कुलाबा, मुंबादेवी, अणुशक्तीनगर विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुलाबा, मुंबादेवी आणि अणुशक्तीनगर विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

कुलाबा विधानसभा

विभाग युवा अधिकारी विकास अडुळकर, उपविभाग युवा अधिकारी  – मिलिंद झोरे (शाखा क्र. 221, 222), मनीष देसाई (शाखा क्र. 224, 225), जितेंद्र खळे (शाखा क्र. 226, 227), विधानसभा समन्वयक श्रेयस घरत, यश जुवाटकर, चेतन नाईक, उपविधानसभा समन्वयक पवन धोत्रे, संदीप नलावडे, आदित्य नायकोडी, विधानसभा चिटणीस स्वप्नील काळे, आसीफ खुरेशी, उमेश चव्हाण, उपविधानसभा चिटणीस फैसल खुरेशी, मंगेश आग्रे, प्रथमेश निवेकर, शाखा युवा अधिकारी यश काते (शाखा क्र. 221), शाखा समन्वयक निमसे पांडय़ा (शाखा क्र. 221), शाखा युवा अधिकारी विपुल पाटील (शाखा क्र. 222), शाखा समन्वयक प्रसाद पवार (शाखा क्र. 222), उपशाखा युवा अधिकारी काwस्तुभ धुमाळ (शाखा क्र. 222), शाखा युवा अधिकारी गुलाब उग्रेझ (शाखा क्र. 224), शाखा समन्वयक अजय साळेकर (शाखा क्र. 224), उपशाखा युवा अधिकारी अलबाझ काझी (शाखा क्र. 224), शाखा युवा अधिकारी अभिषेक वाघ (शाखा क्र. 225), शाखा समन्वयक आरीफ सय्यद (शाखा क्र. 225), उपशाखा युवा अधिकारी अझर शेख (शाखा क्र. 225), तबरेज बागवान (शाखा क्र. 225), शाखा युवा अधिकारी सैफ साजिद खान (शाखा क्र. 226), शाखा समन्वयक गौरव पाटील (शाखा क्र. 226), उपशाखा युवा अधिकारी अभिषेक तांबे (शाखा क्र. 226), शाखा युवा अधिकारी विनोद नाईक (शाखा क्र. 227).

मुंबादेवी विधानसभा

विभाग युवा अधिकारी प्रशांत धनवडे, उपविभाग युवा अधिकारी अनिश कुराडे, रत्नेश पाटील, विधानसभा चिटणीस साहिल खान, हरीश गोठल, विधानसभा समन्वयक ऋषिकेश हळदणकर, आकाश कटारिया, सदानंद बनसोडे, कृष्णा तटकरे, उपविधानसभा समन्वयक प्रदीपकुमार चौरासिया, रुपेश शिंदे, अनुप भांबुरे, शाखा युवा अधिकारी प्रतीक कलाल (शाखा क्र. 216), शाखा समन्वयक मोहमद अझर शेख (शाखा क्र. 216), शुभम साळुंखे (शाखा क्र. 216), शाखा युवा अधिकारी वैभव पुजारी (शाखा क्र. 213), शाखा समन्वयक विवेककुमार सोनी (शाखा क्र. 213), शाखा युवा अधिकारी भावेश चव्हाण (शाखा क्र. 220), शाखा समन्वयक मुनेश निरमल (शाखा क्र. 220), शाखा युवा अधिकारी उपेंद्र चिंबुलकर (शाखा क्र. 223), शाखा समन्वयक निरज मोरे (शाखा क्र. 223), सोशल मीडिया समन्वयक विनय खानविलकर (मुंबादेवी विधानसभा).

अणुशक्तीनगर विधानसभा

विधानसभा समन्वयक गणेश यादव, विधानसभा चिटणीस ईश्वर वाक्षे, प्रणय म्हात्रे, अझीम शेख, उपविधानसभा समन्वयक सुरज चादर, सचिन राऊत, स्टीफन राज, शाखा युवा अधिकारी चेतन घाडी (शाखा क्र. 144), निशांत पाटील (शाखा क्र. 145), शाखा समन्वयक अरविंद वाघमारे (शाखा क्र. 145), शाखा युवा अधिकारी विशाल वाघेला (शाखा क्र. 146), शाखा समन्वयक चेतन शर्मा (शाखा क्र. 146).

युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना सहसचिवपदी प्रथमेश सकपाळ यांची तर मुंबई समन्वयकपदी अल्केश म्हेत्री यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.