Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3083 लेख 0 प्रतिक्रिया

देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची ही लढाई आपण जिंकणारच! उद्धव ठाकरे यांचा विश्वास

भाजपविरोधात देशातील 26 विरोधी पक्ष एकवटले आहेत. बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक होत असून त्यात सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

प्रचंड धमाका! सेक्स स्कँडलचा अणुबॉम्ब फुटला!! किरीट सोमय्या उघडा-नागडा पडला!

भ्रष्टाचाराचे खोटे आणि बेछूट आरोप करून अनेक नेत्यांना बदनाम करणारा, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘बोगस वस्त्रहरण’कार, भाजप नेता किरीट सोमय्या उघडा-नागडा पडला आहे. ‘ब्लॅकमेलिंग’चा...

बंगळुरूत डिनर डिप्लोमसी; एकीची वज्रमूठ‘गेम चेंजर’ ठरणार!

ईडी, सीबीआय यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून देशात हुकमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या  भाजप विरोधात देशपातळीवर विरोधकांची एकजूट उभी राहत आहे. या एकजुटीचे वादळ सोमवारी...

फडणवीसांचे ‘अडाणी’ उद्योग; गृहनिर्माण खाते सोडण्याच्या आदल्याच दिवशी धारावी टाकली अदानींच्या झोळीत!

500 एकरहून जास्त जमिनीवर अंदाजे 20 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 13 जुलै रोजी तातडीने जीआरही जारी केला. ईडीची भीती दाखवून राष्ट्रवादी पक्ष...

सासूमुळे वाटणी झाली पण वाटय़ाला सासूच आली! विरोधकांच्या घोषणांनी सरकार जेरीस

राज्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. बोगस बी-बियाणे आणि खतांची परिस्थिती गंभीर आहे. सरकारच्या टोळ्या मात्र वसुली करीत सुटल्या आहेत. शेतकरी संकटात आहेत सरकार मात्र...

नीलम गोऱ्हेंना हटवा! शिवसेनेची जोरदार मागणी

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार विधिमंडळ सदस्य म्हणून अपात्र ठरतात. उपसभापतींच्या विरोधात जेव्हा अविश्वास ठराव दाखल होतो तेव्हा...

ओरिजिनल गद्दारांना मंत्रिपद नाहीच! आदित्य ठाकरे यांचा हल्ला

सध्याची स्थिती पाहता ‘ओरिजिनल गद्दार बॅच’ला कधीही मंत्रिपद मिळणार नाही याचे स्पष्ट संकेत शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते, असा सणसणीत टोला आज शिवसेना...

सामना अग्रलेख – बदमाशांचा शेवटचा अड्डा!

राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो, असे जगन्मान्य सत्य आहे. ते खरे होताना या महान भारतभूमीवर दिसत आहे. विठ्ठलाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना याच अड्डय़ावर...

लेख – बँक खासगीकरणाचा निर्णय आत्मघातकी!

>> देवीदास तुळजापूरकर, [email protected] 19 जुलै हा बँक राष्ट्रीयकरण दिवस. बरोबर 55 वर्षांपूर्वी याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 मोठय़ा खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले...

मुद्दा – व्याधीमुक्त आणि समाधीयुक्त जीवनाची संकल्पना

>> सुधा अळळीमोरे योग एक जीवन दर्शन आहे. योग आत्मा अनुशासन आव्याधीमुक्त आणि समाधीयुक्त जीवनाची संकल्पना आहे. योग एक जीवन पद्धती आहे. व्याधीमुक्त आणि समाधीयुक्त...

देशातील जनता भाजपचा दारुण पराभव करणार; अखिलेश यादव यांचा विश्वास

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी देशातील विरोधक एकजुट होत आहेत. बिहारमधील पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर आता बंगळुरू येथे विरोधकांची बैठक होत आहे. प्रादेशिक पक्षांना...

राज्यात पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

यंदा मॉन्सूनने सर्वांना चांगलीच प्रतीक्षा करायला लवाली. मात्र, त्यानंतर पावसाने दमदार आगमन करत राज्यात सर्वत्र मुसळधार बरसला. मुंबईतही पावसाने दमदार बँटिंग केली. काही दिवस...

आपण ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असे म्हणालो नाही; भास्कर जाधव यांचा फडणवीसांना टोला

राज्यातील विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला....

शरद पवार यांच्या भूमिकेवर शंका घेण्याचे कारण नाही; जयंत पाटील यांनी केले स्पष्ट

अजित पवार गटातील मंत्री आणि नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत...

सावेडी हत्याकांड प्रकरणी काँग्रेसकडून सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने

प्राणघातक हल्ल्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या राष्ट्रवादीच्या अंकुश चत्तर यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने आक्रमक होत रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. चितळे रोडवर कार्यकर्त्यांनी सरकार, गृहमंत्र्यांच्या विरोधात...

अंकुश चत्तर खून प्रकरणातील सात आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अंकुश चत्तर (वय 35, रा. पद्मानगर, सावेडी) यांच्या खून प्रकरणातील सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. सोमवारी दुपारी अंकुश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात...

शरद पवार यांचा चांगुलपणाचा फायदा घेणे योग्य नाही; अजित पवार गट आणि शरद पवार...

अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा अजित...

चांद्रयान-3 पुढील कक्षेत

चांद्रयान-3 अंतराळात झेपावल्यानंतर दमदार प्रवास सुरू आहे. चांद्रयानचे लाइव्ह लोकेशन इस्रोने सोशल मीडियावर शेअर केले आहे. चांद्रयान सुस्थितीत आहे. यान पृथ्वीच्या पुढील कक्षेत पोहचले...

बंदी घातलेले अॅप्स अजूनही सुरूच

केंद्राने 2021मध्ये 150हून अधिक लोन अॅप्सवर बंदी घातली होती. अनेक अॅप्सवरून फसवणूक झाल्याच्या तक्रारी होत्या. यावर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यानंतर...

संघर्ष करणार! भाजपसोबत कदापि जाणार नाही!! दादा गटाचा समेटाचा प्रस्ताव धुडकावला; शरद पवारांचा निर्धार

हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. पुरोगामी भूमिका घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे. भाजपसोबत मला कदापि जायचे नसून आपल्याला संघर्ष करायचा आहे. अजित पवार गटातील नेते...

भाजपची वॉशिंग मशीन फुटली; अब्बास अन्सारीला एनडीएत प्रवेश, मोदींना खोटारडा म्हणणाऱ्या राजभर यांनाही सोबत...

अब्बास हा गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मुलगा आहे. सध्या तो कासगंजच्या तुरुंगात आहे. 5 नोव्हेंबर 2022 रोजी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने कित्येक तास चौकशी केल्यानंतर...

भाजपविरोधी पक्ष एकवटले; बंगळुरूत आज आणि उद्या महत्त्वाची बैठक! लोकसभेच्या जागावाटपावर होणार चर्चा, सोनिया...

भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची भक्कम एकजूट उभी राहत असून पाटण्यानंतर आता बंगळुरूत उद्या सोमवार आणि मंगळवार अशी दोनदिवसीय बैठक होणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया...

आजपासून विधिमंडळाचे वादळी अधिवेशन; कलंकित सरकारच्या चहापानावर बहिष्कार! विरोधकांची एकीची वज्रमूठ

शिंदे-फडणवीस सरकारला लोकमान्यता नाहीच, पण संविधानाचीही मान्यता नाही. सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. या घटनाबाह्य सरकारवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले...

विज्ञान – रंजन – वाफ न दवडता…!

पाण्याची  वाफ होते याची कल्पना अगदी आदिम माणसालासुद्धा आली असणारच, परंतु अशा नैसर्गिक गोष्टींमध्ये दडलेली ऊर्जा यंत्र चालवण्यासाठी वापरावी असं साधारण पंधराव्या शतकापासून अनेक...

दिल्ली डायरी – देशाच्या ‘अमृतकाला’त राजधानी पाण्यात

>> नीलेश कुलकर्णी  देशात सध्या ‘अमृतकाल’ सुरू आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगत असतात. मात्र याच ‘अमृतकाळा’त देशाची शान आणि बान असणारी राजधानी दिल्ली...

सामना अग्रलेख – गुन्हेगारी आणि दहशत; जरा तरी चाड बाळगा!

मोदी सरकारला तरी खऱ्या गुन्हेगारांना कायदा आणि तपास यंत्रणांची भीती वाटावी असे खरंच वाटते का, हा प्रश्नच आहे. फक्त आपले राजकीय विरोधक आणि टीकाकार...

काहींची नक्कीच झोप उडाली असेल! राजकीय घडामोडींबाबत रोहित पवार यांचे सूचक ट्विट

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काहीजण सत्तेत सहभागी झाल्याने जनतेच्या मनात रोष आहे. जनता या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली आहे. जनतेचा हा रोष स्पष्टपणे...

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली, 2024 मध्ये सत्ताबदल होणारच! अनिल देखमुख यांचा विश्वास

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे, असे टिकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपवर...

देवगड आगाराची बस रस्त्यावरून खाली उतरली; मोठी दुर्घटना टळली

देवगड आगारातून सकाळी 8.15 सुटणारी देवगड आरे निरोमची बस कणकवली-देवगडच्या दिशेने जात होती. तोरसोळे पारवळवाडी फाट्याजवळ रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे एसटी रस्त्याला बाजूला खाली...

सरकार विषकन्येसारखे… सरकारी हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्धवस्त होऊ शकतात; नितीन गडकरींच्या विधानाची चर्चा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्टपणे आपली भूमिका मांडतात. विरोधकांना टीकेचे लक्ष्य करताना ते सरकारच्या चुकाही परखडपणे मांडतात. त्यामुळे गडकरी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. तसेच या...

संबंधित बातम्या