ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1439 लेख 0 प्रतिक्रिया

50 वर्षांनी मूळ क्लायमॅक्ससह शोले येतोय…12 डिसेंबरला पुन्हा होणार प्रदर्शित

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या शोले या कल्ट क्लासिक चित्रपटाची जादू 12 डिसेंबरला पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे, शोले त्याच्या...

कोकणचो ‘हापूस’च सगळ्यांचो ‘बापूस’! गुजरातच्या ‘वलसाड’ला मानांकन, दिल्यास कोर्टात जाणार

कोकणच्या हापूसला 2018 मध्येच भौगोलिक मानांकन मिळाले असताना आता गुजरातच्या आंब्याला ‘वलसाडचा हापूस’ असे मानांकन देण्याचे संतापजनक कारस्थान सुरू आहे. याला कोकणच्या आंबा बागायतदार-उत्पादकांनी...

मेट्रो पुन्हा कोलमडली, डी. एन. नगर ते गुंदवली स्थानकादरम्यान सेवा विस्कळीत

डी. एन. नगर ते गुंदवली स्थानकादरम्यान मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे रविवारी सायंकाळी सुट्टीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. काही तांत्रिक कारणामुळे मेट्रो मार्गिका–2...

शारदाश्रम विद्यामंदिरात आज तंत्र प्रदर्शन

शारदाश्रम विद्यामंदिर ही संस्था गेली 75 वर्षे मुंबईतील दादर येथे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे महान कार्य करत आहे. संस्थेच्या वतीने उद्या, सोमवारी तांत्रिक विद्यालयात सकाळी 11...

महिनाभरात 273 प्रदूषणकारी बांधकामे बंद, नियमावली पाळली नसल्याने धडक कारवाई

मुंबईमध्ये प्रदूषण नियंत्रण नियमावली पाळत नसलेल्या 273 ठिकाणी पालिकेने काम बंद करण्याची कारवाई केली आहे. पालिकेच्या पाहणीत या ठिकाणी प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर...

पाणी जपून वापरा…आज, उद्या 17 विभागांत 15 टक्के पाणीकपात

 मुंबई महानगरपालिका भांडुप जलशुद्धीकरण पेंद्रास पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेणार असल्यामुळे 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मंगळवार 9 डिसेंबर सकाळी...

Bigg Boss 19 – गौरव खन्ना बिग बॉसचा विजेता

सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस 19' या रिऑलिटी शोचा जंगी ग्रँड फिनाले सोहळा आज पार पडला. अभिनेता गौरव खन्ना बिग बॉसचा विजेता...

नागरी उड्डाण मंत्रालयाकडून इंडिगोला कडक सूचना, उद्यापर्यंत प्रवाशांना रिफंड देण्याचे आदेश

इंडिगोने अचानक रद्द केलेल्या फ्लाईट्मुळे अनेक प्रवाशांना त्याचा फटका बसला आणि विमानतळावर एकच गोंधळ उडाला. याची दखल अखेर नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतली आहे. प्रवाशांचे...

कोकणच्या हापूसवर गुजरातचे अतिक्रमण! ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज; रोहित पवारांनी वेधले...

अस्सल 'कोकण हापूस' आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठे संकट उभे राहिले आहे.  गुजरातने या आंब्यावर दावा करत 'वलसाड हापूस' नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज...

Photo – सोनम कपूरने काळ्या रंगाच्या साडीत फ्लॉन्ट केले बेबी बम्प, फोटो होत आहेत...

बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस सोनम कपूरने नुकतेच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिचे बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचे हे फोटो...

घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा केला प्रयत्न, तिघांना अटक

फोंडाघाट येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या त्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने भिवंडी,...

नेहरूंचे योगदान पुसण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे, सोनिया गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांवर टीका केली होती. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती...

दुबार नावे शोधण्यासाठी पालिकेचे कर्मचारी स्पॉटवर जाणार, ठाण्यातील मतदार यादीवर अडीच हजार हरकती, सूचना

ठाणे पालिकेने जाहीर केलेल्या मतदार यादीवर हरकती आणि सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. या प्रारूप मतदार यादीवर तब्बल अडीच हजार ठाणेकरांच्या हरकती, सूचना आल्या...

महापालिकेची कबुली; ठाण्यात 83 हजार दुबार मतदार, वेबसाइटवर यादी जाहीर

मतदार याद्यांमधील घोळावरून सर्वत्र टीकेची झोड उठली असतानाच ठाणे महापालिका क्षेत्रात तब्बल 83 हजार 644 नावे दुबार आढळून आली आहेत. तशी कबुलीच महापालिकेने दिली...

विरार इमारत दुर्घटनेत 17 बळी, वसई पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना अटक

विरार येथील विजयनगरमधील अनधिकृत इमारत कोसळून 17 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याप्रकरणी गुन्हे शाखेने वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्वीस यांना गुरुवारी मध्यरात्री अटक केली....

विकासकामांच्या नावाखाली वृक्षवल्लीची कत्तल होणार, मनोरुग्णालयातील 724 झाडांवर कुऱ्हाड

 नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा वाद सर्वत्र गाजत असतानाच आता ठाण्याच्या ब्रिटिशकालीन मनोरुग्णालयाच्या आवारात असलेल्या 724 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. विकासकामांच्या नावाखाली वृक्षवल्लीची कत्तल होणार...

कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाच्या जवानांनी दिले 146 पशुपक्ष्यांना जीवदान

ऊन, वारा, पाऊस आदींची तमा न बाळगता सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अग्निशमन विभाग हा 24 तास तत्पर असतो. कधी आग लागल्याची तक्रार तर कधी घरात कोणी...

जलवाहिनी फुटली; शाळा सुटली कल्याणचे के.सी. गांधी स्कूल तीन दिवस बंद

कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार परिसरात केडीएमसीची मुख्य जलवाहिनी मंगळवारी फुटली. यामुळे शहरातील पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होऊन पाणीटंचाई निर्माण झाली. शिवाय शिक्षणावरही परिणाम झाला. जलवाहिनी...

‘आई एकविरा देवी’चे परस्पर केले ‘आनंदनगर’, ठाणे पालिकेच्या मैदानाचे नाव बदलले;शिंदे गटाच्या मंत्र्यांचा ‘प्रताप’

जी-5 या मैदानाचे नामकरण तीन वर्षांपूर्वी 'आई एकविरा देवी मैदान' असे करण्यात आले होते. तसा ठरावही प्रभाग समितीने केला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येदेखील त्याच्यावर शिक्कामोर्तब...

गायमुख ते फाऊंटनदरम्यान मास्टिक अस्फाल्टचे काम, घोडबंदर रोड उद्या वाहतुकीसाठी बंद

घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटनदरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रविवार 7 डिसेंबर रोजी ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम करण्यात येणार आहे....

देव तारी त्याला कोण मारी ! आंबा घाटातील भीषण अपघातातून 1 वर्षाचा चिमुकला आश्चर्यकारकरित्या...

रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील आंबा घाटात चक्रीवळणाजवळ शुक्रवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास खाजगी प्रवाशी बस सुमारे 70 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या भीषण...

Photo – वरळीतील डॉ. आंबेडकर भवन ट्रस्ट येथे आदित्य ठाकरे यांचे महामानवाला अभिवादन

महापरिनिर्वाणदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतील डॉ. आंबेडकर भवन ट्रस्ट तथा बुद्धविहार येथे राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ....

नीता अंबानी यांचा स्वदेशी आणि पारंपारिक लूक; स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम

हिंदुस्थानी कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा नावलौकिक जगभरात पोहोचविण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी इरॉसच्या प्रमुख स्टोअर स्वदेश येथे एका विशेष...

लखनौच्या शाळेत पेपर लिहीताना खाली कोसळला, अकरा वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

मुलांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण चिंतेचा विषय बनत चालले आहे. आता लखनौच्या मोंटफोर्ट इंटर कॉलेजमध्ये एका अकरा वर्षीय मुलाचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे....

Photo – महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर भीम अनुयायांची गर्दी

'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे एकत्र आले आहेत. मुंबईत येणाऱ्या भीम अनुयायांसाठी महानगरपालिकेने सर्व...

DDLJ सिनेमाला 30 वर्ष झाली, लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये उभारला राज-सिमरनचा ब्रॉन्झ पुतळा

1995 मधील आयकॉनिक सिनेमा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात पसंती मिळाली होती. आता या आयकॉनिक सिनेमाला 30 वर्ष पूर्ण झाली...

नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

शिक्षक सेनेचा नांदेड जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी आज आयटीआय येथून विविध मागण्यांसंदर्भात भव्य मोर्चा काढला. टीईटी सक्ती, संच मान्यता रद्द करा या व इतर...

सामान्य कुटुंबातील मुलं-मुली शिकल्यावर सरकारला प्रश्न विचारतील याची भिती- रोहित पवार

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या सरकारच्या धोरणाचा फटका मुलींच्या शिक्षणावर बसला आहे. घराजवळ शाळा नसल्यामुळे राज्यातल्या पंधरा हजार मुली शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकल्या...

Chandrapur News – युवा शेतकऱ्याच्या कल्पकतेने नागरिकांचे जीवन झाले सुरक्षित

एकीकडे विकासाच्या मोठमोठ्या बाता केल्या जात असतानाच अजूनही ग्रामीण भागात बारमाही रस्ते नाहीत. नदी नाल्यावर पूल नाहीत. अशा अनास्थेकडे शासनाने दुर्लक्ष केल्यावर कल्पक नागरिक...

अमेरिकेची एलिझाबेथ झाली कटफळची सून, पाचगणीत बांधली विवाहाची रेशीमगाठ

प्रेमाला जात, धर्म, देशांच्या सीमा असे कुठलेही बंधन नसत, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. सांगोला तालुक्यातील कटफळ हे मूळ गाक असणाऱ्या व सध्या...

संबंधित बातम्या