सामना ऑनलाईन
1192 लेख
0 प्रतिक्रिया
गॅस सिलिंडर चिन्ह राखीव ठेवण्याची मागणी फेटाळली, वंचितने केली होती हायकोर्टात याचिका
गॅस सिलिंडर चिन्ह निवडणुकीत राखीव ठेवण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे. गॅस सिलिंडर चिन्हाचा मुक्त चिन्हांच्या यादीत समावेश केल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने केलेली याचिका...
भाजप हा जातीजातीमध्ये भांडणे लावणारा पक्ष; आई शपथ सांगतो, कमळाला मतदान नको महादेव जानकर...
भाजप हा भांडणे लावणारा पक्ष आहे. त्यामुळे कुणालाही मतदान करा; मात्र, आईशपथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, असे माजी मंत्री व रासप नेते महादेव...
20 हजारांची लाच घेताना स्वच्छता निरीक्षक अॅण्टी करप्शनच्या जाळय़ात
भविष्यात दुकानावर कारवाई न करण्याकरिता 30 हजारांचा वार्षिक हप्ता मागून तडजोडीअंती 20 हजारांची लाच घेताना पालिकेचा स्वच्छता निरीक्षक ट्रप झाला. दिलीप सरवदे (57) असे...
भाजलेल्या चण्यात विषारी ऑरामाइन रसायनचा वापर, शिवसेना खासदाराचे केंद्र सरकारला पत्र
भाजलेल्या चण्यांना आकर्षक रंग देण्यासाठी विषारी रसायनाचा वापर करण्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले आहे. चतुर्वेदी यांनी केंद्रीय...
अमरावतीच्या नांदगाव पेठ रोडवर पेट्रोलच्या टॅंकरला भीषण अपघात
अमरावती पेट्रोलच्या टॅंकरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नांदगाव पेठ रोडवर पेट्रोलच्या टॅंकरला आग लागली. खड्ड्यात टॅंकर पलटी झाल्याने ही आग लागल्याची समजते.
अमरावतीचे...
स्टंटबाजी करणं दोन मुलांच्या जीवावर बेतले, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
दोन तरुणांना स्टटंबाजी करणे जीवावर बेतले आहे. सोशल मीडिया साईट्सवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोकं वाटेल ते करायला तयार होतात. दोन मित्र असेच स्टंटबाजी करत असताना...
अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडी अपघात प्रकरण, जखमी कुसुम सुदे यांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू
उपमुख्यमंत्री अजित पवार दिनांक 22 रोजी परतुर होऊन औसा येथे प्रचारासाठी जात असताना तेलगाव धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाने...
मुंबईतील भुयारी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल
मुंबईतील मेट्रो 3 मध्ये तांत्रिक कारणामुळे वाहतुकीला विलंब झाला आहे. 10.25 मिनीटांनी मुंबई कफ परेड स्थानकावर ही मेट्रो बंद पडली आहे. पण सकाळी सकाळी...
पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानावर हल्ला, 9 मुलांसह 10 जणांचा मृत्यू
पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबता थांबायचे नाव घेत नाहीयत. आता पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर हल्ला केला आहे. अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात नऊ मुलांसह...
विकासकामात टक्केवारी खाणाऱ्यांना जनता नाकारेल ! नंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास
पेण शहराच्या विकासकामात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी टक्केवारी खातात. त्यांना जनता नगर परिषद निवडणुकीत पुन्हा निवडून देणार नाही. विकासकामात टक्केवारी खाणाऱ्यांना जनता नाकारेल, असा विश्वास...
खोपोलीत शिवसेना उमेदवारांची प्रचारात आघाडी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
खोपोली नगरपालिकेच्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांच्या 31 जागांसाठी 118 उमेदवार नशीब आजमावत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 8 उमेदवार रिंगणात उतरवले...
साहित्य संमेलनात कवी अशोक नायगावकर यांची भावनिक साद, मराठी भाषा वाचवा.. मी भीक मागतो...
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला असला तरी आपण मराठीपण विसरत चाललो आहोत. मराठीत बोलायलाही आपल्याला लाज वाटते. अनुवादामध्ये आपण मागे असून पुस्तक वाचण्याचे वेडही...
डहाणूच्या मेंढवण खिंडीतील जंगलात सापडला माजी फुटबॉलपटूचा मृतदेह, आत्महत्या की हत्या? कासा पोलिसांचा तपास...
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या डहाणूच्या मेंढवण खिंडीतील जंगलात माजी फुटबॉलपटूचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अंडर19 फुटबॉलपटू सागर सोरटी (35) याचा मृतदेह गळफास घेतलेल्या...
भाईंदरमधील 40 बिल्डरांना नोटिसा, प्रदूषणामुळे नागरिकांना दमा, खोकला, डोळ्यांचे आजार
विविध प्रकल्पांतर्गत बांधकामे करताना नियमांचे उल्लंघन करून प्रदूषण करणाऱ्या 40 बिल्डरांना मीरा-भाईंदर महापालिकेच्या नगररचना विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. या बेजबाबदार विकासकांमुळे शहरातील हवा दूषित...
कल्याण-डोंबिवलीत भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत, शिंदे गटाचे टेन्शन वाढले
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात धुसफूस वाढली आहे. एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून तणाव वाढला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे...
कळव्यातील प्रभाग समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुरुस्तीसाठी फरफट मतदार याद्यांमध्ये घोळ; निवडणूक यंत्रणा थंड
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी जाहीर झाली खरी, पण त्यात असंख्य चुका असल्याचे आढळून आले आहे. दुबार नावे, चुकीचे पत्ते, नियमित मतदान करणाऱ्यांची नावेच...
‘जितो‘ जैन संस्थेविरुद्ध गिरगावकरांनी दंड थोपटले, विल्सन जिमखान्याला जैनखाना बनविणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मुंबईतील ऐतिहासिक आणि क्रीडासंपन्न वारसा असलेला विल्सन जिमखाना गिळंकृत करायला निघालेल्या ‘जितो’ या जैन संस्थेविरोधात गिरगावकरांनी दंड थोपटले आहेत. जितोविरुद्ध आपला संताप दाखवण्यासाठी क्रीडा...
पदपथावरील अतिक्रमणांकडे पालिकेची डोळेझाक! गोविंदजी केणी मार्गावरील फुटपाथ गायब; ड्रेनेज लाइनवरही बांधकाम
मुंबईतील पदपथावरील फेरीवाले तसेच अतिक्रमण हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. त्यानंतरही पालिका प्रशासनाकडून पदपथावरील अतिक्रमणांकडे डोळेझाक सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एफ साऊथ...
डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत
डिजिटल अटकेच्या नावाखाली वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱयाला पश्चिम सायबर पोलिसांनी अटक केली. अंकुश मोरे असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारदार...
चेंबूरच्या मंदिरात कालिका मातेला मदर मेरीचे रूप, नागरिकांमध्ये संताप; पुजाऱ्याला अटक
चेंबूर येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कालिका मातेच्या मंदिरातील मुख्य पुजाऱयानेच कालिका मातेला मदर मेरीचे रूप दिल्याने गदारोळ उडाला. या कृत्यामुळे धार्मिक...
घाटकोपर पंतनगरमध्ये गॅस गळतीमुळे भडका! सहा जण जखमी
घाटकोपर पूर्वच्या पंतनगरमध्ये आज दुपारी एका घरात सिलिंडरच्या गळतीनंतर उडालेल्या आगीच्या भडक्यात सहा जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये एक जण गंभीर जखमी असून...
नांदेडमध्ये अजितदादांच्या सभेत गोंधळ, आरक्षण वर्गीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची तरुणाची मागणी
कुठलीही क्यापारपेठ पाडायला अक्कल लागत नाही, तर ती उभी करायला अक्कल लागते, अशा शब्दांत किरोधकांचा उपमुख्यमंत्री अजित पकार यांनी समाचार घेतला. किशेष म्हणजे या...
एका दिवसात सरकार पडतं, मग नराधमाला फाशी का होत नाही? संतप्त तरुणाने अडवला एकनाथ...
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीची अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱया नराधमाला फाशी द्या, या मागणीसाठी सोमवारी संतप्त तरुणाने धुळे जिह्यातील पिंपळनेर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ...
डॉ गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरण, अनंत गर्जे याला अटक; तीन दिवसांची कोठडी
डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरळी पोलिसांनी रविवारी पहाटे गौरी यांचा पती व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे याचा स्वीस सहाय्यक अनंत गर्जे...
खंडणीखोरांच्या नातलगांना उमेदवारी, मुख्यमंत्री उतरले प्रचारात
खंडणी, जागा बळकविण्यासाठी दमदाटीचे गुन्हे असलेल्यांशी संबंधितांना भाजपाने त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उमेदवारांसाठी आज प्रचारसभा घेतली. यामुळे...
झाडं तोडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? नाशिककरांनीच घेतली अधिकाऱ्यांची हजेरी
कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील सतराशे झाडे तोडण्याला नाशिककरांनी आज जनसुनावणीवेळी कडाडून विरोध केला. महापालिका आयुक्त हजर नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. झाडे तोडण्याचा अधिकार...
तळोजा डंपिंग ग्राऊंड लटकले, जमीन खरेदीचा प्रस्ताव रद्द; खासगी मालकासोबतच व्यवहार परवडेना
तळोजा करवले गावाजवळ होणाऱ्या पालिकेच्या प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड प्रकल्पासाठी खासगी जमीन मालकासोबत होणारा 200 कोटींचा जमीन खरेदीचा व्यवहार परवडत नसल्याने पालिकेने थेट प्रकल्प रद्द...
नवलच! टोळांची टोळी!
>>अरुण
निरुपद्रवी ‘चतुरां’विषयी आपण वाचलंय. या वेळी उपद्रवी टोळांच्या टोळींबद्दल थोडसं जाणून घेऊ. ‘टोळ’ समूहाने उडतात. त्यावरूनच कदाचित ‘टोळी’ शब्द आला असावा. इंग्लिशमध्ये त्यांना ‘ग्रासहापर’...
ऐकावे जनांचे…आवाहन आयपीएच – समाजस्वास्थ्याची गुरुकिल्ली
>> अक्षय मोटेगावकर
डॉ. आनंद नाडकर्णी यांना वाचणे म्हणजे स्वतमध्ये खोल आत दडलेल्या कोलाहलाचे मूळ शोधण्यासारखे आहे. ‘आवाहन आयपीएच’ या यूटय़ूब चॅनेलद्वारे डॉ. नाडकर्णी हे...
गाथेच्या शोधात – काळ हाच खरा न्यायाधीश
>> विशाल फुटाणे
कधी कधी एखादा शिलालेख इतिहास नोंदवण्यापेक्षा समाजाला आरसा दाखवतो. नैतिकतेचे धडे दगडातही कोरले जाऊ शकतात हे सांगणारा हा शालालेख आहे कर्नाटकातील केसरबावी...























































































