चेन्नई विमानतळावर 9 कोटींचे हेरॉईन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमली पदार्थाची तस्करी करणाऱया टांझानियातील एका नागरिकाला कस्टम अधिकाऱयांनी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीकडून सुमारे 8.86 कोटी किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. व्यक्तीच्या पोटात हेरॉईनने भरलेल्या 86 पॅप्सूल आढळल्या. पॅप्सूलचे एकूण वजन 1.266 किलोग्रॅम इतके असून त्याची किंमत 8.86 कोटी रुपये आहे.