ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1017 लेख 0 प्रतिक्रिया

शहाडमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला; दुचाकीस्वारास विरुद्ध दिशेने जाण्यास मज्जाव केल्याचा राग

विरुद्ध दिशेने जाण्यास मज्जाव केल्याच्या रागातून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसावर हल्ला केल्याची घटना शहाड परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे या माथेफिरू दुचाकीस्वाराने पोलीस हवालदारावर दगडही भिरकावला....

जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना सरकारनेच लावला ‘बांबू; बांबूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची फुटकी कवडीही नाही

>> भगवान खैरनार पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून सरकारने 1 कोटी बांबू लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र जव्हार, मोखाडा तालुक्यातील अटल...

जव्हारमधील पुरवठादार, ठेकेदारांचे 30 कोटी सरकारने लटकवले; रोजगार हमी योजनेची ऐशी की तैशी

ग्रामीण भागातील मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू केली, पण या योजनेची अक्षरशः ऐशी की...

Photo – नाशिकमध्ये गोदावरी नदीला मोठा पूर

सर्व फोटो: विशाल अहिरराव नाशकात पावसाची थोडीशी उसंत गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे परिसरालगतची अनेक मंदिरे पाण्याखाली गेली. गोदा किनारी आलेले मासे पकडण्यासाठी लोकांची धडपड नाशकात...

Monsoon Snacks- क्रिस्पी, कुरकुरीत भजी बनवताना या टिप्स न विसरता फाॅलो करा

पावसाळा आणि भजी यांचं एक अनोखं नातं आहे. घराबाहेर पडणारा मस्त पाऊस, गरमागरम चहा आणि भजी म्हणजे जणु स्वर्गच. पावसाळ्यात कुरकुरीत भजी खाणं हा...

झेडपीची जालिंदरनगरची शाळा जगातील सर्वोत्तम 10 शाळांमध्ये; ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ यादीत समावेश

खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने जागतिक पातळीवरील 'टी फोर एज्युकेशन' या संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या 'वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज' या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत...

आळंदीतून आज माउलींचे प्रस्थान!

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह आळंदी मंदिरातून गुरुवारी (दि. 19) पंढरीच्या दिशेने हरिनाम गजरात प्रस्थान ठेवणार आहे. राज्य परिसरातून वारकरी, भाविक...

पाणीपुरवठा विभागाचा खर्च मोठा, उत्पन्न कमी!

महापालिकेच्या वतीने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला दररोज 630 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वर्षाला तब्बल 230 कोटी रुपये महापालिका खर्च करते, तर पाणीपट्टीतून केवळ 75...

Photo – रविनाची सावली, राशा दिसते गोड बाहुली!

नुकतेच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री राशा थडानीने संपुर्ण बॉलिवुडला वेड लावलं आहे. राशाने नुकतेच तिच्या सोशल हॅंडलवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या...

शिर्डीत पादचाऱ्याचे अपहरण करून खून; शिर्डीतील अल्पवयीन मुलांचे कृत्य

रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याचे चोरीच्या उद्देशाने अपहरण करून त्याला मारहाण करून गळा आवळून पाठीत चाकू भोसकून खून करण्यात आला. खून झालेल्या इसमाच्या मोबाईलची विक्री करून...

कैद्यांचे ससूनमधील ‘मेडिकल टुरिझम’ बंद करणार! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली जेलमधून बाहेर येणाऱ्या कैद्यांचा गैरवापर थांबविण्यासाठी आता पोलिसांची 'सर्जिकल स्ट्राईक' कार्यवाही होणार आहे. ससून प्रशासनाच्या मदतीने अशा कैद्यांची माहिती घेतली...

मुरबाडच्या तोंडली गावात दरोडा; सात लाखांचा ऐवज लुटला

बारवी धरणग्रस्त तोंडली गावातील घरावर दरोडा टाकून सात लाखांचे ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री आठ जणांच्या टोळक्याने बळजबरी घरात घुसून...

रुक्मिणीबाई, वसंत व्हॅली, शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना शिस्तभंगाच्या नोटिसा; ढिसाळ कारभार सुधारण्याची केडीएमसी आयुक्तांची तंबी

कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी कडक पावले उचलत...

Monsoon Snacks- झटपट होणारे हे 4 स्नॅक्स पावसाचा आनंद द्विगुणीत करतील

पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असतो. काहींना पावसात भिजायला आवडते, तर काहींना खिडकीतून पावसाच्या सरी अनुभवायला आवडतात, परंतु पावसाळ्यात हिंदुस्थानी घरांमध्ये सर्वात सामान्य गोष्ट...

मोदी यांना 21 व्या देशाचा सर्वोच्च सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर...

पावसामुळे मशागतीची कामे ठप्प; शिराळा तालुक्यातील भाजीपाला, फुले सडली

तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले...

पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आता 75 टक्के हजेरी बंधनकारक; प्राध्यापकांचेही बायोमेट्रिक, वेळापत्रक तंतोतंत पालन होणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या तासिका 1 जुलैपासून सुरू होणार असून, सर्व विद्यार्थ्यांना 75 टक्के हजेरी असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही. तसेच...

बाजार समितीच्या विरोधात महापालिकेसमोर आज आंदोलन

येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने आंदोलन करणाऱ्या 16 आडत व्यापाऱ्यांना बजावलेल्या नोटिसा रद्द करा, कृउबा समितीमध्ये होत असलेल्या गैरकारभाराच्या विरोधात आणि मनपाने येथील...

चिकलठाण्यात दोन शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे चिकलठाणा येथील दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना सायंकाळी सात वाजता जुना बीड रोड, रेल्वे भुयारी मार्गाजवळ...

चौथ्या दिवसापर्यंत 119 मृतांची ओळख पटली

एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी झालेल्या 270 जणांपैकी 119 जणांची ओळख पटवण्यात यश आले आहे. मृत व्यक्ती व कुटुंबीयांच्या डीएनए नमुन्यांची जुळवाजुळव करुन मृतदेहांची...

बांधाच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार

जिल्हाधिकारी बदलले, पोलीस अधीक्षक बदलले, गुंडांच्या टोळय़ांना मकोका लावला... तरीही बीडमधील गुंडगिरी संपण्याचे नाव घेत नाहीय! बांधाच्या वादातून ‘तुझा संतोष देशमुख करू’ अशी धमकी...

विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानाची अद्भुत दुनिया;  युवासेनेने मुलांना घडवली नेहरू विज्ञान केंद्राची सहल

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञानाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगण्यासाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वरळी येथील नेहरू विज्ञान...

ऑनलाईन जुगाराने संसाराचे वाटोळे… पत्नी, मुलाला विष पाजून कर्जबाजारी तरुणाची आत्महत्या! धाराशिव जिल्ह्यातील घटना

ऑनलाईन जुगाराच्या नादी लागून एका उमद्या तरुणाने आपल्या संसाराचे वाटोळे केले. ऑनलाईन जुगारामुळे डोक्यावर कर्जाचे ओझे झाल्याने पत्नी, दोन वर्षांच्या चिमुकल्यास विष देऊन या...

दौंड-पुणे शटल रेल्वेत आग; इंजिनापासून तिसऱ्या डब्यात घडली घटना

दौंड ते पुणेदरम्यान धावणाऱ्या शटल रेल्वेला आज सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे डब्यामध्ये धुराचे लोट पसरले होते. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे...

बालाघाटमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा; तीन महिलांचा समावेश, हँड ग्रेनेडसह इतर शस्त्रास्त्रे जप्त

मध्य प्रदेशच्या नक्षलग्रस्त बालाघाट जिह्यात शनिवारी नक्षलवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यात तीन महिला नक्षलवाद्यांचा...

स्कुल चले हम…… दिड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर शाळा सुरु

अखेर दिड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारी शाळांमध्ये चिमरड्यांचा किलकिलाट सुरु झाला. पुण्यातील डीइएस शाळेत बालगोपाळांचे ढोल ताशाच्या गजरात, औक्षण करून शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी स्वागत...

सफारी पार्कमध्ये एन्ड्यूरन्सच्या मदतीने 1 जुलैपासून वृक्षारोपण

मिटमिटा येथील सफारी पार्कच्या (झुऑलॉजिकल पार्क) जागेत महापालिका एन्ड्युरन्स कंपनीच्या मदतीने वृक्षारोपण करणार आहे. एक जुलैपासून वृक्षारोपणाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी...

मे-जूनच्या पावसाने द्राक्ष बागांवर रोगराई वाढली; फळबागधारकांची चिंता वाढली

>> रवींद्र घाडगे द्राक्ष हंगामाची सांगता झाल्यानंतर एप्रिलअखेरपर्यंत खरड छाटण्या पूर्ण झाल्या. पुढे मे महिन्यापाठोपाठ जून महिन्यातही जोरदार पाऊस बरसल्याने द्राक्ष बागांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव मोठ्या...

शहरात दोन ठिकाणी चोऱ्या; सहा लाखांचा ऐवज लंपास

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या बेगमपुरा, सातारा या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनेत चोरट्यांनी 5 लाख 91 हजार...

मराठवाड्यावर पुन्हा अन्याय ! प्रादेशिक विभागातून छत्रपती संभाजीनगर वगळले

>> लक्ष्मीकांत कुलकर्णी सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महाम-'डळाच्या धर्तीवर एसटी महामंडळांतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली असून, राज्यातील मिंधे सरकारने...

संबंधित बातम्या