ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

698 लेख 0 प्रतिक्रिया

मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या

आसाममध्ये मोठ्या अपघाताचा अनर्थ टळला आहे. ईशान्य सीमावर्ती रेल्वेच्या अलीपुरद्वार विभागातील सालाकाटी आणि कोक्राझार स्थानकांदरम्यान गुरुवारी रेल्वे रुळांवर एक संशयास्पद स्फोट झाला. हा स्फोट...

फटाके फोडल्याने आला राग, माथेफिरुन पाच मुलांवर अ‍ॅसिड फेकले; एकजण गंभीर

हरिद्वारच्या लक्सरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीनिमित्त मुलं फटाके फोडत असल्याने संतापलेल्या एका माथेफिरुने मुलांवर अ‍ॅसिड हल्ला केला. या घटनेत पाच मुलं होरपळली...

russia ukraine war – युक्रेनचा रशियाच्या सर्वात मोठ्या गॅस प्लांटवर ड्रोन हल्ला; प्रचंड नुकसानीची...

गेल्या तीन वर्षापासून युक्रेन आणि रशिया यांचे सुरु असलेले युद्ध थांबलेले नाही. अमेरिकेच्या मध्यस्तीच्या प्रयत्नांनाही यश मिळत नाही. त्यातच आता युक्रेनने रशियाच्या प्रमुख गॅस...

Photo – लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने मंदिर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत वैभव, भक्ती आणि सौंदर्य...

‘नटरंग’ नंतर रवी जाधव यांचा तमाशापट ‘फुलवरा’

पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 साली आलेल्या 'नटरंग' या चित्रपटाने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं...

लक्ष्मीपूजन निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये नेत्रदीपक फुलांची सजावट

दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने मंदिर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत वैभव,...

महाकाल मंदिरात भस्मआरती दरम्यान भक्ताचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

उज्जेनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात सोमवारी एक दुःखद घटना घडली आहे. भस्म आरतीसाठी आलेल्या एका भक्ताचा ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे त्या...

सोसायट्यांच्या आवारातूनच आता करणार कचरा संकलन; विमाननगर, भवानी पेठेत यशस्वी प्रयोग

पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विमाननगर आणि भवानी पेठ परिसरात घरोघरी तयार होणारा कचरा इमारतींच्या खाली तसेच सोसायट्यांच्या प्रवेशव्दारावर गोळा करण्याचा (यांत्रिकीकृत कचरा संकलनाचा)...

शनिवारवाड्यात नमाज; तीन महिलांविरुद्ध गुन्हा

पुणे शहरातील शनिवारवाड्याच्या आवारात शनिवारी नमाज पठण केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी...

लक्ष्मीपूजनाची लगबग पूजासाहित्य खरेदीसाठी झुंबड

दिवाळीच्या आनंदोत्सवातील सर्वांत मंगल दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. मंगळवारी (दि.21) दिवस उजाडताच पुणे शहरासह राज्यभरात लक्ष्मीपूजनाच्या तयारीने घराघरांत आणि दुकानांत उत्साहाचे वातावरण आहे. शुभमुहूर्तावर संपत्तीची...

मंगळसूत्र घेऊन महिलेला दिले पिवळे धातूचे मणी, चोरट्या महिलांना 24 तासांत अटक

सोन्याच्या मंगळसूत्रापेक्षा जास्त वजनाचे पिवळे धातू सोनेच असल्याचे भासवून परराज्यातील चोरट्या महिलांनी एका महिलेची फसवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आंबेगाव पोलिसांनी अवघ्या...

वाशीमधील एमजी कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, चार जणांचा होरपळून मृत्यू

वाशीमधील सेक्टर 14 च्या एमजी कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अद्याप सप्ष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाला आगीवर...

मंत्री, आमदारांच्या घरात लखलखाट; शेतकरी काळोखात, आमदार रोहित पवार यांचा आरोप

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. सरकारमधील मंत्री, आमदार यांच्या घरात दिवाळीचा लखलखाट असला, तरी दारात दिवा लावण्याचीही शेतकऱ्याची परिस्थिती नाही, त्यामुळे त्याचं घर...

Shirur News – पिंपरखेड परिसरामध्ये तिसरा बिबट्या जेरबंद

पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना, मृत शिवन्या बोंबे हल्ला घटनास्थळाजवळच तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर...

Photo – पहिला दिवा महाराजांच्या चरणी! शिवभक्तांनी किल्ले रायगडावर साजरा केला दीपोत्सव

देशभर दिवाळी उत्साहात साजरी होत असताना किल्ले रायगडावर मात्र अंधार पसरलेला असतो. त्यामुळेच, 'पहिला दिवा महाराजांच्या चरणी आणि त्यानंतर आपल्या घरी' असा निश्चय करून...

अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल आवाजात रंगली दिवाळी पहाट, नांदेडकरांचा तुफान प्रतिसाद

गायत्री मंत्र ते रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात ये ना, धिरे धिरे से मेरी जिंदगी आना, जिये तो जिये वैâसे, नजर के सामने, हर करम...

महावितरणच्या गलथान कारभार शेतकर्‍यांच्या मुळावर, शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 30 ते 40 एकर ऊस जळून...

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निमखेडा बु.येथे 20 ऑक्टोंबर रोजी सोमवारी दुपारी 12 वाजेदरम्यान महावितरणच्या गलथान कारभारामुळे 11 के.व्ही. मुख्य वाहिनीच्या तारांवर झालेल्या स्पार्किंगमूळे शेतकर्‍यांचा...

Hongkong Flight Accident – विमान धावपट्टीवरुन घसरुन समुद्रात पडले, दोघांचा मृत्यू

हॉंगकॉंगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक दुर्देवी अपघात घडला आहे. एमिरेट्स एअरलाइनचे बोईंग 747 कार्गो विमानाचे लॅण्डिंग दरम्यान नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरुन घसरुन थेट समुद्रात...

राहुल गांधींनी मिठाईच्या दुकानात हात आजमावला; इमरती अन् बेसनाचे लाडू बनवले

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.नुकतेच राहुल गांधी जुन्या दिल्लीच्या एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानावर पोहोचले. तिथे त्यांनी...

पॅण्ट्री कर्मचाऱ्याचे किळसवाणे कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वेने केली कारवाई

रेल्वेतून प्रवास करताना पॅण्ट्रीतून जेवणं घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वेतील एक किळसवाणा प्रकार समोर आला असून येथील अन्नपदार्थ व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित...

Dapoli News – कार्तिकि उपवासाच्या 15 दिवस आधीच दापोलीत कणगरांची विक्री सुरू

दापोली बाजारपेठेत दर वर्षी कार्तिकी एकादशी उपवासाच्या दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी महिला कणगर विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र यावर्षी पंधरा दिवस आधीच कणगर विक्रिसाठी...

प्रियकरानेच विवाहित प्रेयसीला संपवलं, पुढे जे नवऱ्याने केलं ते वाचून बसेल धक्का…

विवाहबाह्य संबंधातून दोघांचा मृत्यू झाला आहे. एका गर्भवती महिलेची तिच्या प्रियकराने चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. तर पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात संतापलेल्या...

शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज – शरद पवार

देशभरात दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके वाहून गेली, तर काही ठिकाणी शेतजमीन...

महामार्गावरील रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला वेग, गर्डर चढवण्याचे काम सुरू

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाऊस थांबल्याने आता वेग घेत आहे. चिपळूण शहरात काल काही ठिकाणी वाहतूक वळवून 40 टनी गर्डर उड्डाण पुलावर चढवण्याचे काम...

पुढच्या महिन्यात धक्कादायक खुलासे होतील…ब्रिटन न्यायालयात नीरव मोदीने केला दावा

मागच्या सहा वर्षापासून ब्रिटनच्या तुरुंगात बंद असलेला आणि पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटी रुपयांना चुना लावून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी...

समोशासाठी तरुणाला द्यावे लागले घड्याळ, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झाली कारवाई

मध्य प्रदेशच्या जबलपुर रेल्वे स्टेशन एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशाला ट्रेनमध्ये समोसे घेणे चांगलेच महाग पडले आहे. त्याला समोशाच्या पैसे देण्यावरुन अशी...

Nestlé चा मोठा निर्णय; 16 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार

जगप्रसिद्ध कंपनी नेस्टलेच्या नवीन सीईओंनी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यातच फिलिप नवरातिल यांनी नेस्ले ग्लोबलचे नवे सीईओ म्हणून पदभार स्विकारला. कारोबार हाती घेतल्यानंतर...

प्रेमाला वयाचं बंधन नसतं…! 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान गायिकेच्या प्रेमात, महिना अखेरीस...

प्रेमाला वयाचे बंधन नसते याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात असेच एक ताजे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले आहे. एक 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान...

कमालच! 92 व्या वर्षी डॉक्टर झाला पिता, 37 वर्षीय पत्नीनं दिला गोंडस बाळाला जन्म;...

ऑस्ट्रेलियात एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. जिथे एक 92 वर्षीय डॉक्टर पिता झाले आहेत. त्यांच्या 37 वर्षाच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला...

चंद्रपुरात 69 व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भव्य रॅली, दीक्षाभूमीवर उसळला धम्मसागर

चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर हजारो बौद्ध जनतेच्या उपस्थितीत 69 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

संबंधित बातम्या