सामना ऑनलाईन
हिंदुस्थानचा अफगाणिस्तानला मदतीचा हात, भूकंप पीडितांसाठी पाठवलं २१ टन मदत साहित्य
अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्तांसाठी हिंदुस्थानने पुन्हा एकदा मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. हिंदुस्थानने अफगाणिस्तानला २१ टन मदत साहित्य पाठवलं असून, यामध्ये जीवनावश्यक वस्तू, औषधं आणि...
ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारने जो शासन निर्णय जारी केला आहे. त्याबद्दल आणि त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेल्या काही वाक्य, काही शब्दाबद्दल संभ्रम आहेत....
सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची फसवणूक केली, काय म्हणाले अॅड. असीम सरोदे?
सरकारने काही प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक केली आहे. कारण की, जितक्या मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, असं कायदेतज्ज्ञ अॅड....
विधानसभेत मंजूर झालेलं विधेयक राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे की, राज्यपाल विधानसभेत मंजूर झालेल्या विधेयकांना अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकत नाहीत. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या...
छत्तीसगडमध्ये 20 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण, 9 महिलांसह 11 पुरुषांवर होतं 33 लाख रुपयांचं बक्षीस
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. तब्बल 33 लाख रुपयांचं इनाम असलेल्या 20 नक्षलवाद्यांनी मंगळवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यामध्ये काही प्रमुख...
नागपुरात निराश कंत्राटदारानं संपवलं जीवन, मात्र सरकारचं याकडं दुर्लक्ष; रोहित पवार यांची टीका
राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची बिले थकवून ठेवल्याने कंत्राटदारांमध्ये नैराश्य पसरले असून काही दिवसांपूर्वी हर्षद पाटील या तरुण कंत्राटदाराने शेतामध्येच गळफास घेऊन जीवन संपवलं....
मराठा-कुणबी एकच! दोन महिन्यांत जीआर!! मराठा आंदोलन यशस्वी; जरांगेंच्या सहा मागण्या मान्य… आंदोलक गावोगावी...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून सुरू केलेले आंदोलन आज यशस्वी झाले. जरांगे यांनी केलेल्या बहुतेक मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या....
‘सरसकट’ आरक्षण देणे शक्य नसल्याने संविधानिक तोडगा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता ‘सरसकट’ आरक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ उपसमितीने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून, चर्चा करून संविधानिक तोडगा...
मुंबई ते जयगड, विजयदुर्ग रो-रो चाचणी यशस्वी, लवकरच बोटीने कोकणात जाता येणार
कोकणात रस्ते आणि रेल्वेनंतर आता लवकरच बोटीने जाता येणार आहे. सरकारच्यावतीने चालवण्यात येणाऱया प्रस्तावित सागरी रो-रो बोट सेवेची चाचणी आज करण्यात आली. मुंबईवरून निघालेली...
अमेरिकेत आयात होणाऱ्या औषधांवर 200 टक्के टॅरिफ
अमेरिकेत बाहेरून आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर थेट 200 टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प सरकारने आणला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास जेनेरिक औषधांचा व...
सामना अग्रलेख – हाच काय प्रगतीपथावरील महाराष्ट्र?
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी हजारो कर्जबाजारी शेतकरी आणि सरकारी कंत्राटदारांना आत्महत्येच्या कड्यावर आणून उभे केले आहे. हे सरकार ना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करीत आहे ना कंत्राटदारांना...
लेख – किशोरवयीन पिढी हिंसक का बनतेय?
>> मच्छिंद्र ऐनापुरे
किशोरवयीन हिंसा आणि गुन्हेगारी ही केवळ एक समस्या नाही, तर एक इशारा आहे. समाजातील मूलभूत गोष्टी ढासळत चालल्या आहेत. ही समस्या वेळीच...
ठसा – प्रिया मराठे
>> दिलीप ठाकूर
एखाद्या दिवसाची सुरुवात अतिशय धक्कादायक बातमीने होते. एक म्हणजे ती बातमी खरी नसून केवळ सोशल मीडियातील खुळचटपणा असावा असे म्हणतच त्याकडे दुर्लक्ष...
हिंदुस्थान-कोरिया आज सुपर-4 मध्ये भिडणार! आशिया चषक हॉकी स्पर्धा
गटफेरीत चीन, जपान आणि कझाकिस्तान यांना नमवित विजयाची हॅट्ट्रिक साजरी करणाऱया यजमान हिंदुस्थानला आशिया चषक हॉकी स्पर्धेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे, मात्र...
आशिया कपमध्येही कुलदीपकडे दुर्लक्ष होऊ शकते, फिरकीवीर मनिंदर सिंह यांना चिंता
डावखुरा फिरकीवीर कुलदीप यादवसाठी इंग्लंड दौरा केवळ पिकनिक ठरला होता. तसेच आगामी आशिया कपमध्येही त्याच्यावर टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाची मेहरबानी कमीच असेल. त्यामुळे तो...
नव्या प्रायोजकासाठी बीसीसीआय सज्ज, बोली लावण्यासाठी दिग्गजांना निमंत्रण
फॅण्टसी स्पोर्ट्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ड्रीम 11 ने करार मागे घेतल्यानंतर बीसीसीआयने मंगळवारी राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी बोली लावण्यासाठी दिग्गज कंपन्यांना निमंत्रण धाडले...
संजू सॅमसनला संधी मिळणे कठीण, इरफान पठानचा दावा
आगामी आशिया कपसाठी संजू सॅमसनची हिंदुस्थानी संघात निवड झाली असली तरी त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणे कठीण आहे. शुभमन गिलला जागा देण्यासाठी सॅमसनला...
टी-20 क्रिकेटमध्ये राशीद खान सबसे आगे
अफगाणिस्तानचा फिरकीवीर राशीद खानने यूएईविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3 विकेट घेत सर्वाधिक विकेट टिपण्याचा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. त्याने 21 धावांत 3 विकेट टिपत...
ओसाकाने गॉफला पुन्हा हरवले
जपानच्या नाओमी ओसाकाने यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत तृतीय मानांकित अमेरिकन कोको गॉफवर 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत...
स्टार्कचा मारा आता वन डे-कसोटीतच
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आता फक्त कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवरच आपले लक्ष केंद्रित करणार आहे. आपली कारकीर्द आणखी बहरावी म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय...
विलियम्स आणि टेलरचे पुनरागमन
आगामी तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वेने 16 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात अनुभवी खेळाडू सीन विलियम्स आणि ब्रेंडन टेलर यांची पुन्हा निवड...
Maratha Reservation – मनोज जरांगे यांच्या काय होत्या मागण्या? सरकारने काय दिलं उत्तर? वाचा…
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांनी आमरण उपोषण मागे घेतलं. आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले होते....
Rahul Deshpande Divorce – गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, 17 वर्षांच्या संसारानंतर परस्पर संमतीने घेतला...
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या पत्नी नेहा देशपांडे यांच्याशी १७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर...
निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते पवन खेरा यांना बजावली नोटीस, काय आहे कारण?
निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते पवन खेरा यांना दोन मतदार ओळखपत्रे (EPIC) बाळगल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही कारवाई...
Maratha Reservation – मनोज जरांगेंचं आंदोलन मागे, काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? वाचा…
"मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला आहे. मला कितीही दोष दिले, शिव्या दिल्या तरी मी प्रत्येक समाजासाठी काम कालही करत होतो, आजही करत आहे आणि...
Ratnagiri News – पुढच्या वर्षी लवकर या! गौरी गणपतींना वाजत-गाजत निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात आज गौरी गणपतींना गणेशभक्तांनी निरोप दिला. वाजत-गाजत ढोल ताशांच्या...
Manoj Jarange Hunger Strike – ‘तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो’, मनोज जरांगे यांनी पाचव्या दिवशी...
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पाच दिवसांनी आमरण उपोषण मागे घेतलं. आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे...
देशभरात पावसाचा कहर: पंजाबमध्ये 29 मृत्यू, 12 जिल्ह्यांत पूर; हिमाचलमध्ये भूस्खलन
हवामान विभागाने (IMD) देशभरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर, भूस्खलन आणि वादळी वाऱ्यांसाठी काही राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. पंजाबमधील १२ जिल्ह्यांत पूरस्थिती असून,...
अफगाणिस्तानातील भूकंपातील मृतांची संख्या 1400 वर पोहोचली, तालिबानने जगभरातून मागितली मदत
अफगानिस्तानच्या नंगरहर प्रांतातील जलालाबादजवळील भागात रविवारी रात्री ११:४७ वाजता ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाने जवळपास २ लाख लोकसंख्येच्या भागाला येथे धक्का बसला असून,...
सरकारला आदेश! आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा!! मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी, आंदोलन...
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी दक्षिण मुंबईतील रस्ते आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मोकळे करावेत, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर...























































































