सामना ऑनलाईन
3697 लेख
0 प्रतिक्रिया
जम्मू–कश्मीरात शेवटच्या टप्प्यात 65 टक्के मतदान, 8 ऑक्टोबरला निकाल
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सायंकाळी 5 पर्यंत 65.48 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाचनंतरही मतदान केंद्रावर रांगा होत्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची...
पत्रकार नितीन चव्हाण यांचे निधन
पत्रकार नितीन चव्हाण (53) यांचे सोमवारी मध्यरात्री दीर्घ आजाराने विक्रोळी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार...
जन्मदात्रीची हत्या करणाऱ्या मुलाची फाशी कायम, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
जन्मदात्रीची निर्घृण हत्या करून तिचे काळीज व इतर अवयव शिजवून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली. हे दुर्मिळातील...
जगभरातील महत्वाच्या घडामोडी
वाराणसीच्या अनेक मंदिरांतून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
शहरातील अनेक मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची मोहीम ‘सनातन रक्षक दल’ या गटाने सुरू केली आहे. येथील बडा गणेश मंदिरातील...
एका कर्मचाऱ्यासाठी मोजले 22625 कोटी
कंपनी सोडून गेलेल्या एका माजी कर्मचाऱ्यासाठी गुगलने तब्बल 22625 कोटी रुपये मोजले आहेत. नोआम शजीर असे या माजी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने गुगलमध्ये 21...
सोनम वांगचुक यांना अटक हा मोदी सरकारचा मूर्खपणा, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर
केंद्रातील मोदी सरकारला भाजपचेच ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी घरचा आहेर दिला आहे. सोनम वांगचुक यांना करण्यात आलेल्या अटकेवर स्वामी यांनी जोरदार टीका केली...
वैयक्तिक रागातून सुपरमार्केटमध्ये चाकूहल्ला, तिघांचा मृत्यू तर 15 जण जखमी
वैयक्तिक रागामुळे मानसिक तणावातून चीनमधील सुपरमार्केटमध्ये एका व्यक्तीने चाकूहल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला तर अन्य 15 जण जखमी झाले आहेत....
Mumbai News – मद्यपान करताना वाद, बापाकडून मुलाची चाकूने भोसकून हत्या
दारु पित असताना काही कारणातून बापलेकात वाद झाला. वादातून बापाने चाकूने भोसकून मुलाची हत्या केल्याची घटना दादरमध्ये घडली. मुलाची हत्या केल्यानंतर बापाने पोलिसात धाव...
सुंदर संतती प्राप्तीसाठी वहिनी दिरासोबत पळाली, पतीची पोलिसात धाव
सुंदर मूल पाहिजे म्हणून एक महिला आपल्यासोबतच पळून गेल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये घडली आहे. यानंतर पतीने थेट पोलिसात धाव घेतली आहे. फरार...
बदलापूर शाळेच्या ट्रस्टींना अद्याप अटक का केली नाही? पोलिसांच्या निष्क्रियतेवर हायकोर्ट पुन्हा संतापले
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा मिंधे सरकार आणि पोलिसांना फटकारले. ज्या शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली, त्या शाळेच्या...
बिहारमध्ये बॉम्बसदृश्य वस्तूचा स्फोट, सात मुलं जखमी; तिघांवर रुग्णालयात उपचार
बिहारमध्ये बॉम्बसदृश्य वस्तूचा स्फोट झाल्याने सात मुलं जखमी झाल्याची घटना घडली आहे. यापैकी तीन मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच...
लेबनानमधील पेजर स्फोटानंतर आता इराणला iPhone स्फोटाचा धोका!
लेबनॉनमधील पेजर स्फोटानंतर आता इराणमध्ये आयफोन ब्लास्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इराणचे माजी मंत्री आणि खासदार रजा तगीपूर यांनी स्फोटाची शंका उपस्थित...
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार का? ‘नारीशक्ती दूत’ अॅप ढुस्स! अनेक महिला लाभापासून वंचित
‘लाडकी बहीण’ योजनेचे ‘नारीशक्ती दूत’ अॅप ढुस्स झाले असून अर्ज अपलोड करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, असा दावा...
याह म्हणायला हे काही कॉफी शॉप नाही, सरन्यायाधीशांनी वकिलांना शिकवला शिष्टाचाराचा धडा
याह... याह... म्हणण्यापेक्षा येस... येस... म्हणा, याह म्हणायला हे काही कॉफी शॉप नाही. अशा शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकिलांना शिष्टाचाराचा धडा शिकवला. आज...
भंडाऱ्यात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पटोलेंचे गृहमंत्री फडणवीसांना प्रश्न
भंडाऱ्यात लाडक्या बहिणींवर पोलिसांनी लाठीचार्ज कला. हा सगळा प्रकार शासकीय कार्यालयाच्या कार्यक्रमात घडला. याप्रकरणी प्रचंड संताप व्यक्त करत गरीब महिलांना सन्मान देण्याऐवजी त्यांची थट्टा...
चाकण एमआयडीसीतील 50 कंपन्या परराज्यांत, मिंधे सरकारचा नाकर्तेपणा, उद्योगांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
देशातील सर्वांत वेगाने विकसित झालेल्या आणि वाहननिर्मिती उद्योगाबरोबरच इतर आंतरराष्ट्रीय उद्योगांचे हब असलेल्या चाकण एमआयडीसी क्षेत्रातून सुमारे 50 कंपन्या गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये...
आदिवासी समाजासाठी उपसभापतींचेच आंदोलन, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणास विरोध
राज्यात धनगर आणि आदिवासी समाज अशा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या...
गोरेगावमध्ये तरुणाची उडी मारून आत्महत्या
गोरेगाव मेट्रो स्थानक परिसरातून उडी मारून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके...
राज्यातील महत्वाच्या घडामोडी
स्वप्नील कोळी यांची शाखाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 मधील शाखा क्र. 224च्या शाखाप्रमुखपदी स्वप्नील...
कार भाड्याने देण्याच्या नावाखाली करायचा फसवणूक
चित्रपटाच्या शूटिंगसाठी कार भाड्याने देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आकाश सिंह याला मालवणी पोलिसांनी अटक केली. ऑगस्ट महिन्यात आकाशने तक्रारदार यांना फोन करून चित्रपट शूटिंगसाठी...
दोन तासांत घेतले 49 निर्णय मंत्रिमंडळ निर्णय
विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेची घोषणा होऊन राज्यात लवकरच आचारसंहिता लागू होण्याच्या धास्तीने मिंधे सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या दोन तासांच्या बैठकीत...
केंद्रीय निवडणूक आयोगाने आदेश देऊनही मंत्र्यांनी रोखल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या किंवा मूळ जिह्यात निवडणूक कामाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. पण तरीही विधानसभा...
रणजीपटू नरेश चुरी यांचे निधन
महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे दत्तकपुत्र, जगदविख्यात शारदाश्रम विद्यामंदिर आणि शिवाजी पार्क जिमखान्याचे क्रिकेट प्रशिक्षक असलेले रेल्वेचे माजी रणजीपटू नरेश चुरी यांचे सोमवारी अल्पशा...
आजपासून राष्ट्रीय श्रेष्ठत्वाची लढाई, इराणी करंडकासाठी शेष हिंदुस्थान-मुंबई आमने-सामने
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली रणजी विजेता मुंबई आणि ऋतुराज गायकवाडच्या कर्णधारपदाखाली शेष हिंदुस्थान मंगळवारपासून प्रतिष्ठेच्या इराणी करंडक स्पर्धेसाठी भिडणार आहे. 1 ते 5 ऑक्टोबरदरम्यान एकाना...
रेन डेनंतर रन्स डे, पावसामुळे अनिर्णितावस्थेकडे झुकलेल्या सामन्याला रंगतदार वळण
हिंदुस्थान-बांगलादेश दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिले तीन दिवस खेळापेक्षा पावसाचीच बॅटिंग बघायला मिळाली होती. मात्र, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सोमवारी चौथ्या दिवशी ‘टीम...
कालिनात शिवसेनेचा दणदणीत मेळावा, 52 वर्षे जुन्या शाखेला नवी झळाळी
कलिना विधानसभेत पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार, महाविकास आघाडी सरकारच पुन्हा सत्तेवर आणणार, असा निर्धार आज कलिनावासीयांनी केला. 1972 साली उभारण्यात आलेल्या आणि हिंदुहृदयसम्राट,...
रामानंद तीर्थ आता संकेतस्थळाकर
स्वामी रामानंदतीर्थ यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशनने तयार केलेल्या स्वामींवरील संकेतस्थळाचे प्रकाशन अंबाजोगाई येथे होणार आहे. सोहळा स्वामी रमानंद तीर्थ...
आठ तास ड्युटी समितीतले उपनिरीक्षक कारंडे सेवानिवृत्त
माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्या कार्यकाळात पोलीस अंमलदारांसाठी आठ तासांची ड्युटी करण्यात आली होती. या ऐतिहासिक आठ तास ड्युटी समितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे...
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते, खासदार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना...
यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली
उत्तर प्रदेशात सार्वजनिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरचा अजब कारनामा समोर आला आहे. एका 18 वर्षीय तरुणीच्या डोक्याला टाके घालताना डॉक्टर चक्क सर्जिकल सुई आत...