ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3813 लेख 0 प्रतिक्रिया

लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा, शिवसेनेचा आरोप

लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या तब्बल 26 लाख इतकी आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्र्यांच्याच मतदारसंघात बोगस लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. या योजनेत तब्बल...

मुंबई – गोवा महामार्गाचा एप्रिलचा वायदा पोकळ, 11 अर्धवट कामांची यादीच दिली!

गेल्या 11 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा वायदा पोकळ ठरण्याची दाट शक्यता आहे. कारण या महामार्गावरील तब्बल 11 मोठमोठी...

गारगाई धरण तीन लाख झाडांच्या मुळावर! पालिका म्हणते, झाडे उखडून नव्याने लावणार

मुंबईची वाढती पाण्याची गरज भागवण्यासाठी पालिका नवे गारगाई धरण बांधणार असले तरी हे धरण तीन लाखांवर झाडांच्या मुळावर येणार आहे. प्रकल्पात कोणतेही झाड तोडले...

भीक मागण्यावर बंदी येणार

राज्यात आता भीक मागण्यावर बंदी येणार आहे. महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक आज विधान परिषदेतही मंजूर करण्यात आले. या विधेयकाबद्दल सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि...

5 वर्षांत 65 लाख मुलांनी शाळा सोडली, गुजरातचा पहिला क्रमांक

मागील पाच वर्षांत देशातील तब्बल 65.7 लाख मुलांनी शिक्षण अर्ध्यावर सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळा अर्ध्यावर सोडणाऱया मुलांच्या संख्येच्या बाबतीत भाजपशासित...

अभिमान! दिवाळी युनेस्कोच्या यादीत

जगाला आकर्षित करणाऱया हिंदुस्थानच्या समृद्ध संस्कृतीवर पुन्हा एकदा मान्यतेची मोहोर उमटली आहे. हिंदुस्थानचा महाउत्सव असलेल्या ‘दिवाळी’ सणाला ‘युनेस्को’च्या यादीत स्थान मिळाले आहे. हा सण...

फ्लोरिडाच्या रस्त्यावर विमान उतरवले

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील हायवेवर मंगळवारी एका विमानाने इमर्जन्सी लँडिंग केले. रात्रीच्या अंधारात लँड करताना हे विमान एका कारला धडकले खरे, पण त्यात कसलीही जीवितहानी...

द. आफ्रिकेपुढे हिंदुस्थानचा विजयरथ रोखण्याचे आव्हान

टी-20 क्रिकेटमध्ये आम्हाला जगज्जेते का म्हणतात, हे यजमान ‘टीम इंडिया’ने दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा दाखवून दिले. त्यामुळे उद्या (दि.11) न्यू चंदिगडमध्ये रंगणाऱया नव्याकोऱया स्टेडियमवर...

शूटआऊटमध्ये हिंदुस्थानचा उरुग्वेवर हल्लाबोल

शेवटच्या दोन सेकंदांत उरुग्वेने बरोबरी साधली, पण हिंदुस्थानला हार पत्करायचीच नव्हती. एफआयएच हॉकी ज्युनियर महिला विश्वचषकातील 9/12 पात्रता फेरीत निर्धार, संयम आणि कौशल्याच्या बळावर...

सूर्या, शुभमनकडे नजर आहे!

नव्या चंदिगडमध्ये आज होणाऱ्या सामन्यात दवाची कहाणी बदलणार की नव्या कथानकाचा जन्म होणार! पहिल्या सामन्यात तर अर्शदीपने पहिल्याच षटकात ही कहाणी अळवावरचीच ठरवली होती!...

कोहलीची गरुडझेप ; एकदिवसीय क्रमवारीत दुसरे स्थान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत विराट कोहलीने दुसरे स्थान मिळवत अव्वल पदाच्या दिशेने निर्णायक झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 302 धावांची...

मेस्सी-सुआरेझची जोडी रॅम्पवर! जगज्जेता कर्णधार वर्ल्ड कपच्या आठवणींचा लिलाव करणार

अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनल मेस्सी हिंदुस्थान दौऱयावर येत असून त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. कोलकात्यापासून सुरू होणारा हा दौरा मुंबई, हैदराबाद आणि नवी दिल्लीपर्यंत...
konkan-railway

फुकट्या प्रवाशांना कोकण रेल्वेचा दणका, नोव्हेंबर महिन्यात वसूल केला तब्ब्ल २ कोटी ३३ लाखांचा...

कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमा तीव्र केल्या असून फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात कोकण रेल्वेने १ हजार ७०...

निवडणूक आयोग भाजपचे एजंट म्हणून काम करत आहे – केसी वेणुगोपाल

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी निवडणूक आयोगावर भाजपचे निवडणूक एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप केला आहे. बुधवारी लोकसभेत निवडणूक सुधारणांवर बोलताना वेणुगोपाल यांनी...

संसदेत मतचोरीवर गृहमंत्र्यांचे उत्तर घाबरत आणि डिफेन्सिव्ह, राहुल गांधी यांचा टोला; पुन्हा म्हणाले मतचोरी...

संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली. लोकसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरून केलेल्या...

लाडकी बहीण योजनेत पुरुषांनी डल्ला कसा काय मारला? श्वेत पत्रिका काढून स्पष्टीकरण द्या, सुनील...

लाडकी बहीण या महिलांच्या योजनेत पुरुषांनी डल्ला कसा काय मारला? याबाबत राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढून उत्तर द्यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

राज्यात निवडणुकीमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, सचिन अहिर यांची सभागृहात मागणी

संपूर्ण राज्यभर निवडणूक होणार असून त्याचा परिणाम दहावी व बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. यामुळे परीक्षा पुढे ढकलता याव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव...

शिवसेनेच्या मनीबॉम्बवर शिंदे गटाचा आमदार घायाळ, पैशांच्या बंडलांसोबत दिसणारा ‘तो’ आमदार कोण? अंबादास दानवे...

लाल टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीसमोर पैशांच्या बंडलांची रास पडलीय, असा व्हिडीओ आज शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला. ‘हा आमदार कोण आहे, पैशांच्या...

निवडणूक आयोग बनलाय सरकारच्या हातचे बाहुले! राहुल गांधी यांचे संसदेत वादळ

मतचोरीच्या मुद्दय़ावर देशभरात रान उठवणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत वादळ निर्माण केले. निवडणूक सुधारणांवरील चर्चेत भाग घेताना राहुल यांनी भाजप,...

लाडक्या बहिणींना विरोध कराल तर घरी बसावे लागेल! फडणवीसांनी आपल्याच आमदाराला बजावले

प्रत्येक गोष्टीत ‘लाडकी बहीण’ आणू नका. लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका अन्यथा तुम्हाला घरी बसावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार...
supreme court

वडिलांच्या नव्हे, आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार एससी प्रमाणपत्र; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

मुलीच्या शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. या मुलीला आईच्या जातीच्या आधारे जात प्रमाणपत्र जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शिवरायांचा पुतळा बसवणार, शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर अखेर सरकार नमले

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. शिवसेनेचे विधानसभेतील...

हिंदुस्थानी तांदूळ शिजू देणार नाही, आणखी टॅरिफ लादण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा

रशियाशी व्यापार सुरूच ठेवणाऱ्या हिंदुस्थानवर आणखी टॅरिफ लादण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. यावेळी त्यांचा रोख हिंदुस्थानातून आयात केल्या जाणाऱया तांदळावर आहे. हिंदुस्थानी...

महापालिकेच्या मतदारयाद्या; हरकती आणि सूचनांसाठी 15 डिसेंबरची मुदत

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांबाबत हरकती, सूचना नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तिसऱयांदा मुदतवाढ दिली असून, आता मतदारांना 15 डिसेंबरपर्यंत हरकती, सूचना दाखल करता...

सरन्यायाधीशांवर बूट भिरकावणाऱ्या वकिलाला चपलेने मारले!

देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भरकोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील किशोर तिवारी याला आज अज्ञात इसमाने न्यायालयाच्या आवारातच चपलेने बदडले. दिल्लीतील कडकडडुमा...

बाबा आढाव अनंतात विलीन

डोळ्यांतून घळघळणारे अश्रू, मनामनात दाटलेल्या आठवणी आणि हुंदके... अशा वेदनादायी अंतःकरणाने कष्टकऱ्यांचे नेते उपेक्षितांचे तारणहार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना शेकडो हातांनी अखेरचा...

मायक्रोसॉफ्ट हिंदुस्थानात 17.5 अब्ज डॉलर्स गुंतवणार

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी हिंदुस्थानात 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर नाडेला यांनी याबाबत...

तब्बल 85 हजार व्हिसा रद्द, व्हाईट हाऊस परिसरातील गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प प्रशासनाची कारवाई; 30...

व्हाईट हाऊस परिसरातील गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांची झाडाझडती सुरू केली आहे. या झडतीअंती पहिल्या टप्प्यात विविध प्रकारचे तब्बल 85 हजार...

मुंबई महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेचे ऑडिट होणार

दत्तक वस्ती योजनेत एक मोठा घोटाळा आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी त्यामध्ये सामील आहेत. स्वयंसेवी संस्था नियमापेक्षा कमी कामगार नेमतात, झोपडपट्टीतील कचरा नियमितपणे उचलला...

हिंदुस्थानचा शंभर नंबरी विजय, बाराबत्तीवर दक्षिण आफ्रिकेचा 13 षटकांतच खुर्दा

हिंदुस्थान 175 वर थांबला तेव्हा स्टेडियमवर चेहऱयावरचे भाव असे होते की, या धावा पुरणार आहेत का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला होता....

संबंधित बातम्या