Video : रिकाम्या खुर्च्या बघून फडणवीसांची दांडी

वर्ध्यात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेला कार्यकर्त्यांबरोबर लोकांनीही पाठ फिरवली. त्यामुळे या रिकाम्या खुर्च्यांकडे बघून भाषण करण्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेला दांडीच मारणे पसंत केले. सभास्थळी उभारण्यात आलेल्या मंडपात कार्यकर्त्यांची किरकोळ उपस्थिती असल्याने नेते फिरकले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)