सामना ऑनलाईन
3304 लेख
0 प्रतिक्रिया
अनोळखी व्यक्तीने केवायसीचा कॉल केल्यास
- सध्या ऑनलाईन फ्रॉड मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. बँकेतून बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट न केल्यास बँक खाते बंद केले जाईल, असे सांगितले जाते.
-...
‘झाडाणी’ची सुनावणी पूर्ण; लवकरच अहवाल
‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेअंतर्गत सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणी प्रकरण उघडकीस आणले होते. जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे या...
मंडलाधिकाऱ्याकडून लाच घेताना नायब तहसीलदार जाळ्यात, सापळ्यात सापडताच थयथयाट; पावडर पाहताच चिडीचूप
आपल्या विभागातील मंडलाधिकाऱ्याकडून 40 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नायब तहसीलदाराला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कार्यालयातच अटक केली. चंद्रकांत काशिनाथ हेडगिरी असे अटक करण्यात...
‘द मुरुड फाईल्स’, मिंधे काँग्रेसच्या युतीवर अंबादास दानवे यांची टीका
शिवसेनेने काँग्रेससोबत युती करत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आरोप करत मिंधे गटाने भाजपसोबत हातमिळवणी केली होती. काँग्रेससोबत युती करण्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या या...
बुटाचा वास येऊ नये म्हणून
- बऱयाचदा बूट घातल्यानंतर घाण वास येतो. यामुळे बाजूला बसलेल्या व्यक्तीला त्रास होतो.असे होऊ नये म्हणून सर्वात आधी स्वच्छ आणि कोरडे मोजे घाला. बुटांची...
रशियाच्या पाणबुडीवर युक्रेनचा ड्रोनहल्ला
रशिया व युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. युक्रेनने आज पहिल्यांदाच रशियाच्या पाणबुडीला लक्ष्य केले आहे. बंदरात उभ्या...
सिडनीत गोळीबार करणारा साजिद हैदराबादचा, तेलंगणा पोलिसांची माहिती; शिक्षण पूर्ण करून देश सोडला
सिडनीच्या बॉन्डी बीचवर हनुक्का सण साजरा करणाऱ्या ज्यू नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या हल्ल्यात ठार झालेला साजिद अक्रम हा...
गोवा नाइट क्लब अग्निकांड, लुथरा बंधूंचे प्रत्यार्पण; गोवा पोलिसांनी केली अटक
गोवा अग्निकांडानंतर फरार झालेले ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाइट क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा या दोघांना आज थायलंड सरकारने हिंदुस्थानच्या हवाली केले. दिल्ली...
मुंबईतून 35 लालपरींची गावी ‘पाठवणी’! आठ वर्षे जुन्या झालेल्या गाड्या महानगराच्या वेशीबाहेर धावणार
एसटी महामंडळाच्या मुंबई विभागात आठ वर्षे प्रवासी सेवेत धावलेल्या 35 ‘लालपरीं’ची खेडोपाडय़ात पाठवणी करण्यात आली आहे. आठ वर्षे पूर्ण झालेल्या जुन्या गाडय़ांना मुंबईत प्रवेश...
‘पीयूसी’ नाही तर पेट्रोल-डिझेलही नाही
विषारी प्रदूषित हवेचा विळखा घट्ट झाल्यानंतर दिल्लीतील राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. दिल्लीत आता वैध ‘पीयूसी’ प्रमाणपत्र असल्याशिवाय पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तसेच इतर...
Mexico – आपत्कालीन लँडिंग फसले विमान कोसळले; 7 जणांचा मृत्यू
मेक्सिकोमध्ये आज एक खासगी विमान कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण बेपत्ता आहेत. मेक्सिको सिटीपासून 50 किलोमीटर अंतरावर हा अपघात...
2014 च्या आधी आम्ही हिंदू नव्हतो का? नाटककार सतीश आळेकर यांचा सवाल; देशातील सध्याच्या...
’देशातील सध्याचे वातावरण समाजात, धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे आहे. हे वातावरण माझ्या परिचयाचे नाही. आम्ही जो भारत बघत वाढलो, ते हे वातावरण नाही. रोज...
महात्मा गांधींचे विचार आणि गरीब या दोन गोष्टींचा मोदी द्वेष करतात; राहुल गांधी यांचा...
महात्मा गांधी यांच्या नावे असलेल्या ’मनरेगा’च्या जागी मोदी सरकार नवी ग्रामीण रोजगार हमी योजना आणणार आहे. ’विकसित भारत जी राम जी’ नावाने ही योजना...
Goa Club Fire – लुथ्रा बंधूंना थायलंडवरून हिंदुस्थानात आणले
गोव्यातील नाईट क्लबमध्ये आग लागून २५ लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी आणि क्लबचे मालक असलेल्या लुथ्रा बंधूंना (सौरभ आणि गौरव लुथ्रा) थायलंडवरून हिंदुस्थानात...
संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांच्या...
Latur News – राष्ट्रीय महामार्गावर कार व दुचाकीची धडक, दोन तरुण जागीच ठार
औसा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग किल्लारी-लामजना महामार्गावरील तपसे चिंचोलीजवळ सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत प्रसाद सूर्यवंशी...
वेगळी चूल मांडून भाजपला मदत होईल अशा भूमिका या मुंबईच्या लढ्यात घेऊ नका, लोकं...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसला इशारा दिला आहे. ''काँग्रेसने या निवडणूकीत वेगळी चूल मांडून भाजपला...
रेहमान डकैत कोण, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे; संजय राऊत यांचे टीकास्त्र
मुंबई शहराचे लयारी शहर कुणी केले आणि रेहमान डकैत कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते,...
मध्य-पश्चिम रेल्वेवर लवकरच नव्या एसी लोकल येणार, अतिरिक्त आसनक्षमतेमुळे प्रवाशांना मिळणार दिलासा
दीर्घ प्रतीक्षेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर लवकरच नव्या एसी लोकल ट्रेन दाखल होणार आहेत. दोन्ही मार्गांवर आकर्षक आणि अद्ययावत रचनेच्या प्रत्येकी एका एसी लोकलची...
मुंबई महापालिकेने 68 टन धूळ झाडली, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
रस्त्यावरील धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने टँकरच्या माध्यमातून पाणी फवारले असून गेल्या दोन महिन्यांत 67.86 टन धूळ यंत्राच्या साहाय्याने झाडली आहे. पालिकेने तसे प्रतिज्ञापत्र...
इंडिगो प्रकरणी हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
इंडिगो एअरलाईन्सची हजारो उड्डाणे रद्द झाल्यामुळे लाखो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली....
रक्तरंजित थरार! भरवर्गात मित्राकडून मित्राचाच खून
जुन्या वादातून मित्रानेच दहावीच्या खासगी कोचिंग क्लासमध्ये शालेय विद्यार्थ्यावर चाकूने गळा आणि पोटावर वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी राजगुरू नगरमध्ये...
कांदिवली येथे पोलिसावर केला हल्ला, कॉलर पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाची कॉलर पकडून हल्ला केल्याची घटना कांदिवलीच्या पश्चिमच्या एकता नगर येथे घडली. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...
वडील यूकेचे, आई हिंदुस्थानी; सात वर्षांच्या मुलीला मिळाले नागरिकत्व
वडील यूकेचे व आई हिंदुस्थानी असलेल्या सात वर्षांच्या मुलीला हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
या मुलीच्या वडिलांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याचा विषय प्रलंबित...
उच्च न्यायालयाच्या गेटबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला दिला जात नाही तसेच एक वकील पैसे परत करत नसल्याने वैतागलेल्या विरारमधील एका 45 वर्षीय व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या गेटबाहेर अंगावर...
Latur Accident दोन कारची समोरासमोर धडक, भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू
लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कार यांच्यात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू...
सेंट्रल पार्कच्या आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण 295 एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा आज पालिकेने...
चार जिल्ह्यांत थंडीची तीव्र लाट धडकणार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या थंड वाऱयांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात धुळे, नाशिक, परभणी, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट धडकेल, असा अंदाज...
अधिवेशनात घोषणांचा पाऊस पण विदर्भ कोरडाच
>> राजेश चुरी
उपराजधानीतील कडाक्याच्या थंडीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात विदर्भाच्या शेतकऱयांच्या पदरात काही तरी पडेल अशी अपेक्षा होती. पण महानगरांतील स्थानिक...
लोको पायलटच्या प्रश्नांवर रेल कामगार सेना आक्रमक, साप्ताहिक सुट्टीसाठी दिल्लीत आवाज उठवणार
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात काम करणारे लोको पायलट अतिरिक्त डय़ुटी, सलग आठवडाभर रात्रपाळी, साप्ताहिक सुट्टीचा अभाव आदी प्रश्नांना तोंड देत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे रेल्वे...






















































































