Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3733 लेख 0 प्रतिक्रिया

विशेष – जपूया मराठी वसा!

>> वर्षा चोपडे शिवरायांच्या कर्तृत्वाचा येथे सर्वदूर आहे ठसा पवित्र टिळा माथी आम्ही जपतो मराठी वसा । अखंड लाडका महाराष्ट्र आमची असे अस्मिता आम्ही जपतो...

रंगभूमी – हा खेळ बाहुल्यांचा

>> अभिराम भडकमकर आपल्याकडे लोकनाटय़ आणि लोककला हा एक वेगळाच विभाग मानला जातो. त्यालाही आदर आहे, सन्मान आहे, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर, विशेषत बिहार आणि...

निवडणुकीनंतर मणिपुरात पुन्हा भडका, सीआरपीएफचे दोन जवान ठार

मतदान पार पडताच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला. कुकी समुदायाने लष्करी जवानांवर केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान ठार झाले असून, दोघे जखमी झाले. कुकी समुदायाने...

जगभरातून महत्त्वाच्या बातम्या…

ऐश्वर्याने पत्रकाराची केली बोलती बंद अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘द पिंक पैंथर 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी एका परदेशी पत्रकाराने ऐश्वर्याला...

चीनचे हेरगिरी करणारे जहाज पुन्हा मालदीवमध्ये

चीनचे 4500 टन वजनाचे हायटेक हेरगिरी करणारे जहाज पुन्हा एकदा मालदीवच्या समुद्रात आले आहे. दोन महिन्यांनंतर या द्विपसमूह राष्ट्राच्या विविध बंदरांवर जाऊन एका आठवडय़ानंतर...

हेलिकॉप्टरमध्ये चढताना ममता बॅनर्जींचा तोल गेला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाल्या आहेत. दुर्गापूरहून आसनसोल येथे प्रचारासाठी जात असताना हेलिकॉप्टरमध्ये चढताना तोल गेला आणि त्या पाय घसरून...

मिंधेंच्या पायाखालची जमीन सरकली, शिवसैनिकांवर दबावतंत्र; एम.के. मढवी यांना ठाणे पोलिसांकडून अटक

ठाणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नसलेल्या मिंधे गटाने आता रडीचा डाव सुरू करत शिवसैनिकांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईतील शिवसेना ( उद्धव...

मोदीजी, दहा वर्ष सेवा केलात आता तरी आमचा जीव सोडा, मार्कंडेय काटजू यांचा खोचक...

देशभरात सध्या लोकसभा निवडइणूकीची धामधूम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात सभा घेत आहेत. विरोधकांकडून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान...

गुगल, यूट्युबच्या जाहिरातींवर भाजपने उधळले 102 कोटी रुपये! सर्वाधिक खर्च कर्नाटक विधानसभेवर

गुगल तसेच यूट्युबच्या जाहिरातींवर भाजपने तब्बल १०२ कोटी रुपये उधळले आहेत. 31 मे 2018 ते 25 एप्रिल 2024 पर्यंत हा खर्च करण्यात आला असून,...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म,...

सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

फक्त गुजरातच्याच कांद्याला निर्यातीची परवानगी देण्याचा निर्णय बॅकफायर होताच आज घाईगडबडीने केंद्र सरकारने 99,150 मॅट्रिक टन कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. हे प्रमाण फार कमी आहे,...
Priyanka-Gandhi-Narendra-modi

मोदींची नौटंकी आता चालणार नाही;‘अब की बार जनता की सरकार’ – प्रियंका गांधी

देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये 30 लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदी सरकारने ती भरली नाहीत. बेरोजगारीबरोबरच महागाई...

धोनीच्या नावाने होतोय स्कॅम, सावध राहा!

महेंद्र सिंह धोनीच्या नावाने स्कॅमर्स फेक मेसेज यूजर्सला पाठवत आहेत. यासंबंधी दूरसंचार विभागाने अलर्ट जारी केला. धोनीच्या नावाने कोणताही मेसेज आल्यास सावध राहा, असे...

निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा, 21 लाखांचे बक्षीस जिंका! अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्योतिषांना आव्हान

विविध स्तरांवरील निनडणूक निकालांचे भाकीत प्रत्येक निनडणुकीकेळी ज्योतिषी नर्तकीत असतात. त्याला राजकीय नेतेदेखील बळी पडतात. त्यांच्या या कृतीमुळे गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होतात....

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींवर मिंध्यांचा दरोडा, तब्बल चार हजार कोटींच्या एफडी घटल्या!

>> देवेंद्र भगत राज्यात ‘मिंधे’ सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ् या मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे अक्षरशः तीनतेरा वाजले असून पालिकेचे ‘भविष्य सुरक्षित’ करणाऱया मुदत ठेवी पुन्हा तब्बल चार...

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे पार्टस् कोण बनवतंय त्यांची नावे आणि पत्ते उघड करण्यास नकार… म्हणे,...

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचे पार्ट कोण बनवतं, त्यांची नावे, पत्ते आणि संपर्क क्रमांक सांगण्यास इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या...

मशाल गीतातील हिंदू धर्म, जय भवानी शब्द वगळण्यावर पुनर्विचार; निवडणूक आयोग दोन दिवसांत देणार...

शिवसेनेच्या मशाल गीतातील ‘हिंदू धर्म’ व ‘जय भवानी’ हे शब्द हटवणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आता निवडणूक...

सगळं कसं ठरल्याप्रमाणे, अजितदादा आणि सुनेत्रा पवारांनाही क्लीन चिट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनाही 25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळय़ात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली...

कर्नाटकात काँग्रेस सरकारचा ऐतिहासिक निर्णय, ओबीसी प्रवर्गातून मुस्लिमांना आरक्षण

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले आहे. राज्य सरकारी नोकऱया आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याच्या दृष्टीने मुस्लिमांचा ओबीसी प्रवर्गात...

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, उद्या मतदान

महाराष्ट्रात दुसऱया टप्प्यातील आठ लोकसभा जागांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 6 वाजता थंडावल्या. या जागांसाठी शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱया टप्प्यात...

गरीब महिला आणि सुशिक्षित बेरोजगारांना राहुल गांधी म्हणाले, प्रत्येकाच्या खात्यात 1 लाख रुपये ठकाठक…...

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 22 अब्जाधीश तयार केले आहेत, तर आम्ही सत्तेत आल्यास कोटय़वधी, लखपती तयार करणार आहोत. महिलांच्या खात्यात दरमहा 8500 रुपये म्हणजेच...

Video : रिकाम्या खुर्च्या बघून फडणवीसांची दांडी

वर्ध्यात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेला कार्यकर्त्यांबरोबर लोकांनीही पाठ फिरवली. त्यामुळे या रिकाम्या खुर्च्यांकडे बघून भाषण करण्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र...

गदग हत्याकांडप्रकरणी मिरजेतील पाचजणांसह आठ आरोपींना अटक

कर्नाटकात गदग येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडप्रकरणी सूत्रधारासह आठजणांना अटक करण्यात आली. आरोपींपैकी पाचजण मिरजेतील आहेत. मुलानेच वडील व सावत्र आईला ठार मारण्यासाठी 65...

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात अटीतटीची लढाई

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यात महाराष्ट्रात मराठवाडय़ातील 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघांत शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली आणि नांदेड...

हेमंत सोरेन सुप्रीम कोर्टात

ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईला आव्हान देणाऱया याचिकेवर 28 फेब्रुवारी रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर झारखंड उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, मात्र आजतागायत निर्णय दिलेला नाही,...

माझ्या बायकोला निवडून दिलं तर तुम्हाला फायदाच! अजित पवारांकडून पुन्हा निधीचा मुद्दा

‘तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं, तर माझा तुम्हाला फायदाच होणार आहे. मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राज्य सरकार...

आभाळमाया – तेरावा चांद्रवीर जपानी!

>> वैश्विक, [email protected] 8 एप्रिल रोजी आपल्या चंद्राने सूर्याला लावलेलं खग्रास सूर्यग्रहण कसा जागतिक कुतूहलाचा विषय ठरला ते गेल्या लेखात आपण पाहिले. असेच खग्रास सूर्यग्रहण...

सामना अग्रलेख – उरी, राजौरी आणि बांदिपोरा… शांततेची कबुतरे उलटी!

राजौरी जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या महम्मद रझ्झाक याचे वडील महम्मद अकबर हेदेखील 19 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडले होते. आज त्यांचा मुलगा दहशतवाद्यांचे...

लेख – लाट उष्णतेची, गरज सजगतेची!

>> रंगनाथ कोकणे जागतिक तापमानवाढीच्या आजच्या काळात उन्हाळ्याचा ऋतू दाहक होत आहे. दीड-दोन दशकांपूर्वी तापमानाचा पारा चाळिशीपार गेला की ठळक बातमी व्हायची. आता तो पन्नाशीपर्यंत...

मोदींच्या विखारी विधानाविरोधात नागरिकांचा संताप, 17 हजारांहून अधिक जणांनी निवडणूक आयोगाला लिहले

काँग्रेस सत्तेत आल्यास सर्व संपत्ती मुस्लिमांकडे वळती करेल, अशी विखारी विधाने करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, अशी...

संबंधित बातम्या