Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3973 लेख 0 प्रतिक्रिया

दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, शरद पवार यांच्या विधानाने चर्चांना उधाण

पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटत असेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे...

छत्रपती संभाजीनगर, धाराशीववर शिक्कामोर्तब; महाविकास आघाडी सरकारचा निर्णय ठरला वैध

नाव बदलले तरी गुलाबाचा सुगंध बदलत नाही, या शेक्सपियरच्या सिद्धांतिक विचारांची आठवण करून देत उच्च न्यायालयाने औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतरावर बुधवारी शिक्कामोर्तब केले. छत्रपती...

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण एका मिनिटात फुल्ल, चाकरमान्यांच्या पदरी निराशाच

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया रेल्वेचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाले. प्रतीक्षा यादी 500च्या पलिकडे गेल्यामुळे तिकिटे काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना ‘रिग्रेट’ असे दाखवण्यात येत आहे....

सामना अग्रलेख – ‘एक्स’ आणि ‘पायरी’

सत्ताकारणात कोणाला ‘एक्स’ म्हणजे माजी करायचे, कोणाला कळसावरून ‘पायरी’वर आणायचे हे मतदारच ठरवत असतो. या वेळीही देशातील मतदारांनी तसे ठामपणे ठरविले आहेच. मतदानाच्या आतापर्यंतच्या...

आभाळमाया – ‘थिया’चा प्रताप?

>> वैश्विक, [email protected] अनेक आनंददायी ‘सण’ देणारा किंवा उत्साह निर्माण करणारा चंद्र पुनवेचा, खग्रास सूर्यग्रहण दाखवणारा आवसेचा. त्याच्या अनेक कला लोभस वाटणाऱया दुर्बिणीतून तर अधिक...

लेख – शाळा आणि मैदान – न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

>> प्रमिला भालके गेल्या दशकभरामध्ये राज्यासह संपूर्ण देशभरात शाळांची संख्या वेगाने वाढत आहे. पण या शाळा उभारताना शासनाने ठरवून दिलेल्या अनेक निकषांकडे कानाडोळा केला जातो....

सदावर्ते दांपत्याचे एसटी बँकेवरील संचालकपद रद्द, सहकार खात्याचा दणका

राज्याच्या सहकार विभागाने गुणरत्न सदावर्ते दांपत्याला दणका दिला आहे. सदावर्ते यांचे एसटी बँकेवरील संचालकपद रद्द केले असून यापुढे हे दांपत्य तज्ञ संचालक म्हणून एसटी...

शोरमामुळे तरुणाचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग; फेरीवाल्यांवर कारवाई

मानखुर्दमध्ये फेरीवाल्याकडील चिकन शोरमा खाल्ल्यानंतर एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आता पालिकेला जाग आली असून महाराष्ट्र नगर येथील फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र एका मुलाचा मृत्यू...

दहावीच्या परीक्षेला महागाईची झळ, बोर्डाने परीक्षा शुल्कात केली वाढ

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्ट 2024 आणि मार्च 2025 मध्ये होणाऱया दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. परीक्षा शुल्काचे सुधारित दर...

सीईटीच्या तारखांमध्ये पुन्हा बदल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने पुन्हा एकदा परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. सीईटी सेलने विधी 5 वर्ष, बी.ए., बी.एस्सी बी.एड यासह आठ अभ्यासक्रमांच्या तारखांमध्ये...

द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांच्यावर अदानी व अंबानीकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. मात्र मोदींचे हे आरोप आता त्यांच्यावरच भारी...

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 

भाजप कर्नाटक युनिटने केलेल्या ‘आक्षेपार्ह पोस्ट’बद्दल बेंगळुरू पोलिसांनी बुधवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना समन्स बजावला आहे....

समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय

समाधान नानासाहेब पाटील या शिवसैनिकाची मतदान केंद्राच्या आवारात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली, हा राजकीय खूनच असल्याची संतप्त प्रतिक्रिया धाराशिवमध्ये उमटली आहे. खेकड्याची चाकरी...

मोदीजी एक काम करा, सीबीआय ईडीला अदानी अंबानींकडे पाठवा; राहुल गांधी यांचा मास्टरस्ट्रोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका सभेत बोलताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेसने अदानी व अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप मोदींनी...

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदान यंत्राच्या स्ट्राँगरुमला त्रिस्तरीय सुरक्षाकवच

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. संपूर्ण मतदार संघात 62.52 टक्के मतदान झाले. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर...

सॅम पित्रोदा यांचा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी दक्षिण व ईशान्य हिंदुस्थानातील व्यक्तींबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर पित्रोदा यांनी...

गेल्या महिनाभरात राहुल गांधींनी 103 वेळा अदानी आणि 30 वेळा अंबानींचे नाव घेतले, काँग्रेसचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका सभेत बोलताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेसने अदानी व अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप मोदींनी...

अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर शुक्रवारी होऊ शकतो निर्णय

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याचा आम्ही विचार करू शकतो, असे सूतोवाच खंडपीठाने गेल्या आठवडय़ात...

पश्चिम बंगाल सरकारला दिलासा, शिक्षक भरती रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती

तब्बल 25 हजार 753 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांची भरती रद्द करण्याच्या कोलकाता हायकोर्टाच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआय करत...

धाराशीवमध्ये तानाजी सावंतांच्या गुंडांचा धुडगूस, मतदान केंद्राजवळ शिवसैनिकाची भोसकून हत्या

धाराशीव मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्यामुळे ‘खेकडा’ फेम मंत्री गद्दार तानाजी सावंत बिथरले आहेत. याच वैमनस्यातून भूम तालुक्यातील पाटसावंगी येथे सावंतांच्या कार्यकर्त्याने शिवसैनिकाला मतदान...

Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्याला हिंसेचे गालबोट, खून, दमदाटी, हाणामारी, ईव्हीएमही पेटवले;...

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्याला हिंसेचे गालबोट लागले. खून, हाणामारी, दमदाटीच्या घटना घडल्याच पण माढा मतदारसंघात एका तरुणाने ईव्हीएम पेटवून दिल्याने खळबळ उडाली. विविध घटनांमध्ये...

100 कोटींचा घोटाळा दोन वर्षांत 1100 कोटींचा कसा झाला? ईडीला सुप्रीम कोर्टाचे तडाखे

दिल्लीतील कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज कोणताही निर्णय दिला नाही. याबाबत उद्या, परवा...

मोदींचा बुरशी धरलेला माल जनता 4 जूनला केराच्या टोपलीत फेकणार, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

इंडिया आघाडीची एक्पायरी डेट 4 जून आहे, असे विधान करणाऱया पंतप्रधान मोदींचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला. ‘तुमचा बुरशी आलेला माल...

दिल्ली हायकोर्टात मारुतीरायांच्या नावाने याचिका

मारुतीरायांचे मंदिर असलेल्या एका खासगी जमिनीच्या मालकीच्या वादात दाखल याचिकेत बजरंगबलींना सहयाचिकाकर्ते बनवल्याबद्दल दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्या व्यक्तीला 1 लाखाचा खर्चापोटी दंड ठोठावला आहे. या...

Lok Sabha Election 2024 : मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

लोकसभा मतदानाची धामधूम सुरू असतानाच आणि पवार कुटुंबात गेले महिना-दीड महिना जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मंगळवारी (दि. 7) महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे...

लोकसभेच्या धामधुमीत अपक्षांनी बॉम्ब टाकला; काँग्रेसला दिला पाठिंबा; हरयाणातील भाजप सरकार अल्पमतात

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत हरयाणात भाजपवर अपक्षांनी आज बॉम्ब टाकला. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचे सरकार अल्पमतात आले आहे. सैनी...

लेख – देवभूमीच्या वनक्षेत्रातील अग्नितांडव

>> अॅड. प्रतीक राजूरकर n [email protected] गेल्या पंधरा दिवसांत वनक्षेत्रात लागलेल्या अथवा लावलेल्या आगींच्या घटना दुर्दैवी आहेत. ओडिशा राज्यात 196, छत्तीसगढ 148, मध्य प्रदेश 105,...

सामना अग्रलेख – करकरे यांचे वीरमरण!

हेमंत करकरे यांना वीरमरण आले व देशाला त्यांच्या हौतात्म्याचा गर्व आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना...

मुद्दा – निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण

केंद्र सरकारच्या 1 जानेवारी 2004 नंतर कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱयांसाठी (सशस्त्र दले वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension System - NPS) आणण्यात आली. अनेक...

इस्रायली सैन्याचे रणगाडे राफात घुसले, केरेम शालोम सीमा चौकी परिसरावर ताबा

मित्रदेशांचे इशारे धुडकावून लावत इस्रायलने राफा शहरात भूदल आणि रणगाडे घुसवले आहेत. राफा आणि इजिप्तच्या सीमेवरील केरेम शालोम क्रॉसिंग चौकीवरही गाझाच्या बाजूने इस्रायली सैन्याने...

संबंधित बातम्या