ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2634 लेख 0 प्रतिक्रिया

इमारत खरेदीत दिल्लीच्या साईभक्ताची 51 लाखांची फसवणूक

दिल्ली येथील साईभक्तांची शिर्डीत चारमजली इमारतीच्या खरेदी व्यवहारात 51 लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शिर्डी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 51 लाखांची फसवणूक...

दोन हॉटेलांत शिजतंय गोमांस, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राहुरी तालुक्यातील गुहा येथे नगर-मनमाड मार्गावर असलेल्या दोन हॉटेलमध्ये गोवंशीय जातीचे शिजलेले मांस आढळून आले. हा धक्कादायक प्रकार हिंदुत्व वादी कार्यकर्त्यांच्या सतर्कते मुळे उघडकीस...

कोल्हापुरात पावसाची उसंत; तरीही पंचगंगेच्या पातळीत वाढ; दिवसभरात 7 फुटांची वाढ; 17 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज जिह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, दिवसभर किरकोळ रिपरिप...

मालक-मालकीण बाहेर असताना किमती ऐवजांवर नोकरांचा डल्ला

मालक आणि मालकीण घराबाहेर असताना त्यांच्या बेडरूममधील कपाटातील किमती ऐवज लंपास झाले. चावी पद्धतशीर लपवलेली असतानाही 15 लाखांचे रोलॅक्सचे घडय़ाळ आणि 20 लाख किमतीचे...

वरळी पोलीस कॅम्पमध्ये सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ उभारा, आदित्य ठाकरे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात येणाऱ्या पोलीस कॅम्पमधील पाण्याच्या 20 टाक्यांपैकी 12 टाक्या फुटल्या आहेत. त्यामुळे या...

धक्कादायक! विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीच्या गुप्तांगात भरली मिरची पावडर

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून एका पतीने त्याच्या पत्नीच्या गुप्तांगात मिरची पावडर भरल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमधील मुझफ्फरपूर येथे घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या...

Air India Plane Crash – विमान अपघातात युवा क्रिकेटपटूचही निधन, संघाकडून शोक व्यक्त

एअर इंडियाच्या विमानाचा अहमादाबाद येथे झालेल्या अपघातात तब्बल 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये एका युवा क्रिकेटपटूचा देखील समावेश होता. दिर्घ पटेल असे त्या क्रिकेटपटूचे...

कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपा पक्षात प्रवेश देणार का ? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे...

सीडीएस लष्कराऐवजी हवाई दलाचा हवा, हिंदुस्थानवर पुन्हा हल्ला होऊ शकतो! संरक्षणतज्ञ प्रवीण साहनी यांचा...

हिंदुस्थान आणि पाकिस्तान संघर्षामध्ये शस्त्रसंधी झालेली नाही. केवळ तात्पुरता विराम झालेला आहे. दोन्ही बाजूंकडून कधीही पूर्ण तयारीने युद्ध सुरू होऊ शकते. मात्र पाकिस्तानकडून ही...

दादरच्या सावरकर सदनाचे बांधकाम जैसे थे, राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाबाबत प्रतिज्ञापत्रसादर करण्यासाठी सरकारला मुदतवाढ

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दादर येथील ऐतिहासिक सावरकर सदनचे बांधकाम आणखी काही दिवस जैसे थे ठेवण्यात येणार आहे. सदनला वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या...

सरकारची ‘सक्षम’ आरोग्य यंत्रणा! मृत अर्भकाला पिशवीत घालून पित्याचा नाशिक ते खोडाळा एसटीने 90...

>> भगवान खैरनार राज्य सरकारची ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा किती ‘सक्षम’ आहे याचे आणखी एक धक्कादायक वास्तव आज समोर आले आहे. शववाहिनी न मिळाल्याने एका...

Air India Plane Crash – सात एजन्सीज करणार अपघाताची चौकशी, 270 मृतदेह हाती; सातजणांची...

अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेमागचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. या अपघाताने अवघा देश सुन्न झाला असून मृतांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने सारेच हेलावून गेले आहेत. छिन्नविच्छिन्न...

मोदी आणि अपघातग्रस्त विमान, 32 कॅमेरे 8 अँगल; फोटोसेशनवर सोशल मीडियात टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अहमदाबादला पोहचले. त्यानंतर त्यांनी दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथे 32 कॅमेरे लावण्यात आले होते आणि 8 अँगलने मोदींचे फोटो...

ट्रम्प पुन्हा नडताहेत, माझ्या फोनने हिंदुस्थान–पाकिस्तान युद्ध थांबले; आता कश्मीर प्रश्नही निकाली काढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेली मैत्री आता देशाला महागात पडत आहे. ट्रम्प वारंवार मोदींशी नडत आहेत. ‘माझ्या फोनने हिंदुस्थान...

Air India Plane Crash – नावडती 11 ए सीट विश्वास कुमार यांच्यासाठी ठरली लकी

अपघातग्रस्त विमानातून बचावलेले विश्वास कुमार 11 ए क्रमांकाच्या सीटवर बसले होते. बोइंग 737-8 विमानांमधील इकॉनॉमी क्लासमधील पहिल्या रांगेत 11 ए क्रमांकाची सीट आहे. ही...

मृत्यू अटळ आहे… वेळ आली होती हेच खरं, मधमाशी निमित्त ठरली; संजय कपूर गेला!

जीवन अनिश्चित आहे, पण मरण अटळ आहे. वेळ आली की मृत्यू कसा, कुठे गाठेल सांगता येत नाही. गुरुवारी अहमदाबाद विमान दुर्घटनेतून आयुष्याच्या अनिश्चिततेचे विदारक...

देवगडात ढगफुटी, जनजीवन विस्कळीत; मुंबई–कोकणसह राज्यात आजपासून अतिमुसळधार

मेअखेर धुमशान घातल्यानंतर विश्रांती घेणारा मान्सून आता चांगलाच सक्रिय झाला असून उद्यापासून मुंबई-कोकणासह राज्याच्या अनेक भागात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे...

युद्धाचा भडका उडणार; इस्रायलचा इराणच्या सहा अणुकेंद्रांवर हल्ला, 200 लढाऊ विमानांतून क्षेपणास्त्रांचा मारा

आखातात शुक्रवारी युद्धाची स्थिती निर्माण झाली. इस्रायलने भल्या पहाटे इराणच्या दोन लष्करी छावण्या आणि चार आण्विक केंद्रांवर जोरदार हवाई हल्ले केले. त्यात लष्करी छावण्या...

Air India Plane Crash – 10 मिनिटांचा उशीर, वेळ आली नव्हती म्हणून..

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय गुरुवारी भूमी चौहान यांना आला. लंडनला जाणारे विमान पकडण्यासाठी भूमी अहमदाबादच्या विमानतळावर पोचल्या, मात्र त्यांना...

दिल्लीच्या विमानाचे फुकेट एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, एअर इंडियाच्या प्रवाशांचा पुन्हा उडाला थरकाप

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेला 24 तास उलटत नाही तोच दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे थायलंडमधील फुकेट विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानात बॉम्ब ठेवल्याच्या...

सामना अग्रलेख – वाया गेलेला कालखंड

पाकिस्तानचा जनरल मुनीर हा हिंदूंच्या नावाने शिवीगाळ करतो. तोच मुनीर अमेरिकेचा सन्माननीय पाहुणा ठरतो. भाजपच्या हिंदुत्ववाद्यांना याची चीड, संताप येऊ नये? की या अंधभक्तांनी...

लेख – ‘महाशक्तींची स्मशानभूमी’ आणि चीनचे धाडस

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected] अफगाणिस्तान हा जगातील महाशक्तींसाठी एक कठीण भूभाग ठरला आहे. दुर्मिळ खनिजांच्या लालसेपोटी किंवा भू-राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करणे रशिया आणि...

वेब न्यूज – डानाकिल डिप्रेशन

हवामान बदलाच्या आणि त्यामुळे जगावर होत असलेल्या परिणामांच्या चर्चा सोशल मीडियावर कायम चालू असतात. हवामान बदलाचे जगाच्या विविध भागांत कसे परिणाम होत आहेत, यावर...

साईबाबा मंदिरात हार, फुले नेण्यास परवानगी

साईबाबा समाधी मंदिरात हार, फुले, गुच्छ, प्रसाद, शाल नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भाविकांनी खरेदी केलेल्या हार–फुलांची पावती प्रवेश करताना दाखविणे बंधनकारक असणार...

ठसा – वामन देशपांडे

>> प्रज्ञा कुलकर्णी असे म्हणतात की, काही व्यक्ती या इतक्या गर्भश्रीमंत असतात की, जन्मतःच सोन्याचा चमचा आपल्या तोंडात घेऊन येतात, परंतु काही दुर्मिळ व्यक्ती इतक्या...

ऍप्पल आयपॅडअभावी ई-कॅबिनेट कागदावरच, तातडीने पुरवठा करण्यास कंपनीने नकार दिल्याने सरकारने आदेशच केला रद्द

पेपरलेस कारभाराचा पुरस्कार करताना महायुती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकाही पेपरलेस असाव्यात यासाठी मंत्र्यांना अॅप्पल आयपॅड पुरवण्याचा निर्णय घेतला होता. रेडियस सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने...

22 जुलै ‘गोवंश संवर्धन दिन’ म्हणून जाहीर

राज्यात देशी गायींच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. ती रोखण्यासाठी देशी गायींच्या संवर्धनास प्रोत्साहन देणे गरजचे आहे. त्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्येच सरकारने गायीला राज्यमाता म्हणून...

ट्रम्प यांची इराणला धमकी, अणुकरार केला नाही तर आणखी भयंकर हल्ले करू

इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलला अमेरिकेने पाठिंबा दिल्याचे उघडकीस आले आहे. अमेरिका आणि इराणमध्ये अणुकराराचा विषय रेंगाळला आहे. अमेरिकेने दोन महिन्यांपूर्वीच इराणला अण्वस्त्र करार करण्यासाठी...

आमदार, खासदारांच्या विरोधातील प्रलंबित खटल्यांची माहिती न्यायालयाला सादर, कोर्टात सोमवारी निकाल

राजकीय आंदोलने करणाऱया राज्यातील आजी-माजी खासदार, आमदारांविरोधात कनिष्ठ न्यायालयात फौजदारी खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांची माहिती बंद लिफाफ्यात हायकोर्ट रजिस्ट्रीने मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे...
bank-of-maharashtra-1

बँक ऑफ महाराष्ट्र स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या संमतीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्ष...

संबंधित बातम्या