सामना ऑनलाईन
ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा आधीच कशी काय केली, पंतप्रधान मोदी गप्प का? काँग्रेसचा सवाल
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीची घोषणा अमरकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आधीच काही काय केली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर गप्पा का आहेत, असा...
हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्करात मिळालं मोठं पद, वाचा सविस्तर बातमी
हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला लष्करात बढती मिळाली आहे. नीरज चोप्रा याची प्रादेशिक लष्करात लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती झाली आहे. ही घोषणा संरक्षण...
Cyclone Shakti Alert: मान्सूनपूर्वी ‘शक्ती चक्रीवादळ’चा धोका, हवामान विभागाने जारी केला अलर्ट
मान्सूनच्या आगमनासोबतच देशात 'शक्ती चक्रीवादळ'चा धोका निर्माण झाला आहे. या वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारी भागांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी...
Bhargavastra Missile : हिंदुस्थानने केली स्वदेशी ‘भार्गवास्त्र’ची यशस्वी चाचणी, ड्रोनचा हवेतच होणार भुगा!
हिंदुस्थानने ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी एका नव्या आणि स्वदेशी काउंटर ड्रोन सिस्टम 'भार्गवास्त्र'ची यशस्वी चाचणी केली आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) यांनी...
कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणी करणं भोवलं, भाजप मंत्र्याविरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मंत्री विजय शहा यांच्याविरुद्ध...
हिंदुस्थानशी तणावादरम्यान पाकिस्तानला मिळाला मदतीचा हात, IMF ने दिले 8,400 कोटी रुपये
हिंदुस्थानशी तणावादरम्यान पाकिस्तानला पुन्हा एकदा आयएमएफकडून कर्ज मिळाले आहे. गेल्या आठवड्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. यातच आता विस्तारित निधी...
23 तारखेला ‘धडकन’ पुन्हा मोठ्या पडद्यावर
जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. अभिनेता सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘धडकन’ 23 मे रोजी...
ड्युटी फर्स्ट…वर्षभराच्या चिमुकल्याला सोडून आई सीमेवर
हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान शस्त्रविराम झाला असला तरी सर्व जवानांना सुट्टय़ा रद्द करून डय़ुटीवर हजर होण्यास सांगण्यात आलंय. अमरावती जिह्यातील बोरगाव पेठमधील बीएसएफच्या महिला जवान रेश्मा...
पद्मनाभस्वामी मंदिरातील सोन्याच्या रॉडचे गूढ वाढले!
केरळमधील ऐतिहासिक श्री पद्मनाभस्वामी मंदिरात एक अजब घटना घडली. मंदिरातून गायब झालेला सोन्याचा एक रॉड काही दिवसांनी मंदिराच्या परिसरातच वाळूत गाडलेल्या अवस्थेत आढळून आला....
हिमालयातील अद्भुत, देखणी राणी जिम कॉर्बेटच्या वाघिणीची इंटरनेटवर सनसनाटी
कधी वाघिणीला शिकार करताना बघितलंय? तिच्या नुसत्या डरकाळीने भीतीची गाळण उडते. उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये जेनिफर हेडली या फोटोग्राफर महिलेने हा दुर्मीळ क्षण...
नऊ जूनपासून किल्ल्यांना जोडणारी पर्यटन ट्रेन
राज्यातील पर्यटनप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन येत्या 9 जूनपासून सुरू होत आहे. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई आणि...
करणला झालेला बॉडी डिस्मॉर्फिया आजार म्हणजे नेमकं काय? आरशात बघायची हिंमत होत नाही!
बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर स्वतःच्या शरीराविषयी खूप हळवा आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत करण जोहरने कित्येक वर्षांपासून बॉडी डिस्मॉर्फिया डिसॉर्डर आजाराला तोंड देत असल्याचे सांगितले....
व्हॉट्सअॅपवर मालवेअर व्हायरसचा धुमाकूळ, एक मेसेज करू शकते बँक खाते रिकामे
व्हॉट्सअॅपवर अनोळखी क्रमांकावरून फोटो पाठवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. ‘तुम्ही यांना ओळखता का?’ अशी विचारणा केल्यानंतर आपण उत्सुकतेने फोटो डाउनलोड करताच मोबाईलमध्ये मालवेअर व्हायरसचा...
जिवाचा गोवा पर्यटकांची संख्या वाढली
गेल्या वर्षी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली होती, मात्र यंदा ही संख्या वाढताना दिसत आहे. जानेवारी ते मार्च 2025 मध्ये गोव्यात पर्यटनात 10.5 टक्क्यांनी...
भीषण अपघातातून सावरतोय पवनदीप राजन
‘इंडियन आयडल’ फेम गायक पवनदीप राजनचा काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश येथे मोठा अपघात झाला होता. त्यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. आता पवनदीपच्या...
विराट-अनुष्काने घेतले प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंदुस्थानचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावन येथे संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. महाराजांचे...
उत्तर प्रदेशात मुन्नाभाई बारावी नापास बोगस डॉक्टर!
उत्तर प्रदेशातील अमेठी येथे बारावी नापास डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. अभिनय प्रताप सिंह असे या डॉक्टरचे नाव आहे. त्याच्या विरोधात तक्रार झाली आहे. औषधाचे...
कॉर्नेल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी बनवले मशरूमने चालणारे रोबोट
मशरूमच्या मुळासारख्या धाग्यांपासून कॉर्नेल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दोन रोबोट तयार केले आहेत. शास्त्रज्ञांनी मशरूमच्या मायसेलियमला रोबोटच्या हार्डवेअरशी जोडले. ते इलेक्ट्रोडद्वारे वाचले जाणारे लहान विद्युत सिग्नल...
हिंदुस्थानी सैन्याने पीओकेच काय, लाहोर, कराचीही घेतले असते
हिंदुस्थानी सैन्याला आणखी चार दिवस मिळाले असते तर त्यांनी पाकव्याप्त कश्मीरच काय लाहोर, कराचीही घेतले असते. मात्र, सरकारनेच कच खाल्ली, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव...
लष्कराचे कार्य अभूतपूर्व, अकल्पनीय, अद्भुत, पंतप्रधानांचा जवानांशी संवाद
तुम्ही जे केले ते अभूतपूर्व, अकल्पनीय आणि अद्भुत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांच्या कामगिरीचे काwतुक केले. पाकिस्तानने आदमपूर हवाई...
पाकिस्तानच्या हल्ल्यात आणखी एक जवान शहीद; पाच महिन्यांपूर्वी लग्न, पत्नी चार महिन्यांची गर्भवती
पाकिस्तानी सैन्याच्या अंधाधूंद गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानचा आणखी जवान शहीद झाला. 9 मे रोजी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे जवान राम बाबू...
4PM यूट्यूब न्यूज चॅनेल पुन्हा सुरू, केंद्राकडून बंदी आदेश मागे
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत ज्येष्ठ पत्रकार संजय शर्मा यांचे ‘4 पीएम’ हे यूटय़ूब न्यूज चॅनेल बंद करण्याचे दिलेले आदेश मागे घेतले...
दिल्लीतील पाकिस्तानी अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश
नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला हिंदुस्थाननेपर्सेना नॉन ग्राटा घोषित केले असून त्याला 24 तासात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱयावर त्याच्या राजनैतिक...
पाकिस्तानचा कांगावा; 40 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा
हिंदुस्थानी लष्कराने पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याचे तळ आणि नागरी वस्त्या लक्ष्य नव्हते, असे हिंदुस्थानी लष्कराने वारंवार स्पष्ट केले आहे....
पालकमंत्र्यांचा तिढा सुटेना, आता भाजपमध्ये नाशिक जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या लटकल्या, मुंबईसह 22 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या
‘शिस्तीचा पक्ष’ आणि ‘दी पार्टी वुईथ डिफरन्स’ असे स्वतःचे वर्णन करणाऱया भाजपला बेशिस्तीची लागण झाल्याचे जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरून दिसून आले आहे. नाशिक पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांमुळे महायुतीमध्ये...
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर होणार, खुल्लर समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला
शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतनत्रुटी व अन्य शिफारशींबाबतचा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला.
केंद्राच्या सातव्या...
अवैध बांधकाम प्रकरणात आदेशाची वाट न पाहता स्वत: अंमलबजावणी करा! हायकोर्टाने महापालिका अधिकाऱ्यांना बजावले
अवैध बांधकामावर कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयाने महापालिका अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही, पालिका अधिकाऱयांनी स्वतःहून ही कार्यवाही...
दोन हजार विद्यार्थी शिकतात म्हणून अनधिकृत बांधकाम नियमित करता येणार नाही
शाळेत 2 हजार विद्यार्थी शिकतात म्हणून अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे आदेश अधिकाऱयांना देता येणार नाहीत. असे स्पष्ट करत हायकोर्टाने शाळेची मागणी फेटाळून लावत बेकायदा...
आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, रवींद्र शिसवे गुप्तवार्ता विभागात तर शारदा निकम नार्कोटिक्समध्ये
आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज गृह विभागाने जारी केले. रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांना राज्य गुप्तवार्ता विभागाचे विशेष महानिरीक्षक तर राज्य गुप्तवार्ता...
निवडणूक आयोगाने जारी केले नवीन व्होटर आयडी, डुप्लिकेट ओळखपत्राचा प्रश्न सोडवल्याचा दावा
डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांचा प्रश्न तीन महिन्यांत सोडवल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. एकसारखा मतदार ओळखपत्र क्रमांक असणाऱयांना नवीन मतदार ओळखपत्रे जारी करण्यात आल्याचे निवडणूक...






















































































