सामना ऑनलाईन
प्रियंकाला सुवर्णपदक
हिंदुस्थानची चालण्याच्या शर्यतीतील अॅथलिट प्रियंका गोस्वामी हिने इन्सब्रुकमधील ‘ऑस्ट्रियन रेस वॉकिंग चॅम्पियनशिप’मध्ये महिलांच्या 10 किलोमीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. प्रियंकाने 47 मिनिटे 54 सेपंद वेळेसह...
‘माणिक स्वर शताब्दी’निमित्त ‘घननिळा’ मैफल
ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. माणिक वर्मा फाऊंडेशनतर्फे ‘माणिक स्वर शताब्दी’च्या निमित्ताने ‘घननिळा’ ही...
माजी न्यायाधीशांवर स्वतःच्याच मुलीने केला लैंगिक शोषणाचा आरोप, FIR रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका माजी न्यायाधीशांविरुद्ध त्यांच्या स्वत:च्या मुलीने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला. हे प्रकरण...
फाटक्या गाद्या, तुटलेल्या खिडक्या अन् गलिच्छ टॉयलेट्स; BSF जवानांसाठी पाठवण्यात आली अस्वच्छ ट्रेन
त्रिपुराहून अमरनाथ यात्रेत तैनातीसाठी जम्मूला जाणाऱ्या सुमारे 1200 बीएसएफ जवानांना नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेने (एनएफआर) अत्यंत अस्वच्छ ट्रेन उपलब्ध करून दिली. या ट्रेनची अवस्था इतकी...
साहेब, अंगावरचे कपडे घ्या, पण कर्जमाफी द्या; प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवला आहे. कडू...
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं उपोषण, मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषनाचा चौथा दिवस आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत...
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही, राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना पत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष्य राज ठाकरे यांचा येत्या 14 जून रोजी वाढदिवस आहे. मात्र या दिवशी ते सहकुटुंब मुंबईबाहेर असणार आहेत. यामुळे त्यांना कार्यकर्त्यांची...
सामना अग्रलेख – मुंब्रा दुर्घटना, पाप रेल्वेचेच!
‘वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड परायी जाणे रे’ हे गांधीजींचे अत्यंत आवडते भजन होते. ‘जो दुसऱ्याची पीडा समजतो, जाणतो तोच खरा वैष्णव’...
लेख – उपासमारीची जागतिक समस्या
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम
जगातील अन्न सुरक्षा आणि पोषण स्थितीच्या 2024च्या आवृत्तीनुसार 2023 मध्ये 713 ते 757 दशलक्ष लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला. म्हणजे...
मुद्दा : हुंडा – मानसिकता कधी बदलणार?
>> सुनील कुवरे
जगातील चौथी महाशक्ती बनणाऱया आपल्या हिंदुस्थानात हुंडाबंदी असूनही देशाच्या अनेक राज्यांत आजही हुंडाबळी होत आहेत. पुरोगामी विचारांचा अशी ओळख असलेल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात...
एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलमध्ये गैरव्यवहार, मंत्री संजय शिरसाट यांची कंपनी नोंदणीकृत नसताना टेंडर कसे मिळाले?;...
छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या राखीव भूखंडात गैरव्यवहार झाला असून याबाबत येत्या अधिवेशनात मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना जाब विचारणार आहे. शिरसाट यांची कंपनी...
वसई-विरार सफाईच्या कंत्राटाला कोर्टाचा रेड सिग्नल, महापालिकेला नोटीस जारी; न्यायालयाच्या निर्णयावर भवितव्य अवलंबून
वसई-विरार सफाई कंत्राटाच्या निविदेचे भवितव्य उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. तसे स्पष्ट करत न्यायालयाने या पालिकेला नोटीस जारी करून सफाई पंत्राटाबाबत खुलासा करण्यास...
आगीत जीव गमावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची भरपाई द्या, हायकोर्टाचे पालिकेला आदेश
2015 साली कुर्ल्याच्या सिटी किनारा हॉटेलला लागलेल्या आगीत जीव गमावणाऱया निष्पापांच्या नातेवाईकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पालिका कर्तव्ये पार पाडण्यात अपयशी ठरली...
देशात सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 815 वर; 24 तासांत 4 मृत्यू; केरळ, दिल्ली,...
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यात आज 324 रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 815 वर पोहोचली आहे....
निकालाला महिना उलटला तरी अकरावी प्रवेशाचा पत्ता नाही; तीनदा वेळापत्रकच बदलले पालक, विद्यार्थी गोंधळले
दहावीचा निकाल लागून जवळपास 1 महिना होत आला. मात्र अद्याप अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच आहे. अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल होण्याची पहिली, दुसरी नाही तर...
दीर्घकालीन सुट्टीवर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, अतिरिक्त पालिका आयुक्तांचे दिले निर्देश
नियमित आणि जबाबदारीने स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱयांनी सक्रियपणे काम करावे. मात्र, हे काम करत असताना दीर्घकालीन गैरहजर असलेल्या सफाई कर्मचाऱयांवर...
सिंधुदुर्गातील निवतीच्या समुद्राखाली साकारणार जलपर्यटन प्रकल्प, आयएनएस गुलदार युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय
सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असलेला निवतीचा निळाशार समुद्र नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. आता पर्यटकांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे. निवतीच्या समुद्राखाली देशातील पहिलाच आगळावेगळा...
मेट्रोच्या बाजूने दिलेल्या लवादाच्या निकालाला स्थगिती देण्यास नकार, एमएमआरडीएला हायकोर्टाचा दिलासा नाहीच
प्रकल्प खर्चातील वाढ, तिकीट दरवाढ, मालमत्ता कराचे देय अशा विविध कारणांमुळे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) आणि एमएमआरडीए यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला आहे....
एमडी ड्रग तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, दोन कार आणि सहा मोबाईल जप्त
एमडी ड्रगची तस्करी करणाऱया टोळीच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. फरहान गुलजार खान, प्रतीक जाधव, विजय खटके अशी त्या तिघांची नावे आहेत. यातील एक जण...
अवैध गर्भाशय शस्त्रक्रिया केल्यास गय करणार नाही, आरोग्यमंत्र्यांचा इशारा
अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा व निदान दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाणार असून महिलांच्या अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱयांची गय केली जाणार...
निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान, टाळ-मृदंगाच्या गजराने दुमदुमली त्र्यंबकेश्वरनगरी
भक्तांवर अपार माया करणाऱया सावळ्या परब्रह्माचे दर्शन म्हणजे त्रिभुवनातील सर्वोच्च आनंद... ही आषाढातील आनंदवारी अनुभवण्यासाठी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज...
हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही! अमळनेरच्या मंगळग्रह संस्थानकडून भाविकांना शपथ
हुंडय़ासाठी वैष्णवी हगवणेचा बळी गेला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. हुंडय़ासाठी पुन्हा कोणा निष्पाप लेकीचा बळी जाऊ नये यासाठी अमळनेर येथील प्रसिद्ध मंगळग्रह...
राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विधेयकाच्या प्रारूपास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक...
विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागून शेतकऱयासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जालना जिल्हय़ातील वरुड येथे सकाळी 11 वाजता ही घटना घडली. विजेचा...
कुडाळात पुरुषांनी केली वटपौर्णिमा साजरी
राज्यभरात सर्वत्र महिलांकडून वटपौर्णिमा साजरी केली जात असताना मंगळवारी प्रामुख्याने कुडाळमध्ये मात्र एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम पाहायला मिळाला. येथे वटपौर्णिमेदिवशी पुरुष मंडळींनी एकत्र येत...
राजस्थानच्या व्यापाऱ्याची रोकड लांबवणाऱ्या आरोपीला पिंपरीतून अटक, देवनार बकरा मंडीत चोरी
देवनार कत्तलखान्यात भरलेल्या बकरा मंडीत एकाने चोरी केली. राजस्थानच्या व्यापाऱयाने बकऱया विकून मिळवलेले 11 लाख 70 हजार रुपये चोराने शिताफीने लंपास केले. मंडीतून तो...
कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन
कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात आज करण्यात आले. प्रदर्शनाचे आयोजन 12 जूनपर्यंत मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगण...
शोभेच्या फुलातून कोकेनची तस्करी
शोभेची फुले (आर्टिफिशल) आणि कार्डच्या आड कोकेनची तस्करी करणाऱया दोन परदेशी नागरिकांना सीमा शुल्क विभागाने अटक केली. सीमा शुल्क विभागाने कारवाई करून 489 ग्रॅम...
गोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं
गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोरेगाव येथे घडली. या प्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पीडित...
भाजप सरकारचं पितळ उघड, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांचा खरा आकडा आला समोर; जाणून धक्काच बसेल
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेश सरकारने 37 जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. मात्र हा दावा खोटा...