सामना ऑनलाईन
3394 लेख
0 प्रतिक्रिया
दुःखद आणि अन्यायकारक, श्रेयस-यशस्वीला वगळल्यानंतर माजी फिरकीवीर अश्विनचा संताप
श्रेयस अय्यरची निवड अपेक्षित होती. यशस्वी जैसवाललाही 15 खेळाडूंमध्ये निवडायला हवे होते, पण दोघांनाही आशिया कप संघातून वगळण्यात आले. बीसीसीआयच्या निवड समितीच्या या संघ...
ठसा- अच्युत पोतदार
>> दिलीप ठाकूर
एखाद्या लोकप्रिय चित्रपटातील एखादी लक्षवेधक व्यक्तिरेखा व त्या भूमिकेतील एखादा संवाद असा काही लोकप्रिय होतो की, तीच त्या कलाकाराची एक ओळख निर्माण...
सिंकफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धा; प्रज्ञानंदची गुकेशवर मात
हिंदुस्थानी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सिंकफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विश्वविजेता डी. गुकेशवर मात केली आणि थेट लाईव्ह जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानावर झेप घेतली....
जगज्जेतेपद पटकावण्यासाठी हिंदुस्थानी महिला संघ जाहीर, शफालीला वगळले, रेणुकाचे पुनरागमन
मायदेशात होत असलेल्या आगामी महिला क्रिकेट विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा महिला संघ जाहीर करण्यात आला. सलामीवीर शफाली वर्माला वगळण्यात आले आहे. मात्र वेगवान गोलंदाज रेणुका सिंह...
मनूच्या कांस्यनंतर रश्मिकाचा ‘सुवर्ण’वेध
हिंदुस्थानची स्टार नेमबाज मनू भाकरने मंगळवारी 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. त्यानंतर लगेचच रश्मिका सहगलने...
चेंबूरजवळ मोनो रेल रुळावरून कलंडली, काचा फोडून अडकलेल्या प्रवाशांना वाचवले
मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा कोलमडलेली असतानाच भक्ती पार्क जवळ मोनो रेलमध्ये देखील बिघाड झाला आहे. मोनो रेल चक्क रुळावरून कलंडली त्यामुळे आतील...
फुणगूससह संगमेश्वर परिसराला पुराचा तडाखा; भातशेती पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडी परिसरासह रामपेठ व बाजारपेठ भागाला पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे शास्त्रीखाडी...
खोटा राष्ट्रवाद म्हणत आदित्य ठाकरे यांनी BCCI सह BJPला झोडले
आशिया चषक टी-20 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत 9 सप्टेंबर पासून...
चुकून ई-चलान कापले तर…
हायवेवरून जात असताना कधी कधी दोनदा, तर कधी कधी प्रवासाविना ई-चलान कापले जात असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी असतात.
तुमच्या बाबतीत जर असे घडले. तुमच्या वाहनाचे चुकून...
घरच्या घरी फेशियल करण्यासाठी…
घरच्या घरी फेशियल करायचा असेल तर यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. सर्वात आधी चेहरा कोमट पाण्याने धुवा. बेसन, साखर आणि मध यांचे मिश्रण...
ट्रेंड -आजोबांची देशभक्ती
स्वातंत्र्यदिनी देशभरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. राष्ट्रीय ध्वज हातात घेतलेल्या अनेकांच्या चेहऱयांवर देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. छोटय़ा मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत व्यक्तींच्या हातात, शर्टावर, कार्यालयावर...
आज गोपाळकाला… होऊ दे कल्ला!लाखमोलाच्या हंड्या फोडण्यासाठी चढाओढ
दोन आठवड्यांच्या लपाछपीनंतर परतलेल्या पावसामुळे वातावरणात पसरलेला गारवा आणि आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाक्यानाक्यांवर बांधल्या जाणाऱ्या लाखमोलाच्या दहीहंड्यांमुळे यंदाचा गोपाळकाला खास ठरणार आहे. गेले...
पाऊस परतला, जोरदार बरसला!
अनेक दिवस सुट्टीवर गेलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील पाच दिवस मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. अनेक भागांत...
स्वातंत्र्यदिनी मोदी गांधीवादी झाले!काँग्रेसप्रमाणेच दिला स्वदेशीचा नारा
देशाच्या 79व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीवादी झाले. एरव्ही काही ना काही कारण शोधून गांधी-नेहरूंच्या नावाने बोटं मोडणाऱया मोदींनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित...
अदानी… धारावी छोडो! तिरंगा यात्रेतून इशारा
स्वातंत्र्यलढय़ात महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘भारत छोडो’ असा इशारा दिला होता. आज देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी तमाम धारावीकरांनी धारावी गिळंकृत करणाऱया उद्योगपती अदानी यांना...
दिवाळीत स्वस्ताईचा वायदा, जीएसटी घटवणार
महागाईने उच्चांक गाठला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता यंदाच्या दिवाळीत स्वस्ताईचा वायदा केला आहे. दिवाळीत जीएसटी कमी करून देशवासीयांना मोठी भेट देणार असल्याची घोषणा...
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनात गंडवले, पालघर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी भरपाईपासून वंचित
मोदी सरकार आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ढोल बडवत असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पात भूसंपादनाचा तिढा कायम आहे. पालघरमध्ये प्रकल्पाचे मोठय़ा प्रमाणावर काम सुरू असून जिह्यातील...
सामना अग्रलेख – … आणि ईव्हीएमचे पानिपत झाले!
मोदी, शहा, फडणवीसांच्या षड्यंत्रात निवडणूक यंत्रणा, सरकारी प्रशासन व न्यायालये सामील आहेत. मोदी-शहांनी 50-60 जागांवर विजय चोरला व ते सत्तेवर आले. महाराष्ट्रात फडणवीस-मिंध्यांनी तेच...
मटण-चिकन विक्रेत्यांचा कल्याणमध्ये कोंबडी मोर्चा, महापालिका मुख्यालयावर आंदोलकांची चिकनफेक
स्वातंत्र्यदिनी मटण-चिकन विक्रीची दुकाने बंद ठेकण्याच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आदेशाविरोधात मटण-चिकन विक्रेत्यांच्या संतापाचा भडका उडाला. शेकडो मटण-चिकन विक्रेत्यांनी हातात कोंबडय़ा घेऊन पालिका मुख्यालयावर मोर्चा काढत...
लेख – भारत मार्ग कसा काढणार?
ब्रिगेडियर हेमंत महाजन [email protected]
ट्रम्प यांनी लादलेल्या ‘टेरिफ वॉर’बाबत भारतासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे धोरणात्मक स्वायत्तता (strategic autonomy) स्वीकारणे. म्हणजे अमेरिका किंवा चीनपैकी कोणत्याही...
लोकशाहीचे रक्षण हे न्यायाधीशांचे कर्तव्य! भूषण गवई यांचे परखड मत
स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या मूलभूत मूल्यांचे प्रभावी समर्थन करणे आणि त्या माध्यमातून लोकशाहीचे रक्षण करणे हे न्यायाधीशांचे कर्तव्य आहे, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई...
मुंबईबाहेर घालवण्याचा डाव गिरणी कामगारांनी उधळला,पाच दिवसांत सुमारे 400 जणांनी संमतीपत्रे केली रद्द
मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असणाऱया गिरणी कामगारांना जबरदस्तीने शेलू, वांगणीत घरे देऊन त्यांना मुंबईबाहेर घालवण्याचा सरकारचा छुपा डाव गिरणी कामगारांनी हाणून पाडला आहे. अवघ्या...
वेब न्यूज – Man Mum
>> स्पायडरमॅन
असे म्हणतात की, देव सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही म्हणून त्याने आई बनवली. आई ही प्रत्येकाच्या हृदयात वसलेली असते. लहानसहान चुका पाठीशी...
शिवसेनेची तिरंग्याला सलामी, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तिरंगा फडकवला...
ठसा – नाझिमा
>> दिलीप ठाकूर
आपली चित्रपटसृष्टी अलिखित नियमानुसार चालते आणि असेच का असे विचारताही येत नाही. एकदा का एका प्रकारच्या भूमिकेसाठी काwतुक झाले, तो चित्रपट यशस्वी...
रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, ठाणेकर नाट्य रसिकांच्या गर्दीत गडकरी रंगायतनचा पडदा उघडला
ऐतिहासिक ठाण्याचे वैभव असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनचा पडदा आज तब्बल दहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा उघडला. तिसरी घंटा झाली. त्यापाठोपाठ नटराज आणि रसिक प्रेक्षकांना...
विसर्जनानंतर मूर्तींच्या पुनर्वापरासाठी आयआयटी, व्हीजेटीआयचे तंत्रज्ञान! पालिकेकडून तज्ञ संस्थांना पत्र
मुंबईत गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर 24 तासांच्या आत कृत्रिम तलाव आणि नैसर्गिक स्रोतांमधील मूर्ती बाहेर काढून निर्माल्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. यासाठी पालिकेने आयआयटी, मुंबईसह व्हीजेटीआयसारख्या...
मोदींकडून RSS चे कौतुक म्हणजे 75व्या वाढदिवसापूर्वी संघाला खुश करण्याचा हतबल प्रयत्न, काँग्रेसची खरमरीत...
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. त्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र...
वाटद एमआयडीसीची अधिसूचना रद्द करा, कळझोंडी ग्रामसभेत ग्रामस्थांचा ठराव
वाटद एमआयडीसीला दिवसेंदिवस वाढत आहे.वाटद ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेवर बहिष्कार घातल्यानंतर आता कळझोंडी ग्रामपंचायतने वाटद एमआयडीसीची अधिसूचना रद्द करण्याचा ठराव बहुमताने संमत झाला.कळझोंडी ग्रामस्थांनीही वाटद एमआयडीसी...
अखेर जगदीप धनखड यांचा पत्ता लागला, उपराष्ट्रपती निवासस्थानातच राहताहेत!
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यापासून ते एकदाही सर्वांसमोर आले नाही. त्यामुळे राजीनाम्यानंतर जगदीप धनखड गेले कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला...