सामना ऑनलाईन
3593 लेख
0 प्रतिक्रिया
टार्गेटच्या दबावात मॅनेजरने मृत्यूला कवटाळले, फायनान्स कंपनीतील हृदयद्रावक घटना
फायनान्स कंपनीत वरिष्ठ अधिकारी, एक्झिक्युटीव्ह ते फील्डवर काम करणाऱया कर्मचाऱयांपर्यंत सर्वांवरच टार्गेट पूर्ण करण्याचा प्रचंड दबाव असतो. या दबावाखाली येऊनच फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने आत्महत्या...
घोर फसवणूक… मिठागरांच्या जमिनीही अदानीच्या घशात, 255 एकर जमिनीचा जम्बो घोटाळा
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीतील रहिवाशांची मिंधे सरकारकडून घोर फसवणूक सुरू आहे. धारावीकरांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे सोडून त्यांना मुंबई शहराबाहेर पूर्व उपनगरात कांजूर,...
निवडणुका आल्या, मिंधे सरकारचा घोषणांचा गरबा… 49 निर्णयांचा दांडिया
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारकडून घोषणांचा गरबा आणि निर्णयांचा दांडिया सुरू आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत अंजेडय़ावर सातच विषय असताना आयत्यावेळी तब्बल 49 निर्णय घेण्यात...
गुजरातमध्ये नोटांवर गांधीजींऐवजी अनुपम खेर यांचे चित्र, नकली नोटांच्या बदल्यात दीड कोटीचे सोने लुटले
गुजरातमध्ये बनावट नोटा देऊन तब्बल 1.60 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या नोटांवर महात्मा गांधीजींऐवजी अभिनेते अनुपम...
बदलापुरात एकही पुतळा न उभारलेल्या नवख्या शिल्पकाराला शिवरायांच्या पुतळ्याचे कंत्राट, भाजप नगरसेवकाच्या हट्टापोटी 95...
मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा वाऱयाच्या वेगामुळे नव्हे तर मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यामुळे कोसळल्याचा पर्दाफाश राज्य सरकारच्या समितीनेच केला. असे असताना आता पुन्हा एकदा...
देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना फटकारले
तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडवात प्राण्यांची चरबी असल्याबाबत तपास करण्याचे आदेश दिले असताना प्रसारमाध्यमांमध्ये जाण्याची काय गरज होती, असा सवाल करत किमान देवाला तरी...
हिंदुस्थानी शास्त्रज्ञांचा मोठा दावा, कोविड काळातील लॉकडाऊनमुळे चंद्राचे तापमान घटले!
कोविडने जगभरात थैमान घातले. या महामारीने अनेकांचे बळी घेतले. कोविडच्या काळात जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. लॉकडाऊनचा परिणाम...
मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला
मराठा-कुणबी आरक्षणाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला....
सामना अग्रलेख – गडकरींचे ‘सत्य’कथन
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे राज्यकर्त्यांचे ‘बंधुप्रेम’ नसून मते विकत घेण्यासाठी दिलेली ‘लाच’ आहे आणि त्यामुळे राज्याची आर्थिक शिस्त कधी नव्हती एवढी बिघडली आहे....
जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…
नभांगणी उगवला नवा चंद्रमा
रविवारपासून आपल्या नभांगणी एक नवीन चंद्र दाखल झाला आहे. ‘2024 पीटी 5’ या नावाचा हा चिमुकला चंद्रमा फक्त दहा मीटर व्यासाचा...
लेख – निवृत्त शिक्षकांऐवजी उच्चशिक्षित तरुणांना संधी द्या!
>> डॉ. यशवंत तुकाराम सुरोशे
ठाणे, पालघर, रायगड यांसारख्या जिल्ह्यातील पेसांतर्गत क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा शासन निर्णय आहे. मात्र या...
ताकद वाढणार! अखेर 26 सागरी ‘राफेल’ची किंमत ठरली!
हिंदुस्थान आणि फ्रान्स यांच्यात 26 राफेल मरीन फायटर जेट खरेदीबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. हा करार आता जवळपास निश्चित झाला आहे. असं समजतंय...
मुद्दा – रेबीज : गंभीर आरोग्य समस्या
>> डॉ. तृप्ती विनोद कुलकर्णी-इदे
जगातील अनेक देशांमध्ये रेबीज ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. हडबडलेल्या पुत्र्याच्या चाव्याद्वारे होणाऱ्या एकूण मानवी मृत्यूंपैकी 99 टक्क्यांपेक्षा जास्त...
शेअर मार्केटमध्ये धडाम… सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरला
मागील आठवडय़ात शेअर बाजारात धुमधडाका होता. सेन्सेक्स आणि निफ्टीने जवळपास दररोज नवनवे रेकॉर्ड बनवले, पण या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी या तेजीला ब्रेक लागला...
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना 2022 या वर्षासाठी प्रतिष्ठsचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव...
भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज
भंडाऱ्यात महिलांसाठी आयोजित पेटी वाटप कार्यक्रमात झुंबड उडाल्याने महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा एक...
‘लाडकी बहिण’ ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील मनाठा येथे लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या आधार कार्डमध्ये काही फेरफार करत त्यांचे पैसे सीएससी केंद्र चालकाने परस्पर हडप के्ल्याचा धक्कादायक...
मिंधे सरकारचे मोठे अपयश… चाकण एमआयडीसीतून 50 कंपन्या गुजरात, आंध्र प्रदेशला स्थलांतरीत?
चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा असलेल्या अभावामुळे मेटाकुटीला आलेल्या अनेक कंपन्या या गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशला स्थलांतरीत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....
आपल्याकडच्या रस्त्यांवरील खड्ड्यात मत्स्यपालन होऊ शकते, भाजप नेत्याला सरकारला घरचा आहेर
राज्यात रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
राहुल गांधी 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी...
विठ्ठल रुक्मिणीच्या मौल्यवान दागिण्यांच्या मुल्यांकनाला सुरुवात, विमा देखील उतरवला जाणार
भाविक, वारकर्यांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यात असलेले मौल्यावान व दुर्मिळ दागिने आहेत. या दागिन्यांच्या मूल्यमापनास सुरुवात करण्यात आली आहे. याकरीता अनुभवी...
राजकारण भाजपसाठी धंदा; निवडणुकीवेळी गाईला वंदा; निवडणुकीनंतर गाईच्या गळ्यात फंदा! विजय वडेट्टीवार यांची टीका
राज्यात दुष्काळ असताना पशुधनाला साधा चारा देण्याची व्यवस्था या सरकारने केली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नव्हता तेव्हा बोनस देण्याची घोषणा केली पण...
घाटकोपर येथे बेस्टच्या बसला आग, वाहक जखमी
घाटकोपर येथून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या एका बसला आग लागली असून या दुर्घटनेत बसचा वाहक किरकोळ जखमी झाला आहे.
ही बस घाटकोपरच्या गांधी नगर येथून...
डीआरडीओची जवानांना दिवाळीआधीच मोठी भेट, आयआयटी दिल्लीने तयार केले बुलेटप्रूफ जॅकेट
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने ‘अभेद’ नावाचे हलके बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे. हे जॅकेट पॉलिमर आणि देशी बोरॉन कार्बाइड...
बायकोला बिकिनीमध्ये पाहण्यासाठी केला 418 कोटींचा खर्च
दुबईतील एका अब्जाधीशाने आपल्या पत्नीला बिकिनीमध्ये पाहण्यासाठी चक्क संपूर्ण एक बेट खरेदी केले. पत्नीला बिकिनीमध्ये अन्य दुसऱया कोणी व्यक्तीने पाहू नये, यासाठी ही शक्कल...
खोट्या लैंगिक छळाच्या तक्रारी करायला वकिलांचीच फूस, दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
लैंगिक गुह्यांच्या कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करणाऱयांवर कारवाई करणे आवश्यक आहे. वकीलही पक्षकारांना अशी खोटी प्रकरणे दाखल करण्याचा सल्ला देतात आणि त्यांना भडकवतात, हे पाहणेदेखील...
आजपासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलचा महाधमाका
27 सप्टेंबरपासून अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू होत आहे. या दोन्ही सेलमध्ये ग्राहकांना स्वस्तात वस्तू खरेदी करण्याची...
मिंधे सरकारचे थोबाड फुटले… भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यामुळे कोसळला राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा!
सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मान शरमेने खाली गेलेली असताना राज्याचे मुख्यमंत्री...
आरोप सार्वजनिक हितासाठीच, पण तक्रारदाराला मानसिक वेदना झाल्यात म्हणून मानहानी प्रकरणात न्यायालयाने संजय राऊत...
शौचालय घोटाळय़ाशी संबंधित मेधा सोमय्या मानहानी खटल्यात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवत गुरुवारी माझगाव न्यायालयाने 15 दिवसांचा साधा तुरुंगवास व 25...
Maharashtra Assembly Election : विधानसभेची लगबग सुरू, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील केंद्रीय निवडणूक आयोगाचे 14 जणांचे पथक आज रात्री मुंबईत दाखल झाले...