रजनीकांत विधानसभा निवडणूक लढणार

27
अभिनेता आणि नेता थलैवा रजनीकांतही मोदींच्या शपथविधीला हजर राहणार आहे.

सामना ऑनलाईन। चेन्नई

तामीळनाडूमध्ये पुढील विधानसभा निवडणुकीसाठी आपण पूर्ण तयार असून त्याचवेळी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात होईल, असे सुपरस्टार रजनीकांत यांनी येथे स्पष्ट केले.

तामीळनाडूमधील सर्वच्या सर्व 234 विधानसभा मतदारक्षेत्रात आपले उमेदवार उभे राहतील अशी घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे. राज्यात पुढील विधानसभा निवडणूक 2021मध्ये होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या