सामना ऑनलाईन
2758 लेख
0 प्रतिक्रिया
लेख – तापमानवाढ आणि आपण
>> डॉ. अनिल प्रकाश जोशी
गेल्या काही वर्षांपासून ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ ही उपाधी प्रत्येक वर्षाला लागलेली आपण पाहत आहोत. याचे कारण विकासाच्या नावाखाली होत गेलेल्या...
ठाण्याचा खरा शिवसैनिक आजही जागेवरच – राजन विचारे
ज्या ठाण्यात शिवसेनेची स्थापना झाली, तिथेच गद्दारीही झाली तरी खरा ठाणेकर निष्ठावंत राजन विचारे आजही शिवसेनेची मशाल घेऊन पुढे आहे, दबाव झुगारून उभा आहे,...
शिवसेना आमची आई, तिच्यासाठी जगू आणि मरू – अरविंद सावंत
तुम्हाला शिवसेनेचे वेड कधी लागले, या प्रश्नावर शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले की, आमच्या गिरगावावर मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या धगधगत्या विचारांचा मोठा प्रभाव...
आभाळमाया – विश्वरचनेतील कोडी
>> वैश्विक, khagoldilip@gmail.com
सध्या जेम्स वेब नावाची अवकाश दुर्बिण पृथ्वी आणि सूर्याच्या ‘वॉ’ ‘लॅगरॅन्ज’ बिंदूंपैकी ‘एल-2’ वर स्थिरावलेली आहे. 25 डिसेंबर 2021 या दिवशी पाठवलेल्या...
शाहिरी कडाडली… डफ खणाणला!
शिवसेना पक्षाच्या नाशिक जिल्हा निर्धार शिबिराचा प्रारंभ शिवशाहिरीने झाला. शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांची शायरी कडाडली. परंपरेप्रमाणे गोंधळ घालून शाहीर डोंगरे यांनी पोवाड्याला सुरुवात केली....
सोनं @98 हजार
मुंबई, दि. 16 (वृत्तसंस्था)- सोन्याच्या दराने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला असून आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 98 हजार 100 रुपयांवर पोहोचला. सोन्याच्या...
खंबीरपणे लढणं हेच आपलं कर्तव्य – चंद्रकांत खैरे
तुमच्यातला कडवट शिवसैनिक घडला कसा, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला असता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आठवणींना उजाळा दिला. सातवी-आठवीत असतानाच ‘मार्मिक’मुळेच...
दहशत झुगारून अभिव्यक्तीचे रक्षण करावे लागेल, विधिज्ञ असीम सरोदेंनी ठणकावले
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा या देशातील प्रत्येक नागरिकाला घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे आपल्या अभिव्यक्तीला दडपून टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा जाब विचारलाच पाहिजे,...
बूथ मॅनेजमेंटची यंत्रणा सज्ज ठेवा – विनायक राऊत
बूथ मॅनेजमेंट आणि बूथ प्रमुखांसाठी मतदार यादी ही गाथा आहे. दररोज दहा घरांमध्ये भेटी दिल्या. मतदारांची ओळख झाली तर बोगस मतदार करण्याची हिम्मत कोणात...
निष्ठेशी तडजोड करणार नाही – राजाभाऊ वाजे
आमदार फुटल्यानंतर माझ्यापर्यंतही बरेच निरोप आले, उमेदवारी देऊ, असे सांगितले गेले. जवळची अनेक माणसं पलीकडे गेली, शिवसेना कधीही सोडणार नाही, हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर
या वर्षीचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ हिंडाल्को इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनिस यांना...
रत्नसागर रिसॉर्ट प्रकरण : रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावरील जप्तीला 11 जूनपर्यंत स्थगिती
भाट्ये येथील रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्ची जप्तीच्या कारवाईला 8 आठवड्यांची स्थगिती मिळाली आहे. जिल्हा न्यायालयाने जप्ती वॉरंटच्या स्थगिती आदेशाला 11 जूनपर्यंत मुदतवाढ...
आता भाजपला ‘खांदा द्यायची’ वेळ आलीय… निर्धार शिबीरात शिवसेनाप्रमुखांचा आवाज घुमला आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह...
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिणींनो आणि मातांनो... कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग, देशात यांना कुणीच ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही त्यांना आधाराचा खांदा...
आजही भ्रष्ट मिंधे भाजपच्या छत्रछायेखाली, आदित्य ठाकरे यांची टीका
मुंबईतील रस्त्यांचा घोटाळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वीच समोर आणला होता. गेल्या दोन वर्षात मुंबईतील अनेक...
तीन तासांत 36 बोगद्यांतून जाणार वंदे भारत
जम्मूहून श्रीनगरला जाणारी वंदे भारत ट्रेन येत्या 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. जम्मू ते श्रीनगर अशा तीन तासांच्या प्रवासात वंदे भारत तब्बल 36 बोगद्यांतून...
युद्धात शत्रूंच्या नजरेतून वाचविण्यासाठी सैनिकांसाठी बनवला खास सूट, युक्रेनी महिलांची अनोखी लढाई
युरोपच्या हृदयात अजूनही एक रक्तरंजित संघर्ष सुरू आहे आणि त्यात महिलांनी फक्त सहानुभूती नव्हे, तर शक्तीचे उदाहरण बनवले आहे.
महिला कोणतीही जबाबदारी घेण्यासाठी तत्पर असतात....
हिंदुस्थानी महिलेला नासातून काढले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने हिंदुस्थानी वंशाच्या नासातील महिला अधिकारी नीला राजेंद्र यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. नीला राजेंद्र या अमेरिकेची अंतराळ संस्था...
महिला पोलीस वरिष्ठ पदांपासून वंचित, फक्त आठ टक्के महिला अधिकारी
गेल्या काही वर्षांत न्यायपालिका आणि पोलिसांमध्ये महिला कर्मचाऱयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र इंडिया जस्टिस रिपोर्ट (आयजेआर) 2025 नुसार, बहुतेक महिला आजही वरिष्ठ...
हॅरी पॉटर सीरिजसाठी 30 हजार ऑडिशन्स
जगप्रसिद्ध हॅरी पॉटरच्या आगामी सीरिजचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. सीरिजमध्ये कोण काम करणार आहेत, याची प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे. अखेर प्रतीक्षा संपली...
430 कोटींच्या हिऱ्याचा लिलाव होणार
द गोलकोंडा ब्लू डायमंडला पहिल्यांदा लिलावात ठेवले जाणार आहे. 14 मे रोजी होणाऱया जिनेवातील क्रिस्टीच्या मॅग्नीफिसेंट ज्वेल्सच्या लिलावात या हिऱयाची बोली लागणार आहे. हा...
नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या एकजुटीचा महानिर्धार, उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या नाशिकमध्ये धडाडणार आहे. नाशिकच्या गोविंदनगर येथील मनोहर गार्डन सभागृहात शिवसेनेचे निर्धार शिबीर होणार आहे. त्यात उद्धव ठाकरे...
आठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार ऐवजी पाचशे रुपये
विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये जमा करण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती, पण या घोषणेची पूर्तता नजीकच्या काळात होण्याची...
ठाण्यातील गुंडांचा आका कोण? उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या, तक्रारीमागून तक्रारी पण पोलीस ढिम्म
देशातील सर्वात मोठी उद्योजकांची नगरी म्हणून एकेकाळी नावाजलेल्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील लघुउद्योजकांना खंडणीसाठी गुंडांकडून धमक्या येऊ लागल्या आहेत. कधी कंत्राट देण्यासाठी दबाव तर कधी...
सोशल मीडियावरील अनोळखी गोड गोड मेसेजला बळी पडू नका! हायकोर्टाचा सल्ला
तरुणांनो सोशल मीडियावरील अनोळखी गोड गोड मेसेजला बळी पडू नका. हा हनी टॅप असू शकतो. याचा धोका वेळीच ओळखा, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला...
आणखी एक राजकीय घराणे भाजपने फोडले, पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांचा शेकापला रामराम;...
गेल्या अनेक पिढय़ा एकत्र गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या राजकीय घराण्यांमध्ये सत्तेसाठी फूट पाडणाऱ्या भाजपने महाराष्ट्रातील आणखी एका राजकीय घराण्याचा घास घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत...
एअर इंडियाचा रामभरोसे कारभार, 50 हजार घेऊनही तुटलेल्या सीटवर बसवले, कॉमेडियन वीर दासचा आरोप
तब्बल 50 हजार रुपये देऊनही एअर इंडियाने तुटलेल्या सीटवर बसवले, असा आरोप अभिनेता वीर दासने केला. 50 हजार रुपयांची तिकिटे बुक केली होती, ज्यात...
राज्यातील तिघांनी लुटारूंची टोळी निर्माण केली आहे, काँग्रेसचा आरोप
राज्यात सर्व सत्ता आपल्याच हाती हवी या हट्टापायी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. राज्यातील सर्व सत्ता केवळ तीन लोकच चालवत असून...
दिवाळीनंतर निवडणुकांचा बार, नगराध्यक्षांना हटवण्याचे अधिकार नगरसेवकांना
राज्यातील नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना पदावरून हटविण्याचे अधिकार नगरसेवकांना देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात सध्या...
केएफसीची चिकन स्वादातील टूथपेस्ट
केएफसी कंपनीने फ्राईड चिकन फ्लेवरची टूथपेस्ट मार्केटमध्ये आणली आहे. केएफसीच्या 11 औषधी वनस्पती आणि मसाल्याच्या अद्वितीय मिश्रणाने बनलेली टूथपेस्ट ज्युसी फ्राईड चिकन खाल्ल्याचा अनुभव...
सुख म्हणजे नक्की काय! चांगल्या पगाराची नोकरी, अडीच कोटींचे बँक बॅलन्स, तरीही भविष्याची चिंता
महागाईच्या काळात चांगल्या पगाराची नोकरी असायला हवी, बँकेत पैशांची बऱ्यापैकी बचत असायला हवी, असे अनेकांना वाटते. त्यासाठी अनेकजण पै-पै जोडून, बचत करून बँकेत पैसा...