ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4659 लेख 0 प्रतिक्रिया

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा, जमीन खरेदीत फसवणूक

जमीन खरेदीत तब्बल 1.35 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱयाला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. तैयब हैदर सिद्धिकी असे या...

भाजप नेते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते झालेत

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर देणे अभिप्रेत आहे. त्यास भारतीय जनता पक्षच उत्तर देऊ लागला आहे. भाजपवर त्यातला...

बुद्धभूषण गोटे ‘दलित पँथर’चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

दलित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱया ‘दलित पँथर’ या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुद्धभूषण गोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित पँथरच्या पक्षश्रेष्ठाr मलिका नामदेव ढसाळ...

जे.जे.मध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सर जे.जे. रुग्णालयातील वसतीगृहात एमबीबीएसच्या तिसऱया वर्षाला शिकणाऱया रोहन प्रजापती या विद्यार्थ्याने रविवारी रात्री वसतीगृहातील आपल्या मित्राच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहन याने...

वन्य जिवांची तस्करी करणारा अटकेत

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. बँकॉक येथून आलेल्या प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने अटक करून त्याच्या बॅगेतून दुर्मिळ वन्यजीव...

घरफोडी करणारी टोळी गजाआड

मालाड येथे एका व्यक्तीच्या घरी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पळालेल्या टोळीला अखेर कुरार पोलिसांनी गजाआड केले. अब्दुल रफिक अन्सारी ऊर्फ अप्पू खोटा,...

सोनसाखळी चोरांकडून दोन गुन्ह्यांचा छडा

माटुंगा पोलिसांनी दोघा सोनसाखळी चोरांना पकडून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. १८ मे रोजी एक महिला टिळक ब्रीजखालून दादर टीटीच्या दिशेने पायी जात असताना...

मुंबईला लुटून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही, धारावीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

"ही मुंबई आपली आहे आणि आपलीच राहायला पाहिजे. वर्षोनुवर्षे येतेच उद्योगपती झाले आहेत. उद्योगपतींनी मुंबईला आपलं घर समजलं आहे. जगात अनेक लोक श्रीमंत झाले...

प्रेमसंबंध ठेवण्यास दिला नकार, प्रियकराने OYO हॉटेलमध्ये चाकूने 17 वेळा केले वार; दोन मुलांच्या...

कर्नाटकमधील बंगळुरुत एका ओयो हॉटेलमध्ये 33 वर्षीय महिलेची तिच्या 25 वर्षीय प्रियकराने चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरिणी, असं मृत महिलेचे...

मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही, तर भाजपा सरकारने घेतलेले बळी – हर्षवर्धन...

ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून 6 प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला...

Chiplun Accident News : चिपळूणमध्ये भीषण अपघात, तब्बल 17 तासानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू

मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे एलपीजी गॅस टॅंकर आणि मिनी बस अपघातानंतर टॅंकरमध्ये वायुगळती झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक 17 तास ठप्प होती. रात्री...

निवडणूक आयोग नमलं! महाराष्ट्र आणि हरयाणाच्या मतदार याद्यांचा डेटा देणार; राहुल गांधींची मागणी मान्य

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर निवडणूक आयोग अखेर नमलं आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार...

Russia Attack Ukraine : रशियाने युक्रेनवर केला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; 479 ड्रोन्स आणि...

रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला असून, रविवारी रात्री तब्बल 479 ड्रोन्स आणि 20 क्षेपणास्त्रे डागली आहे. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार,...

एलपीजी टँकरची बसला धडक, 30 शिक्षक जखमी, गॅस गळतीनंतर आगीचा भडका; मुंबई – गोवा...

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी खासगी बस एलपीजी टँकरच्या जोरदार धडकेने 30 फूट खोल दरीत कोसळली. यात बसमधील 30 शिक्षक आणि चालक असे 31...

पत्र पाठवा… उत्तर देतो, महाराष्ट्रातील निवडणूक फिक्सिंगचा राहुल गांधींचा लेख आयोगाला झोंबला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळय़ाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखानंतर चौफेर टीका होऊ लागल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाला चांगलेच झोंबले आहे. आयोगाने आज त्यावर...

पहिलीपासून हिंदी सक्ती अजूनही कायम, महायुती सरकारची चालबाजी नवा जीआर काढलाच नाही

मराठी आणि इंग्रजीसह तृतीय भाषा म्हणून हिंदीची सक्ती लागू होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण महायुती सरकारने चालबाजी करत यासंदर्भात जुन्या निर्णयातील अनिवार्य...

मणिपूर पुन्हा पेटले! आंदोलकांकडून इम्फाळमध्ये जाळपोळ, आत्मदहनाचा प्रयत्न

मणिपूरमध्ये अरम्बाई टेंगोल या मैतेई संघटनेचे नेते करन सिंह यांना 2023 मध्ये हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाखाली सीबीआयने अटक केली. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार...

11 वर्षांत एकही पत्रकार परिषद नाही! पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम

‘मन की बात’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जन की बात’ मात्र सातत्याने टाळत आले असून पंतप्रधानपदाच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा...

मुंबईत मोकळी जागाच राहणार नाही, अतिक्रमणांवरून हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

सार्वजनिक भूखंडावरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे रोखण्यात राज्य शासन व सरकारी अधिकारी अपयशी ठरले तर भविष्यात मुंबई व आसपासच्या परिसरात मोकळी जागाच राहणार नाही, अशा...

नित्या आणि निल्या राणेंमध्ये जुंपली

भारतीय जनता पक्षाचे आमदार व मंत्री नितेश राणे आणि मिंधे गटाचे आमदार असलेले नीलेश राणे या भावांमध्ये चांगलीच जुंपली आहे. नितेश यांनी जाहीर सभेत...

बिहारमध्ये चिराग पासवान स्वबळावर, एनडीएत पहिली बंडखोरी

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच एनडीएत पहिली बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. सर्वांना सोबत घेऊन...

भाज्या कडाडल्या… महागाईने जगणे मुश्किल केले!

महागाईने किचनचे बजेट कोलमडले असून सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच पावसामुळे तब्बल 40 टक्के शेतमाल खराब झाला असून बाजारातील भाजीपाल्याची आवक प्रचंड घटली...

मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात, तब्बल 32 वर्षांनी मिळाला बहुमान

99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनी साताऱ्याला होणार आहे. साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान साताऱयातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि...

सामना अग्रलेख – रामसभेचे पावित्र्य!

अयोध्येत जो राम दरबार सजला आहे, त्यास दरबार म्हणणे हिंदू धर्म व संस्कृतीनुसार योग्य आहे काय? ‘दरबार’ हे मोगल राजा, बादशहांचे भरत असत. प्रभू...

दिल्ली डायरी – चंद्रशेखर राव यांचा पाय खोलात

>> नीलेश कुलकर्णी तेलंगणाचे एकेकाळचे लोकप्रिय मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांचा पाय खोलात चालला आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाचा सुपडा...

ठसा – दाजी पणशीकर

>> माधव डोळे काही नावे अशी असतात की, त्यांचा उच्चार करताच आपण आपोआप नतमस्तक हातो. त्यातील एक प्रमुख नाव दाजीशास्त्री पणशीकर. धर्म, संस्कृती, कला, संत...

पुन्हा अल्कराजच, पाच तास 29 मिनीटांच्या संघर्षानंतर राखले जेतेपद

यानिक सिनरला चक्क तीनदा जेतेपदापासून दूर करण्याची करामात करणाऱ्या स्पेनच्या कार्लेस अल्कराजनेच लालमातीतला नवा बादशाह आपणच असल्याचे दाखवताना प्रेंच ओपनचे जेतेपद राखले. प्रेंच ओपन...

कसोटी जगज्जेतेपद ऑस्ट्रेलियाच राखणार, क्रिकेट दिग्गजांनी आधीच वर्तवले भाकीत

कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला गेली काही वर्षे धक्के बसत असली तरी आता त्यांचा संघ पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झालाय. बुधवारपासून सुरू...

साई सुदर्शन ठरणार विराटचा वारसदार!

शारीरिकदृष्टय़ा सशक्त नसल्याचे कारण देत साई सुदर्शनला 2019 मध्ये तामीळनाडूच्या 19 वर्षांखालील संघातून डच्चू देण्यात आला होता. मग 2020 मध्ये कोरोना नावाच्या महामारीने अवघं...

पुण्यात ‘आदित्य चषक’ कबड्डीचा थरार, प्रथमच18 वर्षांखालील मुले-मुली गटाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘आदित्य चषक’ 18 वर्षांखालील (मुले व मुली) राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार...

संबंधित बातम्या