सामना ऑनलाईन
1593 लेख
0 प्रतिक्रिया
आयफोनसाठी येतेय आयओएस 27 अपडेट
आयफोन यूजर्ससाठी लवकरच आयओएस 27 अपडेट आणणार आहे. कंपनी सध्या यावर वेगाने काम करत आहे. हे नवीन अपडेट रोलआउट झाल्यानंतर आयफोन यूजर्सला धमाकेदार नवीन...
पालघर-बोईसर रस्त्यावर हजारो आदिवासींचा ठिय्या, मागण्या मान्य न झाल्यास रेल रोकोचा इशारा
महाविनाशकारी वाढवण बंदर, बुलेट ट्रेनसह पालघर जिह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या विरोधात सुरू झालेला आदिवासींचा एल्गार आज तिसऱ्या दिवशीही कायम होता. सोमवारची रात्र...
एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी हजारो धनगर बांधव मुंबईत, राज्यभरातून आंदोलक आझाद मैदानात
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या धनगर बांधवांनी आजपासून आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली. घटनेने धनगर समाजाला एसटी...
सुदृढ व्यक्ती 300 मीटर नक्कीच चालत जाऊ शकते! स्टॉक एक्स्चेंजजवळ वाहन नेण्याची परवानगी मागणाऱ्या...
फोर्ट येथील स्टॉक एक्स्चेंजजवळ सुरक्षेच्या कारणास्तव खासगी वाहनांना बंदी असतानाही स्टॉक एक्स्चेंजजवळील कार्यालयात वाहन नेण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकाकर्त्यांला मुंबई उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले....
लाडक्या बहिणींसाठी 39 कोटींचा निधी वळवला
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी महायुती सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीला कात्री लावली आहे. सामाजिक न्याय...
घरे रिकामी करण्यासाठी वन विभागाची नोटीस, नॅशनल पार्कमधील आदिवासींचे आंदोलन
वन विभागाने घरे रिकामी करण्यासाठी नोटीस बजावल्याचा आरोप करीत आज बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमधील आदिवासींनी उद्यानाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. मात्र...
तब्बल एका तपानंतर आई आणि मुलांची झाली भेट
मुंबईच्या गर्दीत भरकटलेल्या व भीक मागून खाणाऱ्या वृद्धेला तिच्या मुलांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचे काम जे.जे. मार्ग पोलिसांनी केले आहे. त्यामुळे तब्बल 12...
समिती नेमूनही कांजूर डंपिंगच्या दुर्गंधीचा प्रश्न सुटलेला नाही, हायकोर्टाने सरकारला सुनावले
कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडमुळे विक्रोळी येथील रहिवाशांना होत असलेल्या त्रासावरून मुंबई उच्च न्यायालयाने आज पालिका प्रशासनासह सरकारला फटकारले. दूषित वातावरण, दुर्गंधीचे निराकरण करण्यासाठी समिती...
दिल्ली-मुंबई नव्हे तर बंगळुरू आहे महिलांसाठी सुरक्षित शहर
महिलांच्या सुरक्षेबाबत हिंदुस्थानातील सर्वात सुरक्षित शहर कोणते याबाबत नवीन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात दिल्ली-मुंबईला मागे टाकत दक्षिण हिंदुस्थानातील बंगळुरूने महिलांच्या सुरक्षेत अव्वल...
करिअर सुरु होण्याआधीच ते उद्ध्वस्त झालेय! ”टीस’च्या विद्यार्थ्यांची कोर्टाकडून कानउघाडणी
माओवाद्यांशी संबंध असल्यामुळे तुरुंगवास भोगलेल्या दिल्लीतील दिवंगत प्राध्यापक जी. एन. साईबाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या 'टीस'च्या विद्यार्थ्यांची मुंबई सत्र न्यायालयाने कठोर शब्दांत कानउघाडणी केली....
पुन्हा ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर
शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 'तारीख पे तारीख'चे सत्र सुरुच राहिले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे बुधवारी शिवसेनेचे प्रकरण...
सहनशीलतेचा अंत पाहिला जातोय; शिवसेनेच्या प्रकरणाबाबत असीम सरोदे यांची सडेतोड प्रतिक्रिया
>> मंगेश मोरे
शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा निकाल अद्याप जाहीर...
प्रयागराजमध्ये लष्कराचे प्रशिक्षणार्थी विमान दुर्घटनाग्रस्त, बचावकार्य सुरू
प्रयागराजमध्ये लष्कराचे प्रशिक्षणार्थी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. प्रशिक्षणादरम्यान विद्यावाहिनी शाळेजवळील तलावात विमान कोसळले. दुर्घटना कशामुळे घडली याबाबत माहिती मिळू शकली नाही. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन...
युट्यूबवर पाहून बारीक होण्यासाठी केमिकल घेतले, काही तासातच होत्याचं नव्हतं झालं
बदलती जीवनशैली, फास्टफूडचे अतिसेवन अशा विविध कारणांमुळे हल्ली तरुणांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. या समस्येवर उपाय करण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाची मदत घेतात. मात्र...
पुन्हा ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर
शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 'तारीख पे तारीख'चे सत्र सुरुच राहिले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे बुधवारी शिवसेनेचे...
गूगल मॅपने धोका दिला, दुचाकीस्वार 40 फूटावरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी
गूगल मॅपवर रस्ता शोधणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. निर्माणाधीन पुलावरून दुचाकीसह 40 फूट खाली कोसळल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी...
आंध्र प्रदेशात बांधणार 5 हजार मंदिरे, तिरुपती देवस्थान बांधकामासाठी गावांना देणार प्रत्येकी 15 ते...
जगप्रसिद्ध तिरुमाला तिरुपती देवस्थान आंध्र प्रदेशात 5 हजार मंदिरे बांधणार आहे. ही मंदिरे बांधण्यासाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानम श्री वाणी ट्रस्टच्या निधीचा वापर करणार आहे....
वाहनांच्या मेंटेनन्ससाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार, टायरपासून इंजिन ऑईलच्या किमतीत 15 टक्क्यांपर्यंत वाढ
देशात आधीच महागाईने हैराण झालेल्या लोकांना आता आणखी जबर धक्का बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने शंभरी गाठली असताना आता वाहन चालवणे आवाक्याबाहेर होणार...
एसबीआयच्या ग्राहकांना जोरदार झटका बसणार
एसबीआयने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका देण्याचे ठरवले आहे. ऑनलाईनद्वारे तत्काळ पैसे पाठवण्यासाठी आता येत्या 15 फेब्रुवारीपासून एसबीआय ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार आहे. एसबीआयने याआधीच...
वंदे भारत स्लीपर ट्रेन झाली अस्वच्छ
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होऊन अवघे काही तास उलटत नाहीत तोच ही ट्रेन अस्वच्छ करण्यात आली. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी...
कराचीत मॉलला भीषण आग, 26 ठार
पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची येथील एका शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण अजून बेपत्ता असल्याची माहिती रेस्क्यू...
‘बॉर्डर-2’ ने 24 तासांत ‘धुरंधर’चा रेकॉर्ड मोडला
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटाने मोठमोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटाची क्रेझ...
रहमान यांच्या लेकींनी केला बचाव, मल्याळम संगीतकार कैलास मेनन यांची पोस्ट शेअर केली
ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान यांनी केलेल्या विधानावरून प्रसार माध्यमांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना बापाचा बचाव करण्यासाठी एआर रहमान यांच्या दोन मुली सरसावल्या आहेत....
धक्का! चीनच्या दोन अंतराळ मोहिमा अयशस्वी, लाँग मार्च 3बी रॉकेट आणि सेरेस-2 घन इंधन...
चीनच्या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. एकाच दिवशी म्हणजे अवघ्या 12 तासांच्या अंतराने चीनच्या दोन मोहिमा अपयशी झाल्या आहेत. पहिली मोहीम लाँग मार्च...
रायनएअर खरेदी करू का? मस्क यांची युजर्सला विचारणा
सोशल मीडियावर सध्या इलॉन मस्क आणि रायनएअरचे सीईओ मायकल ओलेरी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मस्क यांनी एक्सवर एक पोल शेअर केला असून यात...
लंडनमध्ये 8 वर्षीय हिंदू मुलासोबत धार्मिक भेदभाव
लंडनमध्ये हिंदू असलेल्या एका 8 वर्षीय विद्यार्थ्यासोबत धार्मिक भेदभाव झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लंडनमधील एका प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या या मुलाने कपाळावर गंध...
कर्तव्य पथवरील परेडसाठी 10 हजार जणांना निमंत्रण
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्य पथवर आयोजित केलेल्या परेडसाठी 10 हजार जणांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. हे सर्व जण देशातील विविध भागांतून...
शबरीमला मंदिर चोरीप्रकरणी ईडीची छापेमारी
शबरीमला मंदिरात झालेल्या सोन्याच्या चोरीप्रकरणी ईडीने शोध मोहीम सुरू केली आहे. ईडीने केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये जवळपास 21 ठिकाणी छापेमारी केली आहे. बंगळुरूमधील मुख्य...
सीरियाच्या शद्दाती जेलमधून 1500 कैदी पळाले
सीरियाच्या सद्दादी शहरातील कारागृहातून आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे दीड हजार कैदी पळून गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. सीरिया...
शिंदे गटासोबतची युती तोडा; भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे, कराड यांची गाडी अडवली
महापालिका निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तिकीट नाकारल्यामुळे मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करीत राडा घातला. त्यापाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या जागावाटपावरून...






















































































