सामना ऑनलाईन
राहुल गांधींनी आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना भाजपकडून उत्तरे म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिक्कामोर्तबच – रमेश...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फसवणूक, हेराफेरी आणि जनादेशाचे पद्धतशीर उल्लंघन करून लोकशाहीचे वस्त्रहरण कसे केले गेले हे राहुल गांधी यांच्या लेखातून तर्कसंगत मांडणी केलेली आहे....
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला! आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न, अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू
मणिपुरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मैतेई समुदायाच्या एका प्रमुख नेत्याच्या अटकेनंतर राज्यात हिंसाचार भडकला आहे. यामुळे इम्फालसह पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा...
चीनकडून अमेरिकेला दिलासा, हिंदुस्थानची कोंडी; दुर्मिळ खनिजासाठी ऑटो सेक्टरची धावाधाव
कार, ड्रोन, रोबोट, मिसाईल आणि अन्य काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी ज्या खनिजांची आवश्यकता लागते त्या खनिजांची 90 टक्के निर्यात चीनकडून केली जाते. परंतु चीनने गेल्या...
आश्चर्य! ऑनलाइन शॉपिंगमध्ये चंदिगड चमकले; दिल्ली, मुंबई, बंगळुरूला टाकले मागे
डिजिटलच्या जमान्यात आता देशभरात ऑनलाइन शॉपिंग केली जाते. देशात सर्वात जास्त ऑनलाइन शॉपिंग कुठल्या शहरात केली जाते तर मुंबई आणि दिल्ली हे शहरे अनेकांच्या...
कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतोय 5 कोटी, 21 जूनपासून नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल...
कॉमेडी किंग कपिल शर्मा ओटीटीवरील सर्वात महागडा कॉमेडियन ठरला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन 21 जून 2025 पासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार...
पंजाब नॅशनल बँकेचा कर्जदारांना दिलासा
भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये 0.50 टक्के कपात करण्याची घोषणा केल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेने कर्जाच्या व्याज दरात 0.50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला...
श्रीनगर ते कटरा 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार
श्रीनगर ते कटरा या दरम्यान 4 वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुक्रवारी श्रीनगर ते कटरा...
5 रुपयांचा पारले-जी पुडा गाझात 2 हजार 342 रुपयांना, एक किलो साखर पाच हजाराला
गाझामधील अन्नटंचाईमुळे अनेक आवश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एक किलो साखरेची किंमत पाच हजारांपर्यंत पोहोचली आहे. तर एक किलो बटाटय़ाची किंमत दोन हजार...
अॅमेझॉनने 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
अॅमेझॉनने कर्मचारी कपात सुरूच ठेवली आहे. कंपनीने यावेळी बुक्स डिव्हिजन ज्यामध्ये गुडरिड्स रिह्यू प्लॅटफॉर्म आणि किंडल यूनिटमधील 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. बुक्स...
एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्व्हिस 4 तास बंद
एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्व्हिस उद्या रविवारी चार तास बंद राहणार आहे. बँकेची सिस्टम मेंटनेंस आणि अपग्रेड करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. 8 जून...
आठवडाभरात चांदी 7827 रुपयांनी वाढली
आठवडाभरात सोने आणि चांदीची चमक चांगलीच चमकली आहे. सराफा बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरात चांदी प्रति किलोमागे 7 हजार 827 रुपयांनी वाढली आहे, तर सोन्याच्या...
दीपिका पदुकोण अल्लू अर्जुनसोबत दिसणार
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत दीपिका आगामी चित्रपटात दिसणार आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जवान’चा...
चलनविषयक धोरण समिती बैठकीची तारीख बदलली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने पुढील चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) बैठकीची तारीख बदलली आहे. 5 ते 7 ऑगस्ट 2025 रोजी होणारी बैठक आता...
आयसीटीला अंबानींकडून 151 कोटींची देणगी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्या मुंबईतील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) कॉलेजला 151 कोटी रुपयांची देणगी दिली आहे....
महाराष्ट्रातील विधानसभा भाजपने चोरली, राहुल गांधी यांच्या लेखामुळे वादळ
महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत ढळढळीत हेराफेरी केली गेली. ही निवडणूक भाजपने चोरली. ही छोटी-मोठी गडबड नसून, आपल्या राष्ट्रीय संस्थांवर कब्जा करून मोठ्या प्रमाणावर...
पुतीन यांनी मस्क यांना देऊ केला राजकीय आश्रय, ट्रम्प यांना रशिया कोंडीत पकडणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात निर्माण झालेला तणाव आता राजकीय कुरघोडीमध्ये बदलताना दिसत आहे. मस्क-ट्रम्प यांच्या वादात आता थेट रशियाने...
लाडक्या बहिणींसाठी अडवला निधी, शिंदे गटाच्या अस्वस्थतेला वाचा फुटली
आमदारांना करण्यात येणाऱया निधीच्या वाटपावरून महायुतीत खटके उडू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी मिळत नसल्याने शिंदे गटातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढू लागली आहे....
रामकाल पथाचे 146 कोटींचे काम गुजराती कंपनीच्या घशात, केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीला मंजुरी
श्री काळाराम मंदिर ते रामकुंडापर्यंत साकारण्यात येणाऱया रामकाल पथासाठी केंद्र व राज्य सरकारने 146 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याचे पहिल्या टप्प्यातील काम गुजरातच्या...
तारीख पे तारीख! महाराष्ट्रात 88 लाख खटले दहा वर्षांपासून प्रलंबित; भाजप–मिंधे सरकारच्या काळात दहा...
कायदेशीर दाद मागण्यासाठी सर्वसामान्यांना न्यायालयाची पायरी चढावीच लागते. परंतु प्रत्येकाला येथे वेळेत न्याय मिळतोच असे नाही. न्यायालयाच्या तारीख पे तारीखमुळे खटल्यांची संख्या वाढत असून...
अखेर कोळी महिलांना ससून डॉकमध्ये मासेविक्रीची परवानगी, शिवसेनेच्या पाठपुराव्याला मोठे यश
महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाने ससून डॉकमध्ये मासेविक्रीसाठी येणाऱया महिलांना प्रवेश नाकारला होता. त्यामुळे हजारो कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता....
राज्यात धुवाधार, मुंबईत हुलकावणी! 12 जूनपासून जोर आणखी वाढणार
राज्यात वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनने आता संपूर्ण राज्यात स्थिरावण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच अनेक जिह्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमशान घातले आहे. मात्र हवामान खात्याने मुंबईसाठी...
छत्तीसगडमध्ये पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात आज इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दलांनी 5 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. गेल्या तीन दिवसांत 2 महिला आणि 5 पुरुष असे एकूण...
केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
केदारनाथ धामला निघालेल्या हेलिकॉप्टरचे आज उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडानंतर उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिह्यातील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरने बदासू बेसवरून केदारनाथसाठी उड्डाण केले होते. सुदैवाने...
स्कूल बस चालकांची आठवड्याला होणार मद्यपान चाचणी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस चालकांची दर आठवडय़ाला मद्यपान आणि औषध चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय विभागाने जारी केलेला नियम राज्यातील सर्व शाळांना लागू...
शैक्षणिक दाखल्यांसाठी स्टॅम्प पेपरची गरज नाही
ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी शंभर व पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नसल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे....
यूपीत बांके बिहारी कॉरिडोरवरून हंगामा, 500 कोटींच्या प्रकल्पाविरोधात पुजाऱ्यांचा योगी सरकार विरोधात शंखनाद!
वृंदावन येथील श्री बांके बिहारी मंदिर कॉरिडोरच्या प्रस्तावित योजनेला मंदिरातील पुजारी असलेल्या गोस्वामी समाज आणि रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 500 कोटी रुपये खर्चून...
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गोंधळ, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून मंदिर समिती बरखास्तीची मागणी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या आषाढी वारी संदर्भात सुरू असलेल्या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मंदिर समिती बरखास्त कण्याची मागणी केली. तसेच बी वी...
अघोषित आणीबाणीचे वातावरण, चंद्रकांत कुलकर्णींचं परखड मत
तुमच्या अभिव्यक्तीवर जेव्हा वेगळ्याच शक्ती काम करत असतात, अशा अघोषित आणीबाणीचे वातावरणात आपण वावरत आहोत, असं परखड मत ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त...
Maharashtra Election 2024 : लपवण्यासारखे काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, राहुल गांधींचे...
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीबाबत निवडणूक आयोगावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिले होते. निवडणूक आयोगाच्या उत्तरानंतर...
ज्या भ्रष्टाचाराची माहिती मी पंतप्रधानांना दिली होती, त्याच भ्रष्टाचारात मला गोवलं – सत्यपाल मलिक
जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (CBI) दाखल केलेल्या चार्जशीटनंतर मौन सोडले आहे. मलिक हे...