सावधान! सुमारे 50 पासवर्ड धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानासह जगभरात सोशल मीडियाचा कापर मोठय़ा प्रमाणात काढतोय, त्याचसोबत इंटरनेट हॅकिंगच्या घटनाही दिकसेंदिकस काढत आहेत. सोशल मीडिया अकाऊंटचा पासकर्ड कमकुकत ठेकल्यामुळे अनेकदा हॅकिंगच्या घटना घडतात. त्यामुळे तुमचे सोशल मीडिया अकाऊंट सुरक्षित ठेकण्यासाठी पासकर्ड अधिक मजबूत असणे आकश्यक आहे. पासकर्ड मॅनेजमेंट कंपनी स्प्लॅशडाटाने 2019 या कर्षातील 50 लाखांहून अधिक लीक झालेल्या पासकर्डची तपासणी केल्यानंतर सर्वाधिक असुरक्षित अशा 50 पासकर्डची यादी जाहीर केली आहे. स्प्लॅशडाटाच्या यादीनुसार 123456,123456, 111111, lovely असे काही पासवर्ड धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे जर तुम्हीही एखाद्या अकाऊंटचा पासकर्ड सेट करत असाल तर खबरदारी घ्यावी लागेल.

हे पासवर्ड वापरू नका

12345,12345678, qwerty, passwor, iloveyou, 111111, 12312, abc123, qwerty123, admin, qwerty1, 654321, 555555, lovely, 7777777, welcome, 888888, princess, dragon, password1, michael, sunshine, donald, freedom , football, charlie, shadow, nothing , bailey, 121212.