सामना ऑनलाईन
मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देणार
नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीत महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नवी दिल्लीत 21, 22,...
डॉ. सुनीता तांदुळवाडकर ‘फोग्सी’च्या अध्यक्षपदी, जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये वार्षिक संमेलन
आंतरराष्ट्रीय पातळीवरील वंध्यत्व निवारण तज्ञ, एंडोस्कोपिक सर्जन आणि स्त्राrरोग तज्ञ डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांची फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या (फोग्सी )...
बाईकर्स शो, रॅली, पथनाट्य; ठाण्यात उद्या रोड सेफ्टी कार्निव्हल
रस्ता सुरक्षेबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये प्रबोधन व्हावे यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार 11 जानेवारी रोजी ठाण्यातील हिरानंदानी...
चार्जिंगदरम्यान आयफोनचा स्फोट, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने विचारला जाब
वरळीतील एका ग्राहकाने क्रोमा इलेक्ट्रॉनिक्समधून खरेदी केलेल्या आयफोनचा चार्ंजग वेळी स्फोट झाला. या प्रकरणी ग्राहकाच्या तक्रारीनंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने क्रोमा इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवस्थापनाच्या अंधेरीतील...
महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीच्या दिशेने
महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी 50 व्या कुमार-कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील साखळी सामन्यात सलग दोन विजय मिळवीत बाद फेरी गाठण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. ‘ग’...
लोकलमधून पडून मृत्यू, पालकांना 4 लाख रुपयांची भरपाई
मध्य रेल्वेने प्रवास करत असताना लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना 4 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले. ही घटना...
महत्त्वाचे – जात पडताळणीसाठी विशेष मोहीम
बारावीत विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना...
वैद्य खडीवाले संस्थेतर्फे मनीष जोशी यांना पुरस्कार
पुणे येथील प्रसिद्ध वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेचा ‘वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे कार्यकर्ता’ पुरस्कार नाशिक येथील वैद्य मनीष जोशी यांना जाहीर झाला आहे. पुण्यातील...
Hyundai Grand i10 Nios, Venue आणि Verna चे नवीन व्हॅरिएंट लॉन्च, जाणून घ्या किंमत...
Hyundai Motor India ने हिंदुस्थानात आपल्या 3 सर्वात लोकप्रिय मॉडेल्स Grand i10 NIOS, Venue आणि Verna चे नवीन व्हॅरिएंट सादर केले आहेत. ग्राहकांना काहीतरी...
MPSC विद्यार्थ्यांचा राज्यसेवा ‘वर्णनात्मक’ परीक्षेला विरोध, बहुपर्यायी परीक्षा घ्या; विद्यार्थ्यांच्या मागणीला एमपीएसीच्या माजी अध्यक्षांचा...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी योग्य असल्याचे मत एमपीएससीचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी सन 2013 मध्ये स्पष्ट केले आहे. कारण...
प्रवेश वर्मा यांची निवडणूक आयोग करणार चौकशी, अरविंद केजरीवाल यांनी आचारसंहिता भंगाची केली होती...
भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन केल्याची तक्रार आम आदमी पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली...
दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर सुरु करा, अन्यथा गोरखपूर गाडी थांबवणार – विनायक राऊत
कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसून जर गोरखपूर - बरेली गाड्या सोडत असाल तर आम्ही दादरच्या पुढे या गाड्या जाऊ देणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
रुपयाची पडझड, विमान कंपन्यांना फटका; डॉलरच्या चढ्या भावामुळे वाढला खर्च, एअरलाइन्स तिकीट महागणार?
>> सतिश केंगार
डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे हवाई प्रवास महाग होऊ शकतो. विमान कंपन्यांना निम्म्याहून अधिक खर्च डॉलरमध्ये करावा लागतो. डॉलरसाठी अधिक रुपये...
अदानी समूह आणि एसआरएची दादागिरी शिवसेनेने मोडून काढली, वांद्रेमधील तोडक कारवाईला अखेर ब्रेक
आज वांद्रे पूर्व येथील भारतनगर रहिवाशांना कुठलीही नोटीस न देता घरांवर हातोडा उगारणाऱ्या एसआरए अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांनी उग्र आंदोलन केलं.
यातच आंदोलक नागरीकांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
अदानी समूहाची दादागिरी आम्ही मोडून काढली, वांद्रेमधील तोडक कारवाईला आदित्य ठाकरे यांचा विरोध
>> सतिश केंगार
अदानी समूहाची दादागिरी आम्ही मोडून काढली. हेच चित्र आज आपण मुंबईकर आणि मराठी माणूस म्हणून रोखलं नाही तर, अदानी प्रत्येकाच्या घरावर...
परळी म्हणजे बिहारचा बाप, जिल्ह्यात 109 मृतदेह सापडले; अंजली दमानियांचा आरोप
परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची गंभीर परिस्थिती सध्या तिथे निर्माण झाली आहे , असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय म्हणाल्या आहेत. या परिसरात दहशतीचे वातावरण...
Coffee Benefits: कॉफी पिल्याने खरच आयुष्य वाढतं? नवीन संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर
कॉफी आणि चहा हे दोन्ही जगभरात लोकप्रिय पेय आहेत. बहुतेक लोक ही पेये पिऊन सकाळची सुरुवात करतात. यातच बऱ्याच वेळा आरोग्य तज्ञ म्हणतात की,...
‘सामना’च्या बातमीने सरकार हलले, अभिजात मराठीची अधिसूचना निघाली
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा देण्याची घोषणा केली. मात्र तीन महिने उलटूनही याबाबतचा कोणताही शासन निर्णय निघालेला नव्हता. यामुळे...
तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी; सहा भाविकांचा मृत्यू, वैकुंठ प्रवेशद्वारावर टोकण वाटपावेळी भीषण दुर्घटना; दीडशेहून अधिक...
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात आज सायंकाळी वैकुंठद्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ टोकण वाटपावेळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला, तर दीडशेहून अधिक...
मुंबईत आढळला चिनी विषाणूचा रुग्ण, सहा महिन्यांच्या चिमुकलीला लागण
चीनमध्ये थैमान घातलेल्या मेटान्यूमो व्हायरसने बंगळुरू-नागपूरनंतर आता मुंबईमध्येही इंट्री केली आहे. सहा महिन्यांच्या चिमुकलीला ही लागण झाली असून तिच्यावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू...
बाप-लेकीला सोडा आणि दादांकडे या! तटकरेंची शरद पवारांच्या खासदारांना ऑफर
अजित पवार गटाकडून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पह्डण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे...
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पैसे आहेत, मग जजसाठी का नाहीत? सुप्रीम कोर्टाने राज्यांना फटकारले
निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांची घोषणा करणाऱया व इतर वेळी तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण देणाऱया राज्य सरकारांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. निवडणुका...
‘टोरेस’ची न्यू ईयर ऑफर पडली महागात, तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे
सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून 3 लाख मुंबईकरांचा घात करणाऱया टोरेस कंपनीने नवीन वर्षानिमित्त खास स्कीम आणली होती. सुरुवातीला 4 टक्केचा 6...
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव, दिल्लीत अजित पवार अमित शहांना भेटले
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. याप्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्हय़ात मंत्री धनंजय मुंडे यांचा खास वाल्मीक कराडला अटक झाली...
डॉ. चंद्रचूड यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची 382 पानी तक्रार; लोकपालांचा सुनावणीस नकार
माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची तब्बल 382 पानांची तक्रार लोकपालांकडे दाखल झाली होती. त्यांनी निवडक राजकीय पक्ष, नेत्यांच्या फायद्यासाठी सरन्यायाधीश पद आणि...
डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक; बोलणेही बंद, जिवाचे बरेवाईट झाल्यास परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर
शेतमालाला किमान हमीभाव मिळण्यासह विविध मागण्यांसाठी हरयाणा आणि पंजाबच्या खनौरी सीमेवर आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना...
आमदार, खासदारांविरोधातील खटले वाढतायत, उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
राजकीय आंदोलने करणाऱया राज्यातील आजी-माजी खासदार, आमदारांविरोधात कनिष्ठ न्यायालयात अनेक फौजदारी खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांचा आलेख गेल्या काही महिन्यांत चढताच राहिल्याने मुंबई उच्च...
आप नेत्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाण्यापासून रोखले, दिल्लीत ‘शीशमहल’ विरुद्ध ‘राजमहल’ राजकारण तापले
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षात आरोप-प्रत्यारोपावरून जुंपली आहे. आपचा ’शीशमहल’ आणि भाजपचा ’राजमहल’ यावरून राजकारण तापले असताना...
नक्षीकाम, रंगकाम, दुरुस्तीसह डागडुजी पूर्ण; पालिकेचे हेरिटेज भाऊ दाजी लाड संग्रहालय नवलाईने झळाळले, मुख्यमंत्र्यांच्या...
मुंबई महानगरपालिकेचे भायखळा येथील ऐतिहासिक भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयामध्ये नक्षीकाम, रंगकाम, दुरुस्ती आणि डागडुजी अशी कामे करण्यात आल्याने हे हेरिटेज संग्रहालय नवलाईने झळाळले आहे....
महिलांच्या अपुऱ्या स्वच्छतागृहावरून लोकायुक्तांचा महायुती सरकारला दणका, राज्य सरकारने स्थापन केली एसआयटी
महिलांच्या अपुऱ्या स्वच्छतागृहांच्या संख्येवरून लोकायुक्तांनी राज्य सरकारला दणका दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांना असंख्य आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबई शहरात कामानिमित्त...