सामना ऑनलाईन
1290 लेख
0 प्रतिक्रिया
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 15 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस आव्हानात्मक ठरणार आहे
आरोग्य - मनाची द्विधा स्थिती...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस मंगलमय ठरणार आहे
आरोग्य - मन प्रसन्न राहणार...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य - मनोबल उंचावणार आहे
आर्थिक...
आभाळमाया – उपसूर्य आणि अपसूर्य!
>>वैश्विक, [email protected]
सूर्यमालेतला प्रत्येक ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने कधी तो सूर्याजवळ येतो तर कधी सूर्यापासून दूर जातो. त्या ग्रहाची कक्षा स्वतःच्या अक्षाशी किती...
लेख – प्रवासी जळतो जीवानिशी…
>> सूर्यकांत पाठक
राजस्थानातील जैसलमेर आणि आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे घडलेल्या बस दुर्घटनांमध्ये एकूण जवळपास 46 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनांनी देशातील परिवहन व्यवस्थेतील...
सामना अग्रलेख – नवे टेरर मॉड्युल!
देशावरील संकट समयी मोदी केवळ वल्गनाच करतात व एरवी फक्त निवडणूक प्रचार सभांत बोलतात. आताही लाल किल्ला बॉम्बस्फोटावर मोदी यांनी तेच केले. पुन्हा या...
MCA Election – अजिंक्य नाईक अध्यक्ष, जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष; कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची निवड
>> गणेश पुराणिक, मुंबई
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अध्यक्षपदी अजिंक्य नाईक आणि टी20 गव्हर्निंग कौन्सिलसाठी राजदीप गुप्ता यांची बिनविरोध निवड...
सुनावणीची बतावणी सुरु आहे; शिवसेना पक्ष, चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 21 जानेवारी 2026 ला होणार आहे....
राजधानीतील लाल किल्ला परिसरच सुरक्षित नसेल तर देशाच्या सुरक्षिततेचे काय? आदित्य ठाकरे यांचा संतप्त...
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जखमी झाले. याशिवाय स्फोटात आसपासच्या अनेक वाहनांनाही आग लागली....
Nanded News – कुंडलवाडीत 21 लाख 50 हजारांची रोकड जप्त; आचारसंहिता काळातील मोठी कारवाई
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडमध्ये एसएसटी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथील जकात...
सावधान! मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
दिल्लीतील बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता देशातील 5 विमानतळे बाँम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाल्या आहेत. देशातील...
Digital Gold खरेदी करताय? सेबीने दिला सतर्कतेचा इशारा
सध्या जगभरात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सोन्याचे दरही गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या वाढत्या परताव्यामुळे अनेकजण सोने खरेदीकडे वळले आहेत. अनेकजण जिडीटल...
शेअर बाजाराची बुल रन सुरू की नफा वसूली? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…
गेल्या आठवड्याच दबावात असलेला शेअर बाजार या आठवड्यात मंगळवारपासून तेजीत आला आहे. मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. त्यामुळे बाजारात तेजी...
मी आता शांत बसणार! वॉरेन बफे यांचे सीईओ पद सोडण्याआधी पत्र
जगप्रसिद्ध गुंतवणुकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफे हे या वर्षीच्या अखेरपर्यंत बर्कशायर हॅथवेचे सीईओ पद सोडणार आहेत. त्याआधी त्यांनी शेअरधारकांसाठी एक पत्र लिहिले आहे. या...
दिल्लीत प्रदूषणामुळे पाचवीपर्यंतच्या शाळा बंद, वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू
दिल्ली-एनआरसीमध्ये वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे ग्रॅप-3 लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत पाचवीपर्यंतच्या शाळा बंद केल्या जाऊ शकतात. तसेच कंपन्यांना वर्क फ्रॉम होम सांगितले जाऊ...
दे धक्का! विदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेचे दरवाजे बंद होणार; हिंदुस्थानींसमोर व्हिसा शुल्कापेक्षाही मोठे संकट…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही आठवडय़ांपूर्वी एच-1 बी व्हिसा शुल्क अनेकपटीने वाढवले. त्यामुळे अमेरिकेत नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांची चिंता वाढली. यातून सगळे सावरत नाहीत...
दूर समुद्रात मासेमारी करणाऱ्यांसाठी नवीन नियम; मच्छीमारांना मिळणार क्यूआर कोडचे आयडी
केंद्र सरकारने देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) अंतर्गत दूर समुद्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांसाठी नवीन नियमांची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, मच्छीमारांना आता नवीन...
अमेरिकेतील शटडाऊन संपणार; विधेयकाला मंजुरी
अमेरिकेत 41 दिवसांपासून सुरू असलेले सरकारी शटडाऊन आता लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. सिनेटने या विधेयकाला मंजुरी दिली असून आता हे विधेयक हाऊस ऑफ रिप्रेजेंटिक्सकडे...
ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी
ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अकाउंट तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी येत्या 10 डिसेंबरपासून लागू केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील...
देशात दर तासाला नऊ बाइकस्वारांचा अपघातात मृत्यू
देशभरात अपघात होण्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. देशभरात रस्ते अपघातात दर तासाला नऊ बाइकस्वारांचा मृत्यू होत आहे, अशी धक्कादायक माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या...
सौदी अरबमध्ये मूल दत्तक घेण्याचा ट्रेंड
सौदी अरबमध्ये मूल दत्तक घेण्याचा ट्रेंड दिसून येतोय. या वर्षी सौदीत 11 हजार कुटुंबांनी अनाथ मुलांना दत्तक घेतले. नॅशनल फोस्टर केअर असोसिएशन आणि अल-विदाद...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस कुटुंबियांसोबत सुखात जाणार आहे
आरोग्य - पोटाचे विकार...
देश- विदेश – सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ
सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी पुन्हा वाढ झाली आहे. 24 पॅरेट सोन्याचा भावात 1 हजार 706 रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदी 2 हजार...
मुद्दा – वाढती सायबर फसवणूक; एक चिंतेचा विषय
>> मच्छिंद्र ऐनापुरे
भारत डिजिटल युगात झपाटय़ाने पुढे जात असताना, सायबर फसवणुकीच्या घटनांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 2024 मध्ये भारतात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये 206...
लेख – उन्हाच्या तासांमध्ये होणारी घट
>> प्रा. विजया पंडित
तापमानवाढीमुळे अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत असतानाच आता एका नव्या अभ्यासानुसार भारतासह काही देशांमध्ये उन्हाचे तास कमी होत असल्याचे समोर...
सामना अग्रलेख – दिल्ली हादरली; गृहमंत्र्यांचे अपयश
स्वतःला सरदार पटेल यांच्या रूपात पाहणारे अमित शहा हे आतापर्यंतचे सगळ्यात कमजोर आणि बकवास गृहमंत्री आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर 26 महिलांचे कुंकू पुसले जाते, त्यांच्या...
दापोलीत धनशक्तीचा जनशक्ती पराभव करणार; भास्कर जाधव यांचा विश्वास
आपण गेली ४३ वर्षं झाली राजकारणात आहोत. अगदी ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती , जिल्हा परिषद , विधानसभा, विधान परिषद , लोकसभा , राज्यसभा, सहकार आदी...
…तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू! SIR बाबत सर्वोच्च न्यायालयाचे मत, निवडणूक आयोगाकडून मागवले उत्तर
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षणाला (SIR) आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निवडणूक आयोगाकडून (EC) उत्तर मागवले आहे. याबाबतच्या याचिका द्रमुक,...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 32 प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; प्रस्थापितांना धक्का!
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ३२ प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे...
दिल्लीतील स्फोटाची घटना निषेधार्ह; जगभरातून शोक व्यक्त
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाने देश हादरुन गेला आहे. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर...


















































































