ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3124 लेख 0 प्रतिक्रिया

गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले तर…

सोन्याचा भाव सवा लाखाच्या घरात गेला आहे. त्यामुळे सोन्याला सोन्याचे दिवस आले आहेत. अनेक शहरांत सोने चोरीच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. महिलांनी अलर्ट...

मजेशीर आहे… शिवसेनेच्या ‘मुंबई 24/7’ धोरणावर टीका करणाऱ्या भाजपने त्याचाच जीआर काढला!आदित्य ठाकरे यांचा...

मुंबईसह राज्यातील दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृहे कष्टकरी मुंबईकरांच्या सोयीसाठी चोवीस तास खुली ठेवली पाहिजेत अशी दूरदृष्टीपूर्ण संकल्पना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे...

Jane Goodall Passed away विज्ञानविश्वाचीच नाही, तर संपूर्ण मानवजातीची हानी; तेजस ठाकरे यांच्याकडून आदरांजली

डॉ. जेन गुडाल यांच्या निधनामुळे केवळ विज्ञानविश्वाचीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीची हानी झाल्याची भावना व्यक्त करीत तेजस ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. त्यांची भेट घेण्याची...

जग निसर्ग, पर्यावरण, प्राणी अभ्यासकाला मुकले,डॉ. जेन गुडाल यांच्या निधनाने हळहळ

जागतिक स्तरावर विविध वैज्ञानिक संशोधनांमधून क्रांती घडवणाऱया, मानववंशशास्त्रज्ञ, महिला शास्त्रज्ञ आणि आफ्रिकेतील चिपांझींवर सखोल संशोधन करून अवघ्या जगाची दृष्टी बदलण्याचे मोठे कार्य करणाऱया संशोधक...

सामना अग्रलेख – भागवत, तुम्हीसुद्धा?

देशाची संस्कृती, एकात्मता ज्या मोदी-शहांच्या राजकारणामुळे संकटात आली आहे, देशाचे संविधान, संसद, न्यायव्यवस्थेचा ज्यांच्या कारभारामुळे बोजवारा उडाला आहे, अशा लोकांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ...

लेख – रशियाचे ड्रोन युद्ध आणि युरोपची चिंता

>> हेमंत महाजन  [email protected] रशियाचे युरोपमधील कथित ड्रोन युद्ध हे केवळ भू-राजकीय तणाव वाढविणारे कृत्य नाही, तर त्याने आधुनिक युद्धाचे स्वरूपच बदलले आहे. ड्रोन...

ठसा -प्रकाश देशपांडे

>> आशुतोष बापट डॉ. देगलूरकर सरांबरोबर 2014 मध्ये पहिल्यांदा चिपळूणला गेल्यावर प्रकाश देशपांडेंची ओळख झाली. खरे तर त्या वेळची ओळख अगदी औपचारिक अशा स्वरूपात झाली....

वेब न्यूज – रावणाचे वंशज

 स्पायडरमॅन दसरा हा सण संपूर्ण देशात मोठय़ा आनंदाने साजरा केला जातो. असत्यावर सत्याचा विजय म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. आजच्याच दिवशी रामाने रावणाचा वध...

भ्रष्टाचारात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशलाही सोडलं मागे, NCRB अहवालावरून विजय वडेट्टीवार यांची महायुती सरकारवर टीका

भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉपवर आहे, अशी माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एनसीआरबी अहवालातून समोर आली आहे. यावरूनच आता काँग्रेस विधिमंडळ नेते विजय...

इनोव्हेशनमध्ये जगाचे नेतृत्व करत आहे हिंदुस्थान, बिल गेट्स यांनी केलं कौतुक

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स बिल गेट्स यांनी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त हिंदुस्थानच्या इनोव्हेशन क्षेत्रातील नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. सिएटलमधील हिंदुस्थानी वाणिज्य...

कॅनडामध्ये हिंदुस्थानी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी, काय आहे कारण?

कॅनडातील एका चित्रपटगृहात चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या दोन हिंसक हल्ल्यांमुळे तिथे हिंदुस्थानी चित्रपट दाखवण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान गोळीबार आणि आग लावण्याचा...

सोलापुरात MIDC त केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी परिसरातील तुळजाई असोशिएट या केमिकल कंपनीला आज भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात...

भाजपने आता त्याच धोरणाचा पुन्हा अध्यादेश काढला! 24 तास मॉल, हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णयावरून...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. मुंबईसह राज्यातील दुकाने, मॉल, हॉटेल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि...

अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार, रविवारपासून मराठवाडाव्यापी आंदोलन

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविवारपासून मराठवाडाव्यापी आंदोलन करणार...

मानवी हक्कांचे घोर उल्लंघन, PoK मधील पाकिस्तानी कारवायांवर हिंदुस्थानची टीका

पाकव्याप्त कश्मीरमधील निदर्शने आणि पोलिसांच्या कारवाईवर हिंदुस्थानने तीव्र शब्दात टीका केली आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की,...

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २३ हजार बोगस मतदार, उपनेते बाळ माने यांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब

देशात मतदान चोरीचा विषय गाजत असतानाच रत्नागिरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरीत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडून आगामी...

पाकिस्तानने नकाशावर राहायचे की नाही हे ठरवावे, आम्ही ऑपरेशन २.० मध्ये संयम बाळगणार नाही;...

देशाचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. ते म्हणाले, "पाकिस्तानने ठरवावे की त्यांना जागतिक नकाशावर राहायचे आहे की नाही....

मुद्दा – जगाची वाटचाल तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने

>> अनिल दत्तात्रेय साखरे पोलंडवरील रशियाच्या ड्रोन हल्ल्यामुळे नाटो राष्ट्रांमध्ये खळबळ माजली आहे. एकीकडे मागील साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युव्रेन युद्ध समाप्तीसाठी चर्चा चाललेल्या असताना...

मिग 21 ची निवृत्ती : एका पर्वाची सांगता!

>> कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन भारतीय वायुसेना आणि मिग 21 मध्ये एक ऐतिहासिक अतूट नाते होते. जवळपास प्रत्येक भारतीय फायटर पायलटची कारकीर्द मिग 21 उड्डाणांनीच...

आयडॉलमध्ये एकाच वेळी घेता येणार दोन पदव्या

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (आयडॉल) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस 11 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे....

अंधेरीत बांधकाम, अँटॉप हिलमध्ये स्लॅब कोसळला

अंधेरी पूर्व पी अँड टी कॉलनी येथे आज दोनमजली घराचे बांधकाम कोसळल्याची घटना घडली, तर अँटॉप हिल येथे दोन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला. अँटॉप...
high court mumbai

‘जानकी’ नावावर आक्षेप; निर्माता हायकोर्टात

चित्रपटाचे नाव ‘जानकी’ असल्याने चित्रपट मंडळाने आक्षेप घेत यात बदल करण्याची सूचना केली. त्याविरोधात निर्मात्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने...

सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म 18 आजपासून 80 दिवस बंद

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 18 उद्या, बुधवारपासून पुनर्विकास कामानिमित्त 80 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वाहतुकीत बदल...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजनांची माहिती वेबसाईटवर अपलोड करा; हायकोर्टाचे आदेश, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षण विभागाने जीआर काढला असून या जीआरमधील सूचनांची अंमलबजावणी शाळांनी करणे बंधनकारक आहे. 40 टक्के शाळांनी सरकारकडे डेटा अपलोड केला असला...

शिवतीर्थावर घुमणार ठाकरेंचा आवाssज! उद्या शिवसेनेचा अभूतपूर्व दसरा मेळावा

सहा दशकांपासून महाराष्ट्राची परंपरा बनलेला शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या दादर येथील शिवतीर्थावर होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असून...

महाराष्ट्रात ओला दुष्काळ नाही! महायुती सरकारची उफराटी भूमिका; पूरग्रस्तांसाठी सवलतींची घोषणा; मदतीच्या किटमधून तेल,...

अतिवृष्टीने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेते आणि संसार वाहून गेले. शेतजमिनी खरडून गेल्या. डोळ्यात अश्रू घेऊन मदतीच्या अपेक्षेने डोळे लावून बसलेल्या बळीराजाला आजच्या मंत्रिमंडळ...

टेकऑफचा मुहूर्त अखेर ठरला; 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन, एअरोड्रोम लायसन्स मिळाले

सुमारे अर्धा डझन डेडलाईनने हुलकावणी दिल्यानंतर आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफचा मुहूर्त अखेर ठरला आहे. विमानतळाचे उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र...

पाकिस्तानच्या मॅचमधून कोट्यवधी कमवले, कसली राष्ट्रीयता आणि देशभक्ती, एमआयएमचा हल्ला

क्रिकेट बोर्ड मोठ्या साहेबांच्या मोठ्या मुलाच्या हातात आहे. नियम ठरवणारे आपणच आहोत. पाकिस्तानशी मॅच खेळलो नसतो तर काही वाकडं झालं नसतं; पण कोट्यवधींची कमाई...

शिंदे गटाच्या सभेमुळे रामलीला आयोजनासाठी आझाद मैदान नाकारले; रामभक्त म्हणवता आणि परवानगी नाकारता… मंडळाचा...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानातील जागा रामलीला कार्यक्रमासाठी नाकारल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारामुळे रामलीला मंडळाचे कार्यकर्ते कमालीचे नाराज...

ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री, गर्दीच्या हंगामात 10 टक्क्यांची तिकीट दरवाढ

राज्यावर अतिवृष्टी आणि पूरस्थितीचे गंभीर संकट ओढवले असताना महायुती सरकारने सर्वसामान्यांची ‘लूट’ सुरूच ठेवली आहे. दिवाळीतील गर्दीच्या हंगामात एसटी बसगाडय़ांची 10 टक्के तिकीट दरवाढ...

संबंधित बातम्या