सामना ऑनलाईन
2408 लेख
0 प्रतिक्रिया
देश – विदेश – व्यक्तिमत्त्व हक्कासाठी ज्यु. एनटीआर हायकोर्टात
वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर विनापरवानगी नाव, छायाचित्रांचा वापर केला जात आहे. यामुळे माझी प्रतिमा मलीन होत आहे, असे सांगत व्यक्तिमत्त्व हक्क संरक्षणासाठी ज्युनिअर एनटीआर यांनी दिल्ली...
कांदा, लसणामुळे 11 वर्षांचा संसार मोडला
अहमदाबाद येथील घटस्फोटाचे प्रकरण चर्चेत आले आहे. स्वयंपाकात लसूण आणि कांदा वापरण्यावरून जोडप्यातील वाद विकोपाला गेला व 11 वर्षांनंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. पत्नी...
1 जानेवारीपासून बदलणार डिजिटल बँकिंगचे नियम
नव्या वर्षात 1 जानेवारीपासून डिजिटल बँकिंगचे नियम बदलण्यात येणार आहेत. डिजिटल बँकिंग म्हणजेच इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि अन्य दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर सेवा देणारे...
जयश्रीच्या भूमिकेत दिसणार तमन्ना भाटिया, व्ही. शांताराम चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक आणि निर्माते शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘जयश्री’...
भ्रमात राहू नका जशास तसे उत्तर मिळेल, सीडीएफ बनताच मुनीर यांची पोकळ धमकी
पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ द डिफेन्स फोर्सेज (सीडीएफ) बनलेल्या असीम मुनीर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोकळ धमकी द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान हा शांतीप्रिय देश...
11 महिन्यांत 11.7 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, 2025 वर्ष टेक कर्मचाऱ्यांसाठी राहिले आव्हानात्मक
2025 वर्ष जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खूप आव्हानात्मक राहिले. अर्थतज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जगभरातील कंपन्यांनी 11.7 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. 2020...
जनगणनेसाठी 15 जानेवारीपर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ति करा, देशाच्या निबंधकाचे सर्व राज्यांना निर्देश
15 जानेवारी 2026 पर्यंत जनगणना कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे संपूर्ण काम पूर्ण करा, असे निर्देश रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) ने देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित...
सामना अग्रलेख – ‘वंदे मातरम्’चे ठेकेदार उघडे पडले!
प. बंगालच्या निवडणुका जिंकता याव्यात म्हणून पाच वर्षांपूर्वी मोदी यांनी दाढी वाढवून रवींद्रनाथ टागोरांचे रूप धारण केले होते. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही....
ठसा – डॉ. बाबा आढाव
‘अरे माणसा माणसा कधी होशील माणूस?’ थोर कवयित्री बहिणाबाईंच्या या प्रश्नाचे आजच्या काळातील मूर्तिमंत उत्तर हे डॉ. बाबा आढाव होत. सर्वसामान्य माणसाबद्दल जिव्हाळा, आपुलकी...
लेख – हवामानाचे चिंताजनक भविष्यमान
>> रंगनाथ कोकणे
अलीकडील काळात जगभरातील पर्यावरणवाद्यांनी नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होण्याबरोबरच यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीतही वाढ होण्याचा इशारा दिला आहे. जागतिक तापमानात 4 डिग्री सेल्सिअस...
माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलाला कोर्टात चपलांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल
माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांना दिल्लीतील न्यायालय परिसरात आज काही वकिलांनी चपलांनी मारहाण केली. ही घटना त्या...
प्रारुप मतदारयादी प्रसिद्धीसाठी पाच दिवसांची मुदतवाढ, आदित्य ठाकरेंनी उपस्थित केली शंका
आगामी महापालिका निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादीचा प्रसिद्धी दिनांक आता 10 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबर असा करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक विभागाकडून अधिकृतरीत्या मुदतवाढ दिल्याचे समोर...
भाजपच्या नेत्यांनीच तेव्हा मुस्लीम लीगसोबत सरकार बनवलं होतं, मल्लिकार्जून खरगे यांची जोरदार टीका
भाजपच्या नेत्यांनीच तेव्हा मुस्लीम लीगसोबत सरकार बनवलं होतं, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली. तसेच जे कालपर्यंत वंदे मातरम् म्हणत नव्हते तेच...
बहुमत असूनही सरकारला विरोधी पक्षनेत्याची भीती का वाटते? आदित्य ठाकरे यांचा सवाल
हिवाळी अधिवेशनात सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि भाजपवर जोरदार टीका केली. “ते शिवसेनेचे...
मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकासात राजकीय आणि लँडलॉर्ड लॉबीचा हस्तक्षेप रोखा, आदित्य ठाकरेंनी वेधले सरकारचे लक्ष
मुंबईतील लाखो नागरिक सेस इमारती आणि पागडी सिस्टममध्ये राहत असून त्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेला अलीकडेच मोठा धक्का बसला आहे. कॉम्पिटन्ट ऑथॉरिटी कोण असावे याबाबतचा प्रश्न...
देश-विदेश – गोवा जळीतकांड प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक
गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी आणखी एका आरोपीला दिल्लीहून अटक करण्यात आली आहे. या जळीतकांड प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे....
फरहाना भट्ट म्हणते, मी लोकांची मने जिंकली
बिग बॉस 19 च्या विजेतेपदाची थोडक्यात हुलकावणी मिळालेली फरहाना भट्ट ही फर्स्ट रनर अप बनली. या शोनंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझी...
बाबा, तुमच्या अनमोल आठवणी माझ्यासोबत; ईशा देओलची भावुक पोस्ट
बॉलीवूडचा ही-मॅन धर्मेंद्र यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त मुलगी ईशा देओल हिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ईशा देओलने इंस्टाग्रामवर वडील धर्मेंद्र...
स्टारलिंक इंटरनेटसाठी 8,600 रुपये महिना
अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स पंपनीने हिंदुस्थानात सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंकच्या किंमतीची घोषणा अखेर केली आहे. स्टारलिंकची सेवा घेणाऱया यूजर्सला दर महिना 8...
चॅट-जीपीटीमध्ये दिसणाऱ्या जाहिराती नाहीत
सोशल मीडियावर यूजर्सकडून शेअर करण्यात आलेल्या चॅट-जीपीटीमध्ये दिसणाऱया या जाहिराती नव्हत्या तर त्या सूचना आहेत, असे स्पष्टीकरण ओपनएआयचे उपाध्यक्ष आणि चॅटजीपीटी प्रमुख निक टर्ले...
तुमच्या बायकापोरांना हिंदुस्थानात कधी पाठवणार? स्थलांतरविरोधी भूमिकेमुळे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स ट्रोल
अमेरिकेतील स्थलांतरितांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स ट्रोल झाले आहेत. नेटकऱ्यांनी वान्स यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरून त्यांच्यावर टीका केली आहे. “हिंदुस्थानी वंशाची तुमची पत्नी...
हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यास सडेतोड उत्तर देऊ नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांचा इशारा
हिंदुस्थानवर वाईट नजर ठेवणाऱयास नौदलाकडून सडेतोड उत्तर दिले जाईल. ऑपरेशन सिंदूर सध्या थांबवले असले तरी ते अजूनही संपलेले नाही. ज्या दिवशी देशावर कोणी हल्ला...
नव्या वर्षात टीव्ही, स्मार्टफोन महागणार
सप्टेंबर 2025 मध्ये GST कमी झाल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या होत्या. यामध्ये स्मार्ट टीव्हीचाही समावेश होता. स्मार्ट टीव्हीवर पूर्वी 28 टक्के GST लागायचा, जो...
हैदराबादेत तीन फ्लाइट्सला बॉम्बने उडवण्याची धमकी
सप्टेंबर 2025 मध्ये जीएसटी कमी झाल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या होत्या. यामध्ये स्मार्ट टीव्हीचाही समावेश होता. स्मार्ट टीव्हीवर पूर्वी 28 टक्के जीएसटी लागायचा, तो...
व्याजदर घटणार, हप्ता कमी होणार रेपो रेट कमी झाल्याने चार बँकांकडून व्याजदरात कपात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 5 डिसेंबरच्या पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेट 0.25 बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. त्यामुळे सध्या रेपो...
सामना अग्रलेख – ओढाताण कसली? दिवाळखोरीच!
महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत ढकलून संपन्न राज्य ही ओळख पुसून टाकण्याचा विडाच महायुती सरकारमधील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी उचललेला दिसतो. आर्थिक शिस्त मोडून लोकप्रिय घोषणांसाठी...
लेख – समुद्रतळाशी ‘मिशन इंडिया’
>> शहाजी शिंदे
भारतातील महासागर विज्ञान आणि सागरी जैवतंत्रज्ञानाला जागतिक पातळीवर नवे वळण देणारा ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला आहे. भारताने 6,000 मीटर खोलीवर जगातील सर्वांत...
मुद्दा – पुतीन यांच्या भारत भेटीचा अन्वयार्थ
>> जयंत माईणकर
दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या भारताने अगदी प्रथम पासूनच अलिप्तातवादाचे धोरण स्वीकारले. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांत जग विभागलं जात असतानाच...
वलसाड हापूस मानांकन मिळण्यास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा विरोध
कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावरून सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले असून, वलसाड हापूसला GI मानांकन मिळू नये म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
ज्येष्ठ समाजसेवक आणि एक गाव एक पाणवठा चळवळीचे प्रणेते बाबा आढाव यांचे निधन
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि असंघटित कामगारांचे आवाज मानले जाणारे बाबा आढाव यांचे पुण्यात निधन झाले. काही महिन्यांपासून प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले...























































































