सामना ऑनलाईन
हरकतींसाठी मुदतवाढ दिली नाही तर… भाजप आणि निवडणूक आयोगाने निवडणुका फिक्स केल्या हे स्पष्टच,...
मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असूनही त्यावर हरकती नोंदवण्यास मुदतवाढ देण्यास निवडणूक आयोगाने एक पाऊलही पुढे टाकलेले नाही. हरकतींसाठी मुदतवाढ दिली नाही तर...
आयआयटीच्या नावात ‘मुंबई’ नाही, ‘बॉम्बे’ आहे, यामुळे मी खूश आहे! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह...
आयआयटी बॉम्बेच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले. त्याचे मुंबई केले नाही हे चांगलेच झाले. यामुळे मी खूश आहे, असे संतापजनक वक्तव्य केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र...
माझ्याशी पंगा घ्याल तर तुमची पाळेमुळे उखडून फेकेन, ममतांचा भाजपला इशारा
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कमळीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. बोंगाव येथे सभेला जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर बुक केले...
मुंबईच्या यादीत एकाच मतदाराचे 103 वेळा नाव, 4 लाख 33 हजार मतदारांची नावे एकापेक्षा...
मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत एकाच व्यक्तीचे तब्बल 103 वेळा नाव आढळले आहे. तर 4 लाख 33 हजार मतदारांची नावे एकापेक्षा जास्त...
महायुती सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद पडणार?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देण्याऐवजी महायुती सरकार त्या बंद करण्याच्या मागे लागले आहे. शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या...
चंद्रकांतदादा म्हणाले, तिजोरीची चावी नाही, तिजोरीचा मालक आमच्याकडे
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू असून, महायुतीच्या सत्ताधाऱ्यांमध्येच मतांसाठी निधीवरून जुंपल्याचे जाहीर प्रचारात पाहायला मिळत आहे. ‘तुमच्या हातात मत द्यायचे आहे, तर निधी...
सामना अग्रलेख – गवई गेले, सूर्य कांत आले! संविधानावरील जळमटे तशीच!
कायद्याचे राज्य हा आपल्या राज्यघटनेचा भरभक्कम मूलाधार आहे आणि म्हणूनच आपल्या मनाला येईल तसे करण्याचा आपल्या राज्यघटनेने केंद्र सरकारला, इतकेच काय, पण केंद्र सरकारच्या...
लेख – भेसळखोर गुन्हेगारांना लगाम
>> सूर्यकांत पाठक
अलीकडच्या काळात अनुचित खाद्य पदार्थाची प्रसिद्धी आणि लेबलिंग यांसारख्या गोष्टी वाढताना दिसत आहेत. चुकीचे ब्रॅडिंग, लेबलिंग या दोन्ही गोष्टी ग्राहकांच्या आरोग्याला हानीकारक...
मुद्दा – उत्पादन वृद्धी जोमात, पण…
>> अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात तसेच कमी वेळेत भरपूर उत्पादन होत असल्याची सध्या सर्वदूर चर्चा...
भुयारी मेट्रो मार्गिकेत पुन्हा भयकंप; सिद्धिविनायक स्थानकात ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड, ऐन गर्दीच्या वेळेस सेवा...
भुयारी मेट्रो मार्गिकेवरील सिद्धिविनायक स्थानकात मंगळवारी सकाळी एका ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ऐन गर्दीच्या वेळेस कफ परेडच्या दिशेकडील सेवा ठप्प झाली. जवळपास दहा...
एसटीच्या प्रवासी थांब्यांवर झळकले ‘जय महाराष्ट्र’, महामंडळाच्या लोगोमध्ये तातडीने केली सुधारणा
एसटी महामंडळाच्या मुंबईतील प्रवासी थांब्यांवर अखेर ‘जय महाराष्ट्र’ झळकले आहे. जाहिरातदारांसाठी बसथांबे आंदण देताना महामंडळाने आपल्या लोगोमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख वगळला होता. त्यासंदर्भात दै....
राज्यातील न्यायालयांची अवस्था बघा, हायकोर्टाने सार्वजनिक बांधकाम विभागाला सुनावले
राज्यातील कनिष्ठ न्यायालयांच्या इमारतींची दुरवस्था झाली असून 100 वर्षे जुन्या इमारतींना हेरिटेज वास्तूचा दर्जा देण्यास दिरंगाई करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने आज फैलावर...
लक्षवेधी धरणे आंदोलनानंतर बेस्ट प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर; सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, थकीत देणी मिळणार,...
बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लक्षवेधी धरणे आंदोलनामुळे प्रशासन अखेर ‘अॅक्शन मोड’वर आले. सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या ग्रॅच्युईटीसह इतर थकीत देणी लवकरात लवकर देण्यात येतील, आवश्यक...
सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची 19 हजार कोटी थकबाकी
राज्याच्या तिजोरीत सध्या निधीची चणचण असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची बिले थकल्याने कंत्राटदार हवालदिल झाले आहेत. सरकारने आतापर्यंत 20 हजार कोटी रुपयांची बिले दिली...
सोसायटीची नोंदणी करताना सविस्तर कारण नमूद हवे
गृहनिर्माण सोसायटीची नोंदणी करताना निबंधकाने त्याचे सविस्तर कारण नमूद करायलाच हवे, असे उच्च न्यायालयाने बजावले आहे. सोसायटी नोंदणीसाठी अर्ज आल्यानंतर निबंधकाने सर्व कागदपत्रांची पडताळणी...
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर, तब्बल 11 लाख दुबार मतदार
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली. मात्र या यादीत अनेक घोळ असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि...
ICC Men’s T20 WC Schedule – 20 संघ, 55 सामने; टी20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर,...
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हिंदुस्थान आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्खेच 2026 दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्डकपमध्ये एकूण 20...
पंडित-क्षीरसागरांत वादाची ठिणगी, पवारांच्या भेटीने घड्याची टिकटिक मंदावली
बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये क्षीरसागर घराणे आणि पंडित घराण्याचा राजकीय वाद सर्वश्रूत आहे. त्यातच पंडितांनी बीडच्या राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरूवात केल्याने राजकीय समिकरणे बदलली. आणि...
अजित पवार म्हणाले रामकृष्ण हरी, लोक म्हणाले वाजवा तुतारी… लक्षात आल्यावर दादांकडून सारवासारव
आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अजित पवारांचे आणखी एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत सारवासारव केल्याचे दिसून आले. नगरपरिषद निवडणुकांसाठी सोमवारी सभांचा...
IIT बॉम्बेचे नाव IIT मुंबई केले नाही, यासाठी देवाचे आभार; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त...
भाजपला मुंबई विषयी असलेला सुप्त राग आणि द्वेष पुन्हा एकदा आला समोर आलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबईबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं...
मी दलित समाजातील असल्यामुळे मला राम मंदिर ध्वजारोहण कार्यक्रमात बोलावलं नाही, अयोध्येचे खासदार अवधेश...
राम मंदिरात धर्मध्वज प्रतिष्ठापना समारंभाला आमंत्रित न केल्याबद्दल अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "रामललांच्या दरबारातील धर्मध्वज...
अजित पवारांचा कोरडा दम! कर्मचार्यांनी शेतकर्यांच्या अनुदानात ५० कोटीचा हात मारल्याचा आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जेव्हा जेव्हा ते बीडमध्ये येतात तेव्हा तेव्हा ते भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज अधिकार्यांना सोडणार नाही, असा देऊन...
बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर, संपूर्ण देशात भाजपला हादरवून टाकेन – ममता...
"भाजप माझ्याशी माझ्याच खेळात लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण हिंदुस्थानात हादरवून...
धारावीच्या मतदार यादीत जवळपास ७०,००० मतदारांची हेराफेरी, काँग्रेस आमदाराचा आरोप
धारावीच्या मतदार यादीत जवळपास ७०,००० मतदारांची हेराफेरी झाली आहे, असा आरोप काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी केला आहे. याप्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या आहेत...
एक्झॉस्ट फॅन असा करा स्वच्छ, हे करून पहा
स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन ठराविक अंतराने स्वच्छ करायला हवा. बाजारात त्यासाठी काही क्लिनर्स उपलब्ध आहेत. सर्वात चांगला उपाय म्हणजे स्टीम क्लिनिंग. एका भांडय़ात पाणी उकळा....
असं झालं तर… ‘यूपीआय’ने चुकीच्या व्यक्तीला पेमेंट झाले तर
1 आजकाल यूपीआयमुळे काही क्षणात पैसे ट्रान्स्फर करता येतात. मात्र, चुकीच्या ठिकाणी पेमेंट झाले तर, पैसे कसे परत मिळतील, याचे टेन्शन येते.
2 आरबीआयने यासंदर्भात...
धरम-युगाचा अस्त! पुरुषी – मर्दानी सौंदर्याचं देणं लाभलेला महानायक अप्सरांच्या प्रदेशात निघून गेला…
अन्यायाविरुद्ध पहाडाप्रमाणे उभा ठाकणारा ही मॅन आणि नायिकेकडे स्वप्नाळू नजरेनं पाहणारा हँडसम नायक ही दोन्ही रूपं सारख्याच ताकदीने साकारणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी आज अखेरचा...
मतदार यादीतील गोंधळ दूर करा! हरकतींसाठी 21 दिवस द्या… अन्यथा निवडणूक रद्द करा! उद्धव...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी बनवण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत गंभीर त्रुटी आणि गोंधळ आहे. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी मतदार यादीमधील दोष दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा,...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य आज ठरणार, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण मर्यादेबाबत निर्णायक सुनावणी; कोर्टाच्या...
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालय मंगळवारी ठरवणार आहे. 44 नगरपालिका, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषदा आणि नागपूर व चंद्रपूर या दोन...
पवारांची ‘दादा’गिरी; बाकी नेत्यांची शहरं भिकारxx
मी पालकमंत्री आहे, माझं लक्ष असतं. मी कामाचा माणूस आहे, आधी करतो मग बोलतो. इतर नेते आणि त्यांची शहरं भिकारxx आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य...























































































