सामना ऑनलाईन
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी रिक्षाचालकाला अटक
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी रिक्षाचालकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
पीडित मुलगी बोरिवली परिसरात राहते. त्याच परिसरात अटक आरोपीदेखील राहतो....
मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये धावणार! Xiaomi ची नवीन इलेक्ट्रिक कार येतेय; जाणून घ्या...
सध्या फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरात इलेक्ट्रिक कारवर लक्ष केंद्रित केले जात आहे. आता मोटारींमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. Xiaomi...
एखाद्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्यास किती शिक्षा होऊ शकते? जाणून घ्या BNS चे नियम
बेंगळुरूमधील एका अभियंत्याने पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अभियंत्याने आत्महत्येपूर्वी 24 पानी सुसाईड नोट लिहिली आहे. यानंतर त्याने दीड...
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून यांच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा, देश सोडण्यास बंदी
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांच्यावर मार्शल लॉ लावून बंडखोरी करण्याचा कट रचण्याचा आरोप आहे. ज्याचा दक्षिण कोरिया पोलीस तपास करत आहेत. यातच...
महायुतीने फसवलं, देशात सर्वात महाग वीज महाराष्ट्र; जयंत पाटील म्हणाले…
देशात सर्वात महाग वीज ही महाराष्ट्रात मिळते. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. X वर...
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस – नाना पटोले
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या हिंदुस्थानच्या लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत...
‘ते सभागृह नाही, सर्कस चालवत आहेत’, संजय राऊत यांची जगदीप धनखड यांच्यावर टीका
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाबाबत विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
राज्य मंत्रिमंडळातील काही जागा रिक्त ठेवूनच विस्तार मार्गी लागणार, मंत्र्याची यादी दिल्लीतून ‘फायनल’ होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला. तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाचे सोमवारी सूप वाजले. नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा दिवसांवर आले...
चिंताजनक… दोन वर्षांत ‘बेस्ट’च्या धडकेत 62 जणांचा मृत्यू, एकूण 247 अपघात
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी ‘लाइफलाइन’ असलेल्या ‘बेस्ट’च्या अपघातात गेल्या दोन वर्षांत तब्बल 62 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 2022-23 पासून आतापर्यंत बेस्टचे एकूण 247...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याविरोधात राज्यसभेत अविश्वासदर्शक ठराव, विरोधी पक्षांच्या 60 खासदारांची ठरावावर स्वाक्षरी
राज्यसभेत सातत्याने सरकारी पक्षाची बाजू लावून धरणारे सभापती जगदीप धनखड चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेत इंडिया आघाडीने धनखड यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणला आहे....
आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 7 फेब्रुवारीला सुनावणी, गद्दारांचा कार्यकाळ संपला, तरी ‘तारीख पे तारीख’...
महाराष्ट्रातील मिंधे गटाच्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 7 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपून नवीन विधानसभा अस्तित्वात आली आहे. विधानसभेबरोबरच गद्दार...
बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय… मराठवाड्यात ठिकठिकाणी मोर्चा
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ मराठवाडय़ात छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशीव, परभणीत सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या वेळी बांगलादेशातील पीडित हिंदूंना भारतात...
दिल्लीत धडक देणारच; शेतकऱ्यांचा निर्धार, आज प्रार्थना सभेचे आयोजन
शंभू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी 14 डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्धार केला आहे. शेतकरी नेते सरवन सिंग पंधेर यांनी मंगळवारी पत्रकार...
एक एक मिनिट महत्त्वाचे आहे; मदत ताबडतोब मिळाली पाहिजे! शिवसेनेची कुर्ला अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सोमवारी झालेल्या कुर्ला बेस्ट बस अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 49 जण जखमी झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना राज्य सरकारने...
टीम इंडियावर सल्ल्यांचा हल्ला, रोहित शर्माच्या फलंदाजी क्रमावरून दिग्गज अस्वस्थ
संघहितासाठी कर्णधार रोहित शर्माने सलामीच्या स्थानाचा केलेला त्याग काहींना खटकला आहे. रोहितचे सहाव्या स्थानावर चाचपडत खेळणे संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे....
मुंबईत दोन हजार 271 रस्ते अपघातांत 289 जणांचा मृत्यू
मुंबई शहरात या वर्षी आतापर्यंत दोन हजार 271 रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात 289 जणांनी जीव गमावला आहे, तर एक हजार 671 जण...
बीकेसी ते वरळी भुयारी मेट्रो प्रवास मार्चपासून
मेट्रो-3 मार्गावरील आरे ते बीकेसीदरम्यानचा पहिला टप्पा ऑक्टोबरपासून सेवेत दाखल झाल्यानंतर बीकेसी ते कफ परेडपर्यंतचा पुढचा टप्पा कधी सुरू होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा लागली...
गुकेश-लिरेनमध्ये रस्सीखेच, जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात
हिंदुस्थानचा युवा ग्रॅण्डमास्टर डी. गुकेश आणि जगज्जेता चीनचा डिंग लिरेन यांच्यात जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. उभय खेळाडूंमध्ये या घडीला 6-6...
मोहम्मद अल-बशीर सीरियाचा काळजीवाहू पंतप्रधान
सीरियात बंडखोरांनी बशर अल असद यांची सत्ता उलथवून टाकून कब्जा मिळवला. लष्कराच्या मदतीने असद यांनी देशातून पलायन केले आणि रशियात आश्रय घेतला. सत्तापालटानंतर पंतप्रधान...
लेकीचा जागीच मृत्यू; वडील आयसीयूमध्ये, शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर
>> शिल्पा सुर्वे
20 वर्षांची अनाम शेख क्लासला गेली होती. घरी परतताना तिने वडिलांना मुजफ्फर शेख यांना स्टेशनवर न्यायला बोलावले. दोघे बाईकवरून घरी जायला निघाले....
इंफाळमध्ये ‘अफ्स्पा’ विरोधात मोर्चा; शेकडो लोक रस्त्यावर उतरले; महिला, मुलांच्या हत्येविरोधात घोषणाबाजी
हिंसाचाराच्या आगीने जळत असलेल्या मणिपुरात शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून अन्यायाविरोधात आवाज उठवला. महिला आणि लहान मुलांच्या हत्येच्या निषेधार्थ राजधानी इंफाळ येथे रॅली काढण्यात आली....
पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या
बंगळुरू येथील अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीने पत्नीचा जाच आणि न्यायव्यवस्थेला पंटाळून जीवन संपवले. महिलांसाठी बनलेल्या कायद्याचा गैरवापर करून माझी पत्नी निकिता सिंघानिया हिने मानसिक...
नोकरीच्या पहिल्या दिवशी आयुष्याचा शेवट, कामावर गेलेली लेक परतलीच नाही
19 वर्षांच्या आफरिन शहा हिच्या नोकरीचा पहिला दिवस. डोळय़ांत अनेक स्वप्नं घेऊन आफरिन कामाला घाटकोपरला गेली. ऑफिस सुटल्यावर ती कुर्ला स्टेशनला उतरली. घरी जाण्यासाठी...
राहुल-प्रियांका यांनी संभलमधील मृतांच्या नातेवाईकांची घेतली भेट
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल यांनी दिल्लीतील त्यांच्या ‘जनपथ’ या...
अमेरिकेतील नॅशनल क्रिकेट लीगवर बंदी, नियमांचे उल्लंघन केल्याने ‘आयसीसी’ची कारवाई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अमेरिकेतील नॅशनल क्रिकेट लीगला मंगळवारी मोठा धक्का दिलाय. वसीम अक्रम आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांसारख्या दिग्गजांचाही या लीगशी थेट संबंध...
प्रार्थनास्थळ कायद्याच्या समर्थनार्थ आव्हाड यांची सुप्रीम कोर्टात धाव
1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱया याचिका यापूर्वी दाखल झाल्या...
पीसीबीला बळीचा बकरा बनवलाय, राशीद लतीफचे आयसीसीवर टीकास्त्र
पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) जे हवे होते ते मिळाले नाहीच. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाच रद्द व्हायला हवी. आयसीसीने पीसीबीला अक्षरशः बळीचा बकरा बनवलाय....
वांद्र्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
वांद्रे पश्चिम लकी हॉटेल येथे मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास 600 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील रहिवाशांना...
सितवालाला हरवून राझमी विजेता
जागतिक बिलियर्ड्स विजेता ध्रुव सितवालावर 4-2 असा विजय मिळवत रायन राझमीने मलबार हिल क्लब महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धेत सीनियर पुरुष बिलियर्ड्स स्पर्धा...
आंबेकर शूटिंगबॉल स्पर्धेवर सोलापूर संघाचे वर्चस्व
कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत सोलापूर जिल्हा युथ फाऊंडेशन संघाने पुण्याच्या कावेरी नगर संघाचा 21-10 असा सहज पराभव करीत...