सामना ऑनलाईन
2594 लेख
0 प्रतिक्रिया
चिंचवडला चाकूने भोसकून अल्पवयीन मुलीची हत्या, दोनजण अटकेत
दुचाकीवरून आलेल्या दोनजणांनी घरासमोर थांबलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून तिचा खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे...
भाजपकडून पालिकेच्या घनकचरा विभागाच्या खासगीकरणाचा घाट
भाजपा महायुती सरकारने आपल्या ‘मुंबई विका’ योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेवरील प्रशासकाच्या माध्यमातून पालिकेच्या घनकचरा विभागाच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. या विभागात काम करत असलेल्या 32...
ताडोबामध्ये व्याघ्रगणना सुरू, 81 मचाणी, 162 पर्यटक सहभागी
बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणाऱया व्याघ्रगणना कार्यक्रमात 81 मचाणीवर 162 पर्यटक सहभागी झाले असून कोर झोनमध्ये वन अधिकारीच गणना करणार...
नागपूरमध्ये खदाणीत पडून पाच जणांचा मृत्यू
नागपूरमधील उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवार येथे जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्डय़ात पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यातील चार जण एकाच कुटुंबातील आहेत....
ड्रोन उडवल्याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल
मुंबई शहरात ड्रोन उडवण्यास बंदी असतानादेखील पवई येथे ड्रोन उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. रविवारी...
पाकड्यांच्या कुरापती सुरुच, पंतप्रधानांच्या भाषणानंतर सांबा सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषनानंतर काही वेळातच सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले. तसेच स्फोटाचा आवाज देखील ऐकायला मिळाला. त्यानंतर या भागात ब्लॅकआऊट करण्यात आला....
IPL 2025 – आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार सामने
हिंदुस्थान पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली आयपीएलची स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित 17 सामन्यांचे नवे वेळापत्रक जारी केले...
पापाने व्यापार बंद करनेकी धमकी देकर वॉर रुकवा दी, संजय राऊत यांचा निशाणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हिंदुस्थान पाकिस्तानसोबत अमेरिका व्यापार थांबवणार असे सांगितल्यानंतर दोन्ही देश युद्धबंदीसाठी तयार झाल्याचे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र...
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना पाकिस्तानसोबत चर्चा ही फक्त पाकव्याप्त कश्मीर आणि दहशतवादावरच होईल असे सांगितले. तसेच हा संदेश त्यांनी जगाला...
जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्याचा मृत्यू
जालना तालुक्यातील भाटेपुरी येथे अंगावर वीज पडून एका 24 वर्षीय तरुण शेतकर्याचा मृत्यू झाला असल्याची घटना आज 12 मे रोजी घडली. विठ्ठल गंगाधर कावळे...
शिर्डीला दर्शनासाठी जाणार्या भाविकाच्या कारला अपघात, पती-पत्नी ठार तर पाच जण गंभीर जखमी
हैद्राबाद येथुन छत्रपती संभाजीनगर यामार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असताना विरुद्ध दिशेने मुरुमाचा उभ्या हायवाला कारची जोराची धडक बसल्याने या भीषण अपघातात पती -पत्नी जागीच...
रायपूरमध्ये ट्रक आणि ट्रेलरची धडक, 13 जणांचा मृत्यू; रस्त्यावर पडला रक्त मांसाचा सडा
छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये एका ट्रक व ट्रेलरची धडक होऊन भीषण अपघात झाला असून यात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता...
पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचाच आणि तो आम्हाला परत मिळालाच पाहिजे; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या विधानावरून सध्या देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यावर बोलताना आज तिन्ही दलांच्या प्रमुखांनी पाकव्याप्त कश्मीर हे हिंदुस्थानचेच...
Operation Sindoor पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. हिंदुस्थान पाकिस्तान तणाव व ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलणार हे याकडे...
India Pakistan War पाकिस्तानने केलेले तुर्कीच्या 400 ड्रोनचे हल्ले हाणून पाडले, प्रवासी विमानांची ढाल...
पाकिस्तानने गुरुवारच्या मध्यरात्री हवाई तळ, लष्करी तळ आणि नागरी वस्त्या अशा हिंदुस्थानातील 36 ठिकाणांना लक्ष्य केले. हवाई हद्दीत घुसखोरी करून तुर्की बनावटीच्या 300 ते...
लष्करप्रमुखांना तीन वर्षांसाठी सर्वाधिकार, संरक्षण मंत्रालयाची अधिसूचना
हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने लष्करप्रमुखांना पुढील तीन वर्षांसाठी सर्वाधिकार बहाल केले असून टेरिटोरियल...
एक रुपयात पीक विमा बंद; आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱयांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने...
India Pakistan War मुंबईकर जवान मुरली नाईक पाकिस्तानशी लढताना शहीद
पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे हिंदुस्थानच्या सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यात जम्मू-कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये घाटकोपरचे 23 वर्षीय जवान मुरली नाईक यांना वीरमरण आले आहे. मुरली...
महाराष्ट्र अलर्ट मोडवर… किनाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ; वरिष्ठ सरकारी अधिकारी, डॉक्टरांच्या सुट्टय़ा रद्द
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची बैठक बोलवून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा व अन्य...
आजपासून आरे ते वरळी करा गारेगार प्रवास,मेट्रो-3 च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण
‘अॅक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मेट्रो-3 या मार्गावरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी हा दुसरा टप्पा उद्या, शनिवारी सकाळपासून वाहतुकीसाठी खुला होणार...
सामना अग्रलेख – भारताची सेना; देशाचा कणा! पाकिस्तान टिकणार नाही!
पाकिस्तान भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यात दम नाही. पाकिस्तान हे इस्लामसाठी लढत आहे असे पाकचे राज्यकर्ते सांगतात. अल्ला तुमच्या पाठीशी असल्याने...
लेख – भारताचे पाकविरोधात ‘बहुआयामी’ युद्ध
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध योजलेले आतापर्यंतचे उपाय आणि एअर स्ट्राईक प्रभावी असले तरी पाकिस्तानच्या दहशतवादी विचारसरणीला आणि त्यांच्या कारवायांना कायमस्वरूपी...
वेब न्यूज – पोलोनियम – 210
>> स्पायडरमॅन
जेव्हा कधी विषाची चर्चा होते, तेव्हा जगातील सर्वात घातक विष कोणते, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. आपल्यापैकी अनेक लोक सहजपणे त्याचे उत्तर सायनाईड...
मढमधील 9 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त, बनावट नकाशांच्या आधारे केले होते अतिक्रमण
बनावट नकाशांच्या आधारे मालाडच्या मढ येथे उभारण्यात आलेली नऊ अनधिकृत बांधकामे मुंबई महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने आज जमीनदोस्त केली आहेत. दरम्यान, ही कारवाई पुढे सुरू...
ठसा – एस. जे. अँथोनी
>> महेश उपदेव
अनेक आंतरराष्ट्रीय धावपटू घडवून नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर चमकवणारे आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स प्रशिक्षक एस. जे. अँथोनी यांचे नुकतेच निधन झाले. दादोजी कोंडदेव पुरस्कार...
सावरकर सदनाला ऐतिहासिक दर्जा कधी? हायकोर्टाने राज्य शासनाला धाडली नोटीस
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर, शिवाजी पार्क येथील 71 सावरकर सदनाला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा कधी देणार याची माहिती शपथपत्रावर सादर करण्याचे आदेश देत...
चार अपर महासंचालकांच्या बदल्या,प्रशांत बुरडे व प्रभात कुमार यांना महासंचालकपदी बढती
वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रभात कुमार आणि प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती देण्यात आली, तर अन्य चार अपर पोलीस महासंचालकांच्या बदलीचे आदेश आज गृह विभागाने...
गोखले पूल उद्यापासून खुला
पश्चिम उपनगरातील वाहतूककाsंडी पह्डणारा अंधेरीचा गोखले पूल रविवार, 11 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला केला जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून बांधण्यात...
पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात उद्या जाहीर सभा
पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात उद्या, रविवारी सकाळी 10.30 वाजता दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात अभ्यास केंद्राच्या वतीने जाहीर सभा घेण्यात येणार आहे. मराठी, महाराष्ट्रावरील...
पालिका आता बैठका, संमेलने, परिसंवादासाठी जागा देणार भाड्याने, पवईतील एमसीएमसीआर केंद्राचा होणार वापर
मुंबई महापालिकेच्या पवई येथील महापालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्रात (एमसीएमसीआर) आता शैक्षणिक, संविधानिक, संचालक मंडळ बैठक, संमेलने आणि परिसंवादांचे आयोजन करण्यासाठी जागा भाडय़ाने...



















































































