सामना ऑनलाईन
5046 लेख
0 प्रतिक्रिया
गोराईतील कोळीवाडे नव्या मजबूत पुलाने जोडणार! पालिकेकडून लवकरच पुनर्बांधणी
गोराई परिसरातील लोअर कोळीवाडा आणि अप्पर कोळीवाडा या दोन भागांना जोडणारा पूल जीर्ण झाल्यामुळे या ठिकाणच्या पुलाचे पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. 100 मीटरचा हा...
मध्य रेल्वेवर दलालांचा सुळसुळाट
मध्य रेल्वे मार्गावर तिकीट दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. रेल्वेच्या महसुलावर थेट परिणाम करणाऱ्या गैरप्रकारांविरोधात वाहतूक दक्षता विभागाने कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दक्षता...
महापालिका कर्मचाऱ्यांना 50 हजारांचा बोनस द्या, म्युनिसिपल संघटना फेडरेशनची मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या वर्षी 50 हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी म्युनिसिपल कामगार कर्मचारी संघटना फेडरेशन मुंबईच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ. भूषण...
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे ‘सिक्वेल वन सोल्युशन’च्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ! मेडिकल-टर्म इन्शुरन्सचाही लाभ
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे सिक्वेल वन सोल्युशन प्रा. लि. च्या कर्मचाऱ्यांना 2025 ते 2028 या तीन वर्षांसाठी नऊ हजार रुपये पगारवाढ मिळाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
नेतन्याहू सर्वात मोठा गुंड अल्लाह बघून घेईल! ओवेसी यांचा संताप
‘बेंजामिन नेतन्याहू हा जगातील सर्वात मोठा गुंड आहे. त्याने 65 हजार लोकांचा जीव घेतला. 12 लाख लोकांना बेघर केले. अल्लाह त्याला बघून घेईल,’ असा...
ट्रेंड – बायकोशी खोटं बोलताना जपून!
संसार म्हटला की, भांड्याला भांडं लागतंच. नवरा-बायकोमध्ये रुसवे-फुगवे सुरूच असतात. त्यामुळं जगण्यातही एक मजा असते. ‘तुम रुठी रहो, मै मनाता रहू, तो मजा जीने...
असं झालं तर… गॅस कनेक्शन बदलायचे असल्यास
एका जागेवरून दुसऱ्या जागेवर राहायला गेल्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे गॅस कनेक्शन बदलावे लागते. जर गॅस कनेक्शन बदलायचे असेल तर या गोष्टी फॉलो करा.
...
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी… हे करून पहा
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू नयेत, असे बऱ्याच जणांना वाटते. त्यासाठी अनेक जण प्रयत्नही करत असतात. जर तुम्हाला चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या घालवायच्या असतील तर काही घरगुती...
इंडिगो विमानाच्या विंडशील्डला तडा, पायलटच्या सतर्कतेमुळे सुरक्षित लँडिंग
मदुराईहून चेन्नईला चाललेल्या इंडिगो विमानाच्या विंडशील्डला तडा गेल्याने एकच गोंधळ उडाला. पायलटच्या सतर्कतेमुळे चेन्नई विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानात 76 प्रवासी होते,...
अहिल्यानगरमध्ये पैशाच्या वादातून नातवाने केली आजीची हत्या, आरोपीला पोलीस कोठडी
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. पैशाच्या वादातून नातवानेच आजीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सचिन...
USA Firing – अमेरिकेत फुटबॉल सामन्यानंतर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू; 12 जखमी
अमेरिकेतील मिसिसिपी राज्यात फुटबॉल सामन्यानंतर शाळेजवळ अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी...
अहिल्यानगरमध्ये डिग्रसमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी जखमी
शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका 14 वर्षीय शाळकरी मुलीवर हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात घडली. या हल्ल्यात मुलगी गंभीरित्या जखमी झाली...
राजगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, बचावासाठी तरुणीची दरीत उडी
राजगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी मधमाशांपासून बचाव करण्यासाठी एका तरुणीने थेट दरीतच उडी घेतली. यामुळे तरुणीला गंभीर...
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला हायकोर्टाचा दिलासा नाही; 100 कोटींचा मानहानीचा खटला फेटाळला
चित्रपट अभिनेता, निर्माता नवाजुद्दीन सिद्दीकीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा नाकारला आहे. नवाजुद्दीनने त्याचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि विभक्त पत्नी अंजना किशोर पांडे यांच्याविरुद्ध दाखल...
झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून IED स्फोट, सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबल शहीद
झारखंडमधील पश्चिमी सिंहभूमी जिल्ह्यात सरंडाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल शहीद झाले. महेंद्र लश्कर असे शहीद कॉन्स्टेबलचे नाव आहे. ओडिशातील रुग्णालयात...
मित्रासोबत जेवायला गेली असता नराधमांनी अडवले, जंगलात नेऊन MBBSच्या विद्यार्थिनीवर बलात्कार
पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. आरजी मेडिकल कॉलेजमधील घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच आणखी एका विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे....
Weather Update – मान्सूनने काढता पाय घेताच मुंबईत ‘ऑक्टोबर हीट’; कमाल तापमानात वाढ
मुंबई शहरातून मान्सूनने काढता पाय घेताच 'ऑक्टोबर हीट'ची सुरुवात झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. भारतीय हवामान विभागानेही शहर आणि...
ट्रम्प व्हिसाचे नियम आणखी कडक करणार
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासन पुन्हा एकदा एच-1बी व्हिसा कार्यक्रमात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी, अमेरिकन सरकारने एक लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे 83 लाख...
पाच लाख ट्रायल कैद्यांना मतदानाचा अधिकार! सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर
सर्वोच्च न्यायालयात अंडरट्रायल कैद्यांच्या मतदानाच्या अधिकारासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस...
सोने 2600 रुपये, तर चांदी 4 हजारांनी स्वस्त, सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक
दिवाळीआधीच सोने आणि चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती, परंतु शुक्रवारी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याची...
पाकिस्तानला घातक क्षेपणास्त्रे देणार नाही, प्रेस नोट प्रसिद्ध करून अमेरिकेचे स्पष्टीकरण
अमेरिका आणि पाकिस्तान या दोन देशांत करार झाला असून या कराराच्या माध्यमातून अमेरिका पाकिस्तानला एआयएम-120 प्रगत मध्यम-श्रेणीची हवेतून हवेत मारा करणारी एएमआरएएएम क्षेपणास्त्रे पुरवणार...
खासगी शाळांची फी ठरवणे सरकारचा अधिकार नाही, सरकार फक्त नफेखोरी रोखू शकते, दिल्ली हायकोर्टाचा...
दिल्ली सरकार खासगी शाळांच्या फीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकत नाही किंवा फी वाढ रोखू शकत नाही. जर एखादी खासगी शाळा जास्तीचे शुल्क वसूल करत...
पुरुष कलाकार आठ तासांचीच शिफ्ट करतात, दीपिका पदुकोणने फिल्म इंडस्ट्रीला दाखवला आरसा
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर तिला दोन मोठ्या चित्रपटांतून वगळण्यात आले आहे. सर्वात आधी संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’...
अंबानींकडून केदारनाथ-बद्रीनाथ मंदिराला 5 कोटी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी केदारनाथ आणि बद्रीनाथ धामला भेट दिली. यावेळी अंबानी यांनी उत्तराखंडमधील केदारनाथ-बद्रीनाथ मंदिर समितीला 5 कोटी रुपये दान...
टोयोटाची नवी फॉर्च्युनर लाँच
टोयोटा किर्लोस्कर मोटरने फॉर्च्युनरचे 2025 चे लीडर एडिशन लाँच केले आहे. नव्या एडिशनमध्ये नवीन स्टाइलिंग आणि प्रीमियम टचसोबत स्पोर्टी व डायनामिक झलक दिसत आहे....
मर्सिडीजचा विक्रीचा रेकॉर्ड
सप्टेंबर महिना ऑटोमोबाइल इंडस्ट्रीसाठी जबरदस्त राहिला आहे. जीएसटीमध्ये सुधारणा झाल्यानंतर मर्सिडीज बेंज इंडियाने सप्टेंबर महिन्यात चांगली विक्री केली. केवळ नवरात्रीत 2500 गाड्यांची विक्री केली,...
निसानची टेकटोन कार येतेय
निसान मोटर इंडियाने आपल्या नवीन सी-सिगमेंट एसयूव्ही टेकटोनवरून पडदा हटवला आहे. कंपनी या कारला 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत लाँच करणार आहे. या कारची टक्कर...
सुझुकीची जिक्सर नव्या रंगात, खरेदीसोबत अतिरिक्त लाभ आणि फेस्टिव्ह ऑफर्स
सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपली जिक्सर आणि जिक्सर एसएफ बाइकला नव्या रंगाच्या ऑप्शनमध्ये व नवीन ग्राफिक्ससोबत अपडेट केले आहे. या बाइकच्या खरेदीसोबत अतिरिक्त लाभ आणि...
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज शिवसेनेचा हंबरडा मोर्चा! हेक्टरी 50 हजार द्या, नाहीतर खुर्च्या खाली...
अस्मानी-सुलतानी संकटाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्या शनिवारी छत्रपती संभाजीनगरातील विभागीय आयुक्तालयावर शिवसेना ‘हंबरडा मोर्चा’ काढून धडक देणार आहे. सकाळी 11 वाजता क्रांतीचौकातून निघणाऱ्या...
शेतकरी आक्रोश करत असताना मंत्र्यांना प्रसिद्धीचं वेड लागलंय, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मराठवाड्यात अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला शेतकरी आक्रोश करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या मंत्र्यांना मात्र स्वतःच्या प्रसिद्धीचे वेड लागले आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख...





















































































