सामना ऑनलाईन
2781 लेख
0 प्रतिक्रिया
गुरुदासपूरमध्ये नवोदय शाळेत 400 विद्यार्थी अडकले; पंजाबमध्ये संततधार पाऊस, रावी नदीला पूर
पंजाबमध्ये सुरू असलेल्या पावसाच्या तुफानामुळे प्रशासनाने सर्व महाविद्यालये, शाळा बंद ठेवगाचे आवाहन केले होते. मात्र, हे आवाहन धुडकावत गुरुदासपूरमधील डाबुरीत नवोदय शाळा सुरूच ठेवली....
मतदारांना यादीतून वगळणे दहशतवादापेक्षाही धोकादायक – स्टॅलिन
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय वातावरण तापले आहे. पाटण्यात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतदार हक्क यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 28 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस संमिश्र असण्याची शक्यता आहे
आरोग्य - प्रकृतीकडे लक्ष...
वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील भूस्खलनाचे 32 बळी; प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
जम्मू-काश्मिरात यावर्षी पावसाने प्रचंड नुकसान केले असून, पंथरा दिवसांत शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. १४ ऑगस्ट रोजी किश्तवारमध्ये ६५ जणांचा तर १७रोजी कठुआमध्ये...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 27 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस मनस्ताप होण्याची शक्यता आहे
आरोग्य - सण साजरा...
थोडं सहन करू, पण अमेरिकेच्या टॅरिफ दबावाला बळी पडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगभरात तणाव निर्माण झाला आहे. हिंदुस्थानवर लादलेला टॅरिफ लागू करण्याची मुदत जवळ येत आहे. त्यामुळे निर्यातदार आणि उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता...
बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाचीही हजेरी; मुंबई-ठाण्यासह 6 जिल्ह्यांना अलर्ट
जुलै महिन्यानंतर काही काळा विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या आठवड्यापासून चांगलीच बरसायला सुरुवात केली आहे. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे गेल्या आठवड्यात मुंबई ठप्प झाली होती. त्यानंतर...
हरितालिका म्हणजे काय? कधी आणि कसे करावे व्रत? जाणून घ्या सविस्तर…
>> योगेश जोशी
सण उत्सवांचा महिना असलेला श्रावण आता संपला आहे. श्रावण संपल्यावर भाद्रपद महिन्यात वेध लागतात ते बाप्पाचे. आबालवृद्धांना प्रिय असणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी...
शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी पार्वतीने केले कठोर व्रत; ही आहे हरितालिकेची कहाणी…
>> योगेश जोशी
आता भाद्रपद महिना सुरु झाला असून या महिन्यात शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत पाळले जाते. विवाहित महिला अखंड सौभाग्य आणि पतीच्या दिर्घायुष्यासाठी हे...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस हितशत्रू त्रास देण्याची शक्यता आहे
आरोग्य - मनात...
सामनाच्या दणक्याने ठाणे महापालिका ताळ्यावर; ‘गडकरी’त हिंदीतल्या ‘निकास’ला बाहेर चा रस्ता
भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या नावाने उभारलेल्या आणि नूतनीकरण झालेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहातून बाहेर पडताना दरवाजाजवळ चक्क हिंदीत ‘निकास’ असा ठसठशीत शब्द दिसत होता....
तुम्हाला अभ्यासच करायचा असेल तर आमचा नाईलाज, सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय; मनोज जरांगे...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी अंतरवाली...
मतचोरी होते, याला केंद्रीय मंत्र्यांनीच दुजोरा दिला आहे; संजय राऊत यांचा भाजपवर पलटवार
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही मतचोरीचा मुद्दा करत मतचोरी होते, यालाच त्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे मतचोरी हा राष्ट्रीय मुद्दा असून त्याकडे गांभीर्याने लक्ष...
नगर विकास खात्यातील भ्रष्टाचार बाहेर, काढा, नगरविकास मंत्र्यांना बडकर्फ करा, आदर्श पायंडा पाडा; संजय...
नगर विकास खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढावा आणि नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करण्याची हिंमत दाखवावी, हा त्यांचा...
लामजना लातूर मार्गावर कार-मोटरसायकलचा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू
लामजना लातूर मार्गावर निलंगा तालुक्यातील तीन तरूण आपल्या मोटारसायकलने गावाकडे जात होते. त्यावेळी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त...
स्वस्त आणि मस्त हेच व्यापाराचे धोरण, योग्य दरात मिळेल, तेथून तेल घेणारच! हिंदुस्थानने स्पष्ट...
आम्ही देशहिताला प्राधान्य देत आहेत. स्वस्त आणि मस्त हेच व्यापार धोरण असते. त्यामुळे हिंदुस्थानला योग्य दरात आणि सर्वोत्तम करार होत असतील तिथूनच आम्ही तेल...
साताऱ्यात लम्पी रोगाचा फैलाव वाढतोय! जिह्यातील 89 जनावरांचा मृत्यू; पावसाळी वातावरणाने धोका
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस जनावरांना लम्पी त्वचारोगाचा फैलाव वाढू लागला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पीबाधित जनावरांवर योग्य तो उपचार केला जात आहे. आतापर्यंत जिह्यातील 89...
सांगलीचा ‘चोरगणपती’ मंदिरात विराजमान
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गणेशोत्सवाचा पहिला दिवस सांगलीकरांसाठी वेगळा असतो. कारण याचदिवशी सांगली संस्थानचा प्रसिद्ध ‘चोर गणपती’ मंदिरात गुपचूप येऊन विराजमान होतो. रविवारी याची...
‘लाडकी’त जि.प.च्या 1183 कर्मचाऱ्यांची घुसखोरी; सोलापूर जिल्हा ‘टॉपर’; लाभार्थींवर होणार कारवाई
राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सातत्याने गदारोळ होताना पाहायला मिळतो. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची तपासणी सुरू असून, दररोज नव्याने बोगस लाभ घेणारे लाभार्थी समोर...
भीमा नदीचा पूर ओसरला; नुकसानीचे त्वरित पंचनामे करा
भीमा नदी खोऱ्यात मोठय़ा प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. याच ऊस पिकात भीमा नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे ऊस पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत...
पूर ओसरताच सांगली शहरात गाळाचे, अस्वच्छतेचे साम्राज्य
सांगलीचा पूर ओसरला, कृष्णा नदी पुन्हा पात्रात गेली. मात्र, पुरामुळे संपूर्ण शहरात गाळाचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सांगली महापालिकेने स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर मोहीम...
भाजपच्या मतदारांची नावे वगळली गेली नाहीत का? एसआयआरला सत्ताधार्यांचा आक्षेप का नाही?
बिहारमध्ये सुरू असलेली एसआयआर मोहीम हा संस्थात्मक चोरीचा प्रकार आहे. लाखो मतदारांची नावे कापली गेली आहेत. त्याविषयी आम्ही तक्रार करतोय, पण भाजप काहीच बोलत...
शिंदेंच्या आभार सभेत ‘लाडक्या भावां’वर लाठीचार्ज
संगमनेर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेचे प्रत्यक्षात ‘भारसभा’त रूपांतर झाले. जाणता राजा मैदानावर झालेल्या या सभेत आलेल्या ‘लाडक्या भावांना’च पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद...
सरसकट कुणबी दाखले देता येणार नाहीत; जरांगे यांनी सरकारसोबत कागद, पेन घेऊन बसावे
मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर शासनाने समाजाचे अनेक प्रश्न निकाली काढले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी कागद, पेन घेऊन सरकारसोबत बसून चर्चा करावी, असे आवाहन सांगलीचे...
लाडकी बहीण योजनेचा फेर आढावा घेणार
लाडक्या बहीण योजनेत पात्र नसलेल्या काही लाख महिला लाभ घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. याचा तपास करून योग्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. याबाबत महिला...
गुजरातवर ५,४०० कोटींची खैरात, अनेक प्रकल्पांचे लोकार्पण; पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौर्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ आणि २६ ऑगस्ट असे दोन दिवस गुजरात दौर्यावर असणार आहेत. अहमदाबादमध्ये ते ५ हजार ४०० कोटींहून अधिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन...
आटपाडी बाजार समितीत डाळिंबाची विक्रमी आवक
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगव्या जातीच्या डाळिंबाची विक्रमी तब्बल 25 टन आवक नोंदवली गेली. यामधून बाजार समितीला सेसच्या माध्यमातून 1 लाख 14 हजारांचा...
हिंदुस्थाननंतर युरोपीय देशांनी रोखली अमेरिकेची टपालसेवा
अमेरिकी सीमा शुल्क विभागाने जारी केलेल्या नव्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे अमेरिकेला जाणार्या विमानांमध्ये टपाल वाहतूक करण्यासाठी विमान कंपन्यांनी नकार दिला आहे. हिंदुस्थाननंतर आता युरोपीय...
मराठी साहित्य संमेलनासाठी स्मरणिका संपादन समिती स्थापन
साताऱ्यात होणार असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्मरणिका संपादन समितीचे गठण करण्यात आले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ही...
रशियाची तेल अर्थव्यवस्था रोखण्यासाठी हिंदुस्थानवर डबल कर; अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी सांगितले नेमके कारण
तेल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून श्रीमंत बनण्याचे रशियाचे मनसुबे धुळीस मिळवण्यासाठीच हिंदुस्थानवर डबल टॅरिफ म्हणजेच एकूण ५० टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादल्याचे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांनी...