चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला कोर्टाचे समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला कोर्टाने स्वतः हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. अल्लू अर्जुनसह इतर आरोपींना 22 जून रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले.