेरिकेच्या विद्यापीठाला महागात पडला, दोन हिंदुस्थानींना १.८ कोटींची नुकसानभरपाई

पालक पनीरचा वास येतो या कारणावरून झालेल्या भेदभावाविरुद्ध कायदेशीर लढा देणाऱ्या दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी अमेरिकेत मोठा विजय मिळवला आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर...

संबंधित बातम्या